Table of Contents
Maharashtra Day 2022 : Maharashtra day is celebrated on 1st may to mark the occasion of the foundation of the Maharashtra State. In this article we will see Importance and History of Maharashtra Din 2022 in marathi.
???मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा???
Maharashtra Day 2022 | |
Category | Study Material |
Useful for | Competitive Exam |
Subject | Maharashtra Geography |
Name | Maharashtra Day 2022 |
Maharashtra Day 2022
Maharashtra Din 2022: 1 मे 1660 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या दिवसाचे महत्व अधोरेखित करत दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत. महाराष्ट्र राज्याची संस्कृती आणि ऐतिहासिक ठेवा दाखवणारे विविध कार्यक्रम, प्रभात फेरी आणि भाषणे राज्यभर आयोजित असतात. दरवर्षी अशा उत्साही आणि रोमहर्षक वातावरणात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
Important Days In April 2022, National & International Day & Dates
Maharashtra Day 2022: 1st May | महाराष्ट्र दिवस 2022: 1 मे
Maharashtra Diwas 1st May 2022 : आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असताना, Adda247 Marathi तुमच्यासाठी या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि विषयाबद्दल अतिरिक्त माहिती घेऊन येत आहोत.
Maharashtra Day 2022: Importance | महाराष्ट्र दिवस 2022 : महत्त्व
Maharashtra Day Importance: भाषेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. पूर्वीच्या बॉम्बे स्टेट मधून Bombay Reorganisation Act 1960 ने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली.
Maharashtra Day : Background | महाराष्ट्र दिवस 2022: इतिहास
मराठी भाषेवर आधारित महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 1940 पासूनच मागणी सुरु झाली होती. देश स्वतंत्र झाल्यांनतर धार आयोग 1948 आणि JVP समिती ने भाषेच्या आधारावरील प्रांत रचनेस आपला विरोध दर्शिविला. प्रांत रचनेचा आधार हा भाषेपेक्षा प्रशासनिक गरज असावा अशी त्यांची मागणी होती. परंतू 1953 साली पूर्वीच्या मद्रास राज्यातून तेलगू भाषिक आंध्र स्टेट साकारण्यात आले. तेलगू भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी उपोषण केले.
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…
!!!जय महाराष्ट्र!!!
Latest Job Alert:
- ONGC Apprentice Vacancy 2022
- SAI Recruitment 2022
- Bank of India Notification 2022
- Mahavitaran Recruitment 2022
- DOP Recruitment 2022
- CBI Recruitment 2022
- BSF Recruitment 2022
- Ulhasnagar Municipal Corporation Vacancy
Also Read:
FAQs: Maharashtra Day 2022
Q1. Maharashtra Day कधी साजरा केला जातो?
उत्तर: Maharashtra Day दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो.
Q2. Maharashtra Day चा background काय आहे?
उत्तर: इच्छुक वरील लेखात Maharashtra Day चा background पाहू शकतात.
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Adda247 Marathi Quiz for All Competitive Exam | Click Here |