Marathi govt jobs   »   PCMC Recruitment   »   PCMC निकाल 2023

PCMC निकाल 2023, लिपिक व इतर सर्व पदांची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

PCMC निकाल 2023

PCMC निकाल 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांसाठी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. याआधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी कागदपत्रे पडताळणी यादी जाहीर केली होती तसेच 17 ऑगस्ट 2023 रोजी अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक(वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉल्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अँनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरिक्षक या संवर्गातील पदांसाठी PCMC भरती कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 2023 जाहीर करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध संवर्गातील 386 पदांसाठी 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखात PCMC निकाल 2023 आणि कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक बद्दल सर्व माहिती दिली आहे.

PCMC निकाल 2023: विहंगावलोकन

खालील तक्त्यात आपण PCMC निकाल 2023 पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादीचे विहंगावलोकन तपासू शकता.

PCMC निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
भरतीचे नाव PCMC भरती 2023
पदांची नावे
  • लिपिक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • कनिष्ठ अभियंता
  • अतिरिक्त कायदा सल्लागार
  • विधी अधिकारी
  • उप मुख्य अग्निशमन अधिकारी
  • विभागीय अग्निशमन अधिकारी
  • उद्यान अधीक्षक (वृक्ष)
  • सहाय्यक उद्यान अधीक्षक
  • उद्यान निरीक्षक
  • हॉर्टीकल्चर सुपरवायझर
  • कोर्ट लिपिक
  • ॲनिमल किपर
  • समाजसेवक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • लिपिक
  • आरोग्य निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
एकूण रिक्त पदे 386
PCMC निकालाची तारीख (लिपिक व सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता) 30 ऑगस्ट 2023
कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 17 ऑगस्ट 2023
निकालाची तारीख (इतर सर्व पदे) 07 ऑगस्ट 2023
PCMC निकाल 2023 पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी 01 डिसेंबर 2023
लेखाचे नाव PCMC निकाल 2023
PCMC चे अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in

PCMC निकाल 2023 ची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

PCMC निकाल 2023 पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. PCMC निकाल 2023 ची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा आणि इतर महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.

PCMC निकाल 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारखा
PCMC भरती 2023 अधिसूचना 18 ऑगस्ट 2022
PCMC प्रवेशपत्र 2023 18 मे 2023
PCMC परीक्षा 2023 26, 27 आणि 28 मे 2023
PCMC उत्तरतालिका 2023 (इतर सर्व पदांसाठी) 05 जुलै 2023
PCMC उत्तरतालिका 2023 (लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता पदांसाठी) 21 जुलै 2023
PCMC निकाल 2023 (इतर पदे) 07 ऑगस्ट 2023
PCMC कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 2023 (इतर पदे) 17 ऑगस्ट 2023
PCMC कागदपत्रे पडताळणी तारीख 2023 (इतर पदे) 25 ऑगस्ट 2023
PCMC निकाल 2023 (लिपिक व सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता) 30 ऑगस्ट 2023
PCMC कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 2023 (लिपिक व सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता) 25, 26, 27, आणि 30 सप्टेंबर 2023
PCMC निकाल 2023 पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी 01 डिसेंबर 2023

PCMC निकाल 2023 पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी PDF

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, कोर्ट लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) व कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांसाठी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून निवड व प्रतीक्षा यादी PDF डाउनलोड करू शकतात.

PCMC निकाल 2023 पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी PDF
पदाचे नाव उमेदवाराच्या यादीची PDF
लिपिक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (विद्युत) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अतिरिक्त कायदा सल्लागार डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
विधी अधिकारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कोर्ट लिपिक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ॲनिमल किपर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
समाजसेवक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
विभागीय अग्निशमन अधिकारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

PCMC निकाल 2023: ऑनलाईन लिंक 

PCMC निकाल अपडेट 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील लिंकचा वापर करू शकतात.

PCMC निकाल 2023 अधिकृत संकेतस्थळ

PCMC निकाल 2023 कसा डाउनलोड करावा?

  • सर्वप्रथम PCMC च्या अधिकृत संकेतस्थळ @pcmcindia.gov.in ला भेट द्या
  • तिथे भरती या टॅब वर क्लीक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे PCMC निकाल 2023 हा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा.
  • आता PCMC निकाल 2023 PDF स्वरुपात डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

PCMC भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
PCMC उत्तरतालिका 2023
PCMC परीक्षा विश्लेषण 2023 (27 मे 2023) PCMC परीक्षा विश्लेषण 2023 (28 मे 2023)
PCMC भरती 2023 PCMC परीक्षेचे स्वरूप 2023
PCMC परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 PCMC भरतीसाठी पुस्तकांची यादी 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

PCMC कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 2023 कधी जाहीर झाले होते?

PCMC कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 2023 दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाले होते.

PCMC निकाल 2023 जाहीर झाला का?

PCMC निकाल 2023 जाहीर झाला आहे.

PCMC निकाल 2023 कधी जाहीर झाला?

PCMC निकाल 2023 दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाला.

कोणत्या पदांसाठी PCMC निकाल 2023 जाहीर झाला आहे?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लिपिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदाचा निकाल दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केला.

PCMC निकाल 2023 मी कोठून डाउनलोड करू शकतो?

PCMC निकाल 2023 आपण या लेखात दिलेल्या लिंकद्वारे डाउनलोड करू शकता.