Maharashtra ZP Bharti 2021 Exam Pattern and Syllabus_00.1
Marathi govt jobs   »   Exam Analysis   »   Zilha Parishad various post syllabus

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम | Maharashtra ZP Bharti 2021 Exam Pattern and Syllabus

Table of Contents

महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम | Maharashtra ZP Bharti 2021 Exam Pattern and Syllabus: जिल्हा परिषद भरती 2021 ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 5 विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 5600 पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लेखात आपण पाहुयात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरती 2021 अंतर्गत सर्व भरती पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) आणि परीक्षेचा अभ्यासक्रम (Exam Syllabus).

Maharashtra ZP Bharti 2021 Exam Pattern and Syllabus | महाराष्ट्र ZP भरती 2021 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

Maharashtra Zilha Parishad Bharti 2021 Exam Pattern and Syllabus:  माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. ज्यात फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. या सर्व पदांचा सविस्तर परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेचा अभ्यासक्रम आपण आज पाहणार आहोत.

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates | महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 महत्वाच्या तारखा

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Important Dates:  खाली दिलेल्या टेबलमध्ये Maharashtra ZP Bharti 2021 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. त्या तुम्ही तपासू शकता.

Maharashtra ZP Bharti 2021: Important Dates
Events Date
जिल्हा परिषद नोंदणी प्रक्रिया सुरु तारीख (Start Date of Online Registration) 1 सप्टेंबर 2021

3 ऑक्टोबर 2021

जिल्हा परिषद ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 21 सप्टेंबर 2021

10 ऑक्टोबर 2021

2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची सुरवात दिनांक (The start date for those who applied in 2019 to get a user ID) 1 सप्टेंबर 2021
2019 मध्ये ज्यांनी अर्ज केले त्याना युझर आईडी मिळवण्याची शेवट दिनांक (The Last date for those who applied in 2019 to get a user ID) 21 सप्टेंबर 2021
प्रवेशपत्र डाऊनलोडकरण्याची  तारीख  (Date to download Hall Ticket) परीक्षेच्या एक आठवडा आधी
परीक्षेची तारीख (Date of exam) 16 व 17 ऑक्टोबर 2021

लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2021 Exam Pattern | जिल्हा परिषद मेगा भरती 2021 परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

 1. तांत्रिक पदासाठी
नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  
 • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
 • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
 • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
 • ही परीक्षा offline घेण्यात येणार आहे.
 • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
 • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
 • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Maharashtra ZP Bharti 2021 Syllabus of Different Posts | महाराष्ट्र जि. प. आरोग्य विभागात विविध पदांचा अभ्यासक्रम

Maharashtra ZP Syllabus of Different Posts:जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार असून या पदांमध्ये फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. ज्याचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.

Maharashtra ZP Syllabus of Health Workers | आरोग्य कर्मचारी पदांचा अभ्यासक्रम

Maharashtra ZP Syllabus of Health Workers: आरोग्य कर्मचारी (आरोग्य सेवक/ आरोग्य सेविका/ आरोग्य सेवक-हंगामी फवारणी) या पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
Fill in the blanks in sentence
Simple Sentence structure,
2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक
3 सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
4 Logical Ability Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science.
5 Subject Related Knowledge General Information of Diseases -Vector borne & Water borne Diseases
Treatment- Vector borne & Water borne Diseases
Prevention / Precaution / Control about Diseases- Vector borne & Water borne Diseases
Surveillance ability, Monitoring, Preventive Measures, of all Vector & Water borne diseases

Maharashtra ZP Syllabus of Laboratory Technician | प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाचा अभ्यासक्रम

Maharashtra ZP Syllabus of Laboratory Technician: प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
Fill in the blanks in sentence
Simple Sentence structure,
2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक
3 सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
4 Logical Ability Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science.
5 Subject Related Knowledge General Information of Diseases Parasitological, Bacteriology, Hematology,
and Virology of Malaria, Filaria, Dengue, Chikungunya, Lepto, Zika, Swine Flu..etc
Treatment related to Malaria & Filaria
Laboratory Operating Procedure of all Vector borne diseases
Food and Dairy Microbiology, Fermentation Technology, Medical Microbiology

Maharashtra ZP Syllabus of Health Supervisor, Pharmacist | आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट पदाचा अभ्यासक्रम

Maharashtra ZP Syllabus of Health Supervisor, Pharmacist: आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट या पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
Fill in the blanks in sentence
Simple Sentence structure,
2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक
3 सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
4 Logical Ability Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science.
5 Subject Related Knowledge GENERAL pharmacology 1 TYPE OF Drugs, General Classifications of Drugs, , Drug
Doses forms, & Bioavailability, Indications, contraindications, Adverse Drug
Reaction, Roll of antibiotics, Clinical Pharmacology, Neuro Pharmacology,
Psycho Pharmacology, Cardio vascular Pharmacology, Pharmaco epidemiology, Dental Pharmacology
Indian Pharmacopeia, British Pharmacopeia
Pharmacy Act 1948, Drugs & cosmetic Act 1940, & amendments
Roll of Hospital Pharmacist

Notice for  Candidates who applied for Technical Post | तांत्रिक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना

Notice for Candidates |  परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : जिल्हा परिषद मेगा भरती 2021 तांत्रिक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

 1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
 2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
 3. तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40  प्रश्न राहतील. 
 4. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
 5. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

Notice for  Candidates who applied for General Post | सर्वसाधारण पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना

Notice for  Candidates who applied for General Post | सर्वसाधारण पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 सर्वसाधारण पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

 1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
 2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
 3. लिपिक.वर्गीय  पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
 4. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
 5. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra ZP Bharti 2021 Exam Pattern and Syllabus_50.1
Zp arogya bharti 2021 live classes in marathi

Sharing is caring!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2021

×

Download success!

Thanks for downloading the guide. For similar guides, free study material, quizzes, videos and job alerts you can download the Adda247 app from play store.

Thank You, Your details have been submitted we will get back to you.

Was this page helpful?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?