Home   »   Job Notification   »   PCMC Recruitment

PCMC Recruitment 2022 Notification, PCMC Bharti (Latest), Apply Online, Vacancy, Eligibility Criteria

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022

Table of Contents

Pimpri Chinchwad Municipal Corporation declared PCMC Recruitment on 13th June 2022 for 273 Various Posts in the Health Department and Administration Department. In this article, you get detailed information about PCMC Recruitment 2022 like Notifications, Important Dates, Vacancy Details, etc.

PCMC Recruitment 2022
Category Job Alert
Organization Pimpri Chinchwad Municipal Corporation
Name PCMC Recruitment 2022
Post Various Posts
Application Mode
 • Online (Health Department)
 • Offline (Administration Department)

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य आणि उद्यान विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी 13 जून 2022 रोजी PCMC Recruitment 2022 जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या लेखात PCMC Recruitment 2022 (पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, PCMC भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी आपण तपासू शकता.

PCMC Recruitment 2022
Name Organization  Pimpri Chinchwad Municipal Corporation
Vacancies Name Medical Officer, Staff Nurse, Statistical assistants, Lab Technician, X-ray Technician, Pharmacists, Health assistants, Horticulture Officer and Gardner
Article Category Recruitment
Application Mode
 • Offline for Health Department
 • Online for Administrative Department
Job Location Pimpri Chinchwad
Official Site http://pcmc.gov.in

PCMC Recruitment 2022 Health Department Notification | पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2022 अधिसूचना

PCMC Recruitment 2022 Notification: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 मध्ये आरोग्य विभागातील विविध स्त्रीरोगतज्ञ, रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, नेत्रतज्ञ, सल्लागार संवर्गाच्या एकूण 209 पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. 22 ते 24 जून 2022 ला खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. निरीक्षक व आरोग्य सहायक या पदांची लेखी परीक्षा 26 जून 2022 रोजी होणार आहे. खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 आरोग्य विभागाची अधिकृत अधिसूचना (PCMC Recruitment 2022 Notification) डाउनलोड करु शकता.

PCMC Recruitment 2022
Adda247 Application

PCMC Recruitment 2022 Notification for Inspector and Health Assistant Posts

PCMC Recruitment 2022 Notification for Other Posts

PCMC Recruitment 2022  Health Department Important Dates | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 (आरोग्य विभाग) महत्वाच्या तारखा

PCMC Recruitment 2022 Important Dates: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांची भरती होणार असून आपण सर्व महत्वाच्या तारखा (PCMC Recruitment 2022 Important Dates) खालील तक्त्यात पाहू शकता.

PCMC Recruitment 2022 Important Dates
Events Date
PCMC Recruitment 2022 Notification (अधिसूचना) 13 जून  2022
Starting Date of Application (अर्ज सुरु होण्याची तारीख) 13 जून 2022
Starting Date of Application (अर्ज सुरु होण्याची तारीख) – निरीक्षक, आरोग्य सहाय्यक
13 जून 2022
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) – निरीक्षक, आरोग्य सहाय्यक 26 जून 2022
Interview Date (मुलाखतीची तारीख) 22 ते 24 जून 2022
Written Exam Date (लेखी परीक्षेची तारीख) – निरीक्षक, आरोग्य सहाय्यक 26 जून 2022

PCMC Recruitment 2022 Vacancy, Health Department Vacancy Details | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 (आरोग्य विभाग) रिक्त पदाचा तपशील

PCMC Recruitment 2022 Vacancy, Health Department Vacancy Details: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत आरोग्य विभागात विविध 13 संवर्गातील एकूण 209 पदांसाठी (PCMC Recruitment 2022 Vacancy Details) भरती होणार आहे. संवार्गानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sr. No Post Vacancy
1 Gynecologist (स्त्रीरोगतज्ञ) 13
2 Registrar (रजिस्ट्रार) 68
3 Houseman (हाऊसमन ) 46
4 Anesthesiologist (भूलतज्ञ) 12
5 Pediatrician (बालरोग तज्ञ) 12
6 Physician (फिजिशिअन) 12
7 Radiologist (रेडिओलॉजिस्ट) 05
8 Surgeon (सर्जन) 04
9 Orthopedic Surgeon (आर्थोपेडीक सर्जन) 03
10 Ophthalmologist (नेत्रतज्ञ) 01
11 Consultant (सल्लागार) 01
12 Inspector (निरीक्षक) 16
13 Health Assistant (आरोग्य सहायक) 16
Total 209

PCMC Recruitment 2022 Health Department Application format  | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 (आरोग्य विभाग) अर्जाचा नमुना

PCMC Recruitment 2022 Health Department Application format: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 आरोग्य विभागाच्या 209 पदांची भरती होणार आहे. यासाठी आपणास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. PCMC Recruitment 2022 Application format डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to Download the Application format of PCMC Recruitment 2022 (Health Department)

अर्ज पाठवण्याचा पत्ता

Post Address
निरीक्षक व आरोग्य सहाय्यक  निरीक्षक व आरोग्य सहाय्यक पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लेखी परीक्षेसाठी उपस्थित रहावे. तसेच सदर उमेदवारांनी खालील वेळापत्रकामध्ये नमुद केलेल्या द्विनांकास सकाळी 09 ते 11 या वेळेत पिं.चिं.म.न.पा.चे प्राथमिक/माध्यमिक शाळा, काळभोर नगर, आकुर्डी, पुणे 19 या ठिकाणी नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज, मुळ कागदपत्रे व त्यांचे छायांकित प्रतींसह (सत्य प्रती) उपस्थित रहावे. नोंदणी करण्यात आलेल्या उमेदवारांनाच लेखी परिक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येईल.
इतर सर्व वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18.

 

PCMC Recruitment 2022 Administration Department Notification | पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन विभाग भरती 2022 अधिसूचना

PCMC Recruitment 2022 Notification: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 मध्ये उद्यान अधिकारी व माळी या संवर्गाच्या एकूण 64 पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 प्रशासन विभागाची अधिकृत अधिसूचना (PCMC Recruitment 2022 Notification) डाउनलोड करु शकता.

PCMC Recruitment 2022
Adda247 Application

PCMC Recruitment 2022 Notification

PCMC Recruitment 2022  Administration Department Important Dates | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 (प्रशासन विभाग) महत्वाच्या तारखा

PCMC Recruitment 2022 Important Dates: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत उद्यान अधिकारी आणि माळी पदांची भरती होणार असून आपण सर्व महत्वाच्या तारखा (PCMC Recruitment 2022 Important Dates) खालील तक्त्यात पाहू शकता.

PCMC Recruitment 2022 Important Dates
Events Date
PCMC Recruitment 2022 Notification (अधिसूचना) 08 जून  2022
Starting Date of Application (अर्ज सुरु होण्याची तारीख) 08 जून 2022
Last Date of Application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) 19 जून 2022

PCMC Recruitment 2022 Vacancy, Administration Department Vacancy Details | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 (प्रशासन विभाग) रिक्त पदाचा तपशील

PCMC Recruitment 2022 Vacancy, Administration Department Vacancy Details: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत उद्योग अधिकारी व माळी या संवर्गातील एकूण 64 पदांसाठी (PCMC Recruitment 2022 Vacancy Details) भरती होणार आहे. संवार्गानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Sr. No Post Vacancy
1 (Horticulture Officer) उद्यान अधिकारी 12
2 Gardner (माळी) 52
Total 64

PCMC Recruitment 2022, Administrative Department Online Application Link | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 (प्रशासन विभाग) ऑनलाईन अर्ज लिंक 

PCMC Recruitment 2022, Administrative Department Online Application Link: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 प्रशासन विभागाच्या उद्यान अधिकारी व माळी संवर्गातील एकूण 64 पदांची भरती होणार आहे. यासाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाईन अर्ज (PCMC Recruitment 2022 Online Application Link) करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to Apply online for PCMC Recruitment 2022 (Administration Department)

PCMC Recruitment 2022 Application fee | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अर्ज शुल्क

PCMC Bharti 2022 Application fee: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

PCMC Recruitment 2022 Eligibility Criteria | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 पात्रता निकष

PCMC Bharti 2022 Eligibility Criteria: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत विविध पदांची भरती होणार आहे. प्रत्येक पदानुसार आवश्यक असणारी PCMC Bharti 2022 Eligibility Criteria खालीलप्रमाणे आहे.

Post Vacancy
Gynecologist (स्त्रीरोगतज्ञ)
 • M.D/DNB(Obst.&Gynaecology) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Registrar (रजिस्ट्रार)
 • M.S/DNB(Obst.&Gynaecology)
 • D.G.O. पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक
Houseman (हाऊसमन )
 • MBBS व किमान 06 महिने संबंधित विषयाचा अनुभव आवश्यक
Anesthesiologist (भूलतज्ञ)
 • M.D./DNB (Anaesthesia)
 • M.D./DNB (Anaesthesia) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Pediatrician (बालरोग तज्ञ)
 • M.D/DNB(Paediatrics)
 • M.D/DNB(Paediatrics) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Physician (फिजिशिअन)
 • M.D./DNB (Medicine) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
 • M.D./DNB (Medicine) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Radiologist (रेडिओलॉजिस्ट)
 • M.D./DNB (Radiology) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
 • M.D./DNB (Radiology) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Surgeon (सर्जन)
 • M.D./DNB (General Surgery) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
 • M.D./DNB (General Surgery) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Orthopedic Surgeon (आर्थोपेडीक सर्जन)
 • M.D./DNB (Ortho) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
 • M.D./DNB (Ortho) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Ophthalmologist (नेत्रतज्ञ)
 • M.D./DNB (Ophthalmology) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
 • M.D./DNB (Ophthalmology) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Consultant (सल्लागार)
 • M.D./DNB (Psychiatry) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
 • M.D./DNB (Psychiatry) उत्तीर्ण झाल्यानंतर 01 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
Inspector (निरीक्षक)
 • मान्यताप्राप्त विद्यापीठातून  पदवीधर असणे आवश्यक
 • शासनमान्य संस्थेकडील आरोग्य निरिक्षक (Sanitary Inspector) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • MSCIT
 • किमान 06 महिन्यांचा अनुभव
Health Assistant (आरोग्य सहायक)
 • उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (एच.एस.सी.) असणे आवश्यक
 • शासकीय अथवा निमशासकीय संस्थांमधील समकक्ष पदाच्या कामाचा किमान 06 महिन्यांचा अनुभव आवश्यक.
 • MSCIT
 • किमान 06 महिन्यांचा अनुभव
(Horticulture Officer) उद्यान अधिकारी
 • मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी पदवी (अँग्री/हॉर्टी)
 • शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थेचा पुढील क्षेत्रातील कामाचा किमान 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.अन्य अनुभव विचारात घेतले जाणार नाही. अ)लॅण्डस्केपींग/गार्डन डेव्हलपमेंट ब) नर्सरी/हायटेक नर्सरी डेव्हलपमेंट क) फ़्लोरीकल्चर
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
Gardner (माळी)
 • माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (एस.एस.सी.) आवश्यक.
 • शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थेकडील माळी कोर्स केलेचे प्रमाणपत्र.
 • शासकीय/निमशासकीय संस्थेकडील किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

PCMC Bharti 2022 Salary | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत मिळणारे वेतन

PCMC Bharti 2022 Salary: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत विविध संवर्गातील पदास मिळणारे एकत्रीक मानधन (PCMC Bharti 2022 Salary) खालीलप्रमाणे आहे.

Post Salary
Gynecologist (स्त्रीरोगतज्ञ) 125000
Registrar (रजिस्ट्रार) 100000
Houseman (हाऊसमन ) 80000
Anesthesiologist (भूलतज्ञ) 125000
Pediatrician (बालरोग तज्ञ) 125000
Physician (फिजिशिअन) 125000
Radiologist (रेडिओलॉजिस्ट) 125000
Surgeon (सर्जन) 125000
Orthopedic Surgeon (आर्थोपेडीक सर्जन) 125000
Ophthalmologist (नेत्रतज्ञ) 125000
Consultant (सल्लागार) 125000
Inspector (निरीक्षक) 25500
Health Assistant (आरोग्य सहायक) 24010

PCMC Recruitment 2022 Terms and Conditions | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अटी व शर्ती 

PCMC Recruitment 2022 Terms and Conditions: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी खालील अटी व शर्ती आहेत.

 • सदर जाहिरात ही प्रारुप गुणवत्ता यादी तयार करुन आवश्यकतेप्रमाणे म्हणजेच महापालिकेला गरज भासेल त्याप्रमाणे मार्किंग पँटर्ननुसार गुणवत्ता यादीमधुन मानधन पद्धतीने आवश्यक संख्येने पदांच्या नियुक्त्या करणेत येतील.
 • जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदाकरिता कामकाज कालावधी 11 व 06 महिने (पदाप्रमाणे) राहिल.
 • सदरची नेमणुक तात्पुरत्या स्वरुपातील असल्याने उमेदवारांची निवड स्थानिक परिस्थिती व गरजेनुसार करण्यात येणार आहे. याबाबत कोणतीही विचारणा दुरध्वनीवर करण्यात येवु नये.
 • वय वर्ष ६० वर्षे पुर्ण असणा-या उमेदवारांनी उपरोक्त नमुद पदासाठी अर्ज करु नयेत असे अर्ज अपात्र समजणेत येतील.
 • वरिल शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक राहील.
 • सदर पदाच्या कंत्राटी नेमणुका मार्किंग पॅटर्ननुसार walk in interview द्वारे करण्यात येतील.
 • उमेदवारांची पात्रता व अनुभवाच्या मुळ कागदपत्रासह एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मुळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा एक संच घेवून मुलाखतीस हजर रहाणे आवश्यक आहे. सदर उमेदवारांच्या नियुक्त्या मार्किंग पॅटर्ननुसार करणेत येवून त्यानुसार नियुक्त्या करणेत येतील. सदर अर्ज नमुना व मार्किंग पैटर्न नमुना मनपा बेबसाईटवर उपलब्ध आहे.
 • उमेदवारांच्या जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची सांक्षाकिंत प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परिक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
 • उमेदवार मागसवर्गीय असलेल्या जातीचा स्पष्ट उल्लेख करुन कोणकोणत्या प्रवर्गात मोडत आहे याचा उल्लेख करावा
 • अर्जदार महिला असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 • विहित पात्रता धारण न करणा-या उमेदवारांचे अर्ज व पुर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हता, गुणपत्रक, जातीचा दाखला, अनुभव इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्यप्रती (through copy) जोडलेले नसलेले अर्ज अपात्र समजण्यात येतील.
 • निवड झालेल्या उमेदवारांनी विहीत नमुन्यात कॉन्ट्रैक्ट कारारनामा नोटराईज्ड करुन दिल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नेमणुक दिली जाईल.
 • मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना स्वर्चाने मुलाखतीसाठी उपस्थीत रहावे लागेल.
 • वरिल पदे ही संपुर्णपणे कंत्राटी स्वरुपाची असल्याने या पदावर कायम स्वरुपाची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही.
 • वरिल पदासाठी कामाचे स्वरुप ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार वैदयकिय विभाग प्रमुखांना राहतील.
 • सदर पदांना नमुद केलेनुसार रुग्णालयाच्या सोईनुसार सेवा देणे बंधनकारक असेल तथापी पदांची कामकाजाची वेळ
 • निश्चित करण्याचे अधिकार वैदयकिय विभाग प्रमुख तसेच रुग्णालय प्रमुख यांचे असतील, तसेच रजिस्ट्रार व हाऊसमन यांची कामकाजाची वेळ 24X7 या प्रमाणे अथवा रुग्णालयाचे नियंत्रीत अधिकारी यांनी नेमून दिल्याप्रमाणे असेल
PCMC Recruitment 2022
Adda247 Marathi Telegram

Other Job Notifications

FAQs PCMC Recruitment 2022

Q1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022, 13 जून 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाभरती 2022 अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.

Q3. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत विविध पदाच्या किती जागा आहेत?

Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत विविध पदाच्या एकूण 273 जागा आहेत.

Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of PCMC https://www.pcmc.gov.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

adda247 prime
Maharashtra Exam Prime Test Pack