Home   »   Job Notification   »   Maharashtra Police Bharti

Maharashtra Police Bharti 2022 Notification, Exam Dates, Vacancy, Admit Card, Exam Result

Maharashtra Police Bharti 2022

Table of Contents

Maharashtra Police Bharti 2022: On 28th June 2022, the Home Department of Maharashtra issued a Government Resolution (GR) stating that action should be taken regarding Police Bharti 2022 for 7231 posts. Accordingly, Police Bharti 2022 will be announced soon. Earlier, Police Bharti 2022 has been implemented in both the Gadchiroli Division and SRPF Gadchiroli for 241 Posts. Police Bharti 2022 Notification for all other districts will be announced soon. Today in this article we are going to discuss in detail what is the ruling of 28th June 2022 Home Department GR.

In this article, candidates can get complete details about Maharashtra Police Bharti 2022 like Division wise Maharashtra Police Bharti notification pdfs, Important Dates, Maharashtra Police Bharti Exam Dates, Maharashtra Police Bharti Syllabus & Exam Pattern, Police Bharti Admit Card direct link, Police Bharti Previous year question papers, and Maharashtra Police Bharti Result.

Maharashtra Police Bharti 2022
Category Job Alert
Department Maharashtra Police
Name Maharashtra Police Bharti 2022
Vacancy

7231

Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती 2022

Maharashtra Police Bharti 2022: 28 जून 2022 रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाने एक शासन निर्णय जाहीर केला ज्यात 7231 पदांसाठी पोलीस भरती 2022 बाबत कार्यवाही करावी हे सांगण्यात आले आहे. यानुसार लवकरच पोलीस भरती 2022 जाहीर होणार आहे. याआधी गडचिरोली विभाग व SRPF गडचिरोली या दोन्ही विभागात पोलीस भरती राबविण्यात आली आहे. बाकी सर्व जिल्ह्यासाठी लवकरच पोलीस भरती ची अधिसूचना जाहीर होईल. आज या लेखात आपण 28 जून 2022 च्या शासननिर्णय काय आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे.

या लेखात महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

Maharashtra Police Bharti 2022 Important Dates | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 महत्वाच्या तारखा

Maharashtra Police 2022 Important Dates: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत. प्रत्येक विभागाची वेगळी अधिसूचना जाहीर होणार आहे. अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही या टेबलला update करू.

Event Dates
Maharashtra Police Bharti 2022 GR 28 जून 2022
Maharashtra Police Bharti 2022 Date of Advertisement (जाहिरातीची तारीख) लवकरच जाहीर होईल
Maharashtra Police Bharti 2022 Start date to submit applications (अर्ज सुरु होण्याची तारीख) लवकरच जाहीर होईल
Maharashtra Police Bharti 2022 Last Date to submit applications (अर्ज करायची शेवटची तारीख) लवकरच जाहीर होईल
Admit Card Date (प्रवेशपत्र दिनांक)
Exam Date (परीक्षेची तारीख)
Result Date (निकालाची तारीख)

Maharashtra Police Bharti Notification 2022 PDFs | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अधिसूचना PDFs

Maharashtra Police Bharti Notifications 2022 PDFs: महाराष्ट्रात पोलीस भरती 2022 अंतर्गत विविध जिल्ह्यातील 7231 रिक्त पदांसाठी पोलीस भरती आयोजित केल्या जाणार आहे. त्यासंबंधी 28 जून 2022 रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाने एक शासननिर्णय जाहीर केला आहे. या शासननिर्णयातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे

 • सन 2020 मधील पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास संदर्भाधिन क्र.1 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असुन सदरची रिक्त पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने लेखी परीक्षा प्रक्रिया राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
 • OMR आधारीत लेखी परीक्षा प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाने दिलेल्या सुचना / आदेशांचा अवलंब करून सन 2020 मधील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करावी.
 • सदरहु परीक्षा पध्दतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचना/ आदेशानूसार पोलीस महासंचालक यांनी पोलीस शिपाई भरतीबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित करून त्याबाबत घटकांना सुचना द्याव्यात.
 • सदरची भरती पक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची संपुर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची राहील. परीक्षांसंदर्भात आक्षेप/वाद/ न्यायालयीन प्रकरण/ विधानमंडळ कामकाजविषयक बाबी उद्भवल्यास, त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधिनस्त संबंधित घटक/ गट प्रमुखांची राहील.

28 जून 2022 रोजी जाहीर झालेला GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view Govt. GR of Police Bharti 2022 Update

adda247
Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Maharashtra Police Bharti Vacancy 2022 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी रिक्त पदांची संख्या

Maharashtra Police Bharti Vacancy 2022: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये 7231 पदांची (Police Bharti Vacancy) भरती होणार असून काही जिल्ह्यांच्या जागा घोषित झाल्या आहेत. बाकी सर्व जिल्ह्याच्या जागा लवकरच update होतील. Police Bharti Vacancy मुळे आपणास कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत व आपण कोणत्या विभागात अर्ज करावा याबद्दल माहिती मिळते. Police Bharti Vacancy 2022 आपण खालील तक्त्यात तपासू शकता. एकूण 7231 पदांपैकी 4675 पदे जिल्ह्यानुसार जाहीर करण्यात आले आहे. बाकी सर्व पदे लवकरच जाहीर करण्यात येतील. बाकीच्या विभागांची पदे जाहीर होताच आम्ही या लेखात update करू.

Division (विभाग) Vacancy (रिक्त पदांची संख्या)
नांदेड 128
अहमदनगर 139
बुलढाणा 115
पालघर 117
नागपुर ग्रामीण 108
नागपूर शहर 153
जळगाव 154
सोलापुर ग्रामीण 145
मिरा भाईंदर 505
नवी मुंबई 358
मुंबई लोहमार्ग 505
गडचिरोली 241
मुंबई 1431
ठाणे शहर 236
पुणे – ग्रामीण 158
पुणे – शहर 182
Total 4675

 

Maharashtra Police Exam Dates | महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तारीख 

Maharashtra Police Exam Dates: महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत 7231 पदांची भरती होणार आहे. पोलीस भरती 2022 ची अधिसूचना जाहीर झाल्यावर Maharashtra Police Bharti 2022 परीक्षेच्या तारखा जाहीर होणार आहे. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात विभागानुसार परीक्षेच्या तारखा update करू.

Maharashtra Police Bharti Eligibility Criteria | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 पात्रता निकष

Maharashtra Police Bharti Eligibility Criteria: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

Educational Qualification | शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत)

Maharashtra Police Bharti age Limit | वयोमर्यादा

police bharti obc age limit, police bharti age limit girl, Police bharti open category age limit, etc. खालील तक्त्यात देण्यात आले आहे

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

Physical Criteria | शारीरिक क्षमता

मापदंड  पुरुष  महिला
उंची 165 cm 158 cm
छाती 79 सेमी पेक्षा कमी नसावी लागू नाही

Maharashtra Police Bharti Selection Process | महाराष्ट्र पोलीस भरतीची निवड प्रक्रिया

Maharashtra Police Bharti Selection Process: दिनांक 27 जून 2022 रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने पोलीस भरती अंतर्गत चालक संवर्गातील पदांसाठी सेवा प्रवेश नियम जाहीर केले. याआधी 23 जून 2022 रोजी शिपाई पदासाठी गृह विभागाने सेवाप्रवेश नियम जाहीर केले होते. त्यानुसार आता पहिले मैदानी किवा शारीरिक चाचणी होणार आहे. Maharashtra Police Bharti Exam Pattern सविस्तरपणे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 • Ground Test (शारीरिक क्षमता चाचणी)
 • Written Test (लेखी परीक्षा)
Maharashtra Police Bharti 2022 Notification, Exam Dates, Vacancy, Admit Card, Exam Result_30.1
मिशन खाकी पोलीस भरती विशेष बॅच

Click here to view Maharashtra Police Bharti Exam Pattern

Maharashtra Police Bharti Stage 1 (Ground Test) | महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी

Maharashtra Police Bharti Stage 2 (Ground Test): महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी किवा मैदानी चाचणी. याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Male | पुरुष

शारीरिक चाचणी (पुरुष)
1600 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक 15 गुण
एकूण गुण 50 गुण

Female | महिला

शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळाफेक (4 किलो) 15 गुण
एकूण गुण 50 गुण

 

Maharashtra Police Bharti Stage 2 (Written Exam) | महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा

Maharashtra Police Bharti Stage 1 (Written Exam): महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा. यात गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे विषय असतात. परीक्षा ही 100 गुणांची आहे. परीक्षेसाठी एकूण 90 मिनिट वेळ असतो. परीक्षेला निगेटिव्ह मार्किग नाही.

विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित 25 25 90 मिनिट
बौद्धिक चाचणी 25 25
मराठी व्याकरण 25 25
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 25
एकूण 100 100
 • लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
 • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
 • उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल
 • परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल.
 • उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti Exam Pattern 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप

Maharashtra Police Bharti Exam Pattern 2022: महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी दुसरे लेखी परीक्षा होय. महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Police Constable Exam Pattern 2022

Maharashtra Police Bharti Exam Syllabus | महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

Maharashtra Police Bharti Exam Syllabus: जसे परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.

Maharashtra Police Constable Exam Syllabus 2022

Maharashtra Police Bharti Previous Year Question Papers | महाराष्ट्र पोलीस भरती मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका

Maharashtra Police Bharti Previous Year Question Papers: महाराष्ट्र पोलीस भरतीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी  परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे. परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात हे माहित असणे अत्यंत गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला सहाय्य होईल असे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण व मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खालील लेख तुम्हाला नक्कीच मदत करतील.

Maharashtra Police Bharti Previous Year Question Papers

Maharashtra Police Bharti Book List | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची यादी

Maharashtra Police Bharti Book List: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत 7000 पदांची भरती येत्या काळात होणार आहे. Police Bharti 2022 परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम जाणून घेण्याइतकेच तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणे महत्त्वाचे आहे. कारण योग्य अभ्यासामुळे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण Maharashtra Police Bharti Book List तपासू शकता.

Maharashtra Police Bharti Book List 2022

Maharashtra Police Bharti Application | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज 

Maharashtra Police Bharti Application: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत विहित नमुन्यात गडचिरोली विभागासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. गडचिरोली विभागासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view Maharashtra Police Bharti Application Format

Maharashtra Police Bharti Application Process | महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया

Maharashtra Police Bharti Application Process: महाराष्ट्र पोलीस भरती 7000 पेक्षा जास्त पदांसाठी विविध विभागात जाहीर होणार आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करायच्या सर्व स्टेप्स व महत्वाची कागदपत्रे याबद्दल माहिती आम्ही महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चे ऑनलाईन आवेदन सुरु झाल्यावर या लेखात update करू.

Click here to view Maharashtra Police Bharti Application Process (Link Inactive)

Maharashtra Police Admit Card 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र

Maharashtra Police Admit Card 2022 will be available here once it is declared on its official website. You can bookmark this post for Maharashtra Police Admit Card 2022. महाराष्ट्रात सुमारे 7000 पदांची भरती होणार आहे. परीक्षा जाहीर झाल्यावर परीक्षेच्या 10 दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होईल. जसे प्रवेशपत्र डाऊनलोड होईल तसे आम्ही या लेखात update करू. खालील लेखात पोलीस भरती परीक्षा 2022 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे, Maharashtra Police Bharti Admit Card 2022 डाउनलोड करण्याच्या सर्व स्टेप्स दिल्या आहेत.

Maharashtra Police Bharti Admit Card 2022 (Link Inactive)

Maharashtra Police Bharti Score Card 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती गुणपत्रक

Maharashtra Police Bharti Score Card 2022: महाराष्ट्र पोलीस भरतीची परीक्षा झाल्यावर काही दिवसात उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक जाहीर होईल. Maharashtra Police Bharti Score Card 2022 जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात गुणपत्रक बद्दल संपूर्ण माहिती update करू.

Maharashtra Police Bharti Result 2022 | महाराष्ट्र पोलीस भरतीचा निकाल

Maharashtra Police Bharti Result 2022 will be available here once its declared on its official website. महाराष्ट्र पोलीस भरतीची परीक्षा झाल्यावर काही दिवसातच निकाल लागेल. जसा Maharashtra Police Bharti Result 2022 लागेल तसा आम्ही या लेखात update करू

Maharashtra Police Bharti Result 2022 (Link Inactive)

FAQs: Maharashtra Police Bharti 2022

Q1. What is the qualification for Maharashtra police?

Ans: Qualification for Maharashtra police Bharti is 12th pass.

Q2. Where can I find information about Maharashtra Police Bharti Exam?

Ans: You can see information about Maharashtra Police Bharti Exam on the Adda247 Marathi website as well as on the app.

Q3. What is Police Bharti Syllabus?

Ans: In this article, we have provided the Maharashtra Police Bharti Syllabus.

Q4. What is the age limit for police Bharti in Maharashtra?

Ans: age limit for police Bharti in Maharashtra for the open category is 18-28 years.

Q5. What is the height of police in Maharashtra?

Ans: The required minimum height for police in Maharashtra is 165 cm for male and 158 cm for female.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MahaPolice https://www.mahapolice.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams