
MPSC Civil Services 2023 Exam
MPSC Civil Services 2023: Maharashtra State Council of Examination (MSCE) has extended the last date to apply online for MPSC Civil Services Combined Exam 2023. The last Date to apply for MPSC Civil Services Combine Prelims Exam 2023 is 03 April 2023.Also, Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the Corrigendum for MPSC Civil Services Vacancy 2023. As per the corrigendum, Total 08 posts of Assistant Commissioner, Group A, Food and Drug Administration post have been included in MPSC Civil Services 2023.
MPSC Civil Services 2023 Common Prelims Exam Notification on 24th February 2023 on its official website i.e. www.mpsc.gov.in. Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Exam Notification 2023 is released for MPSC Rajyaseva, MPSC Technical Engineering Services, Food and Drug Services, Inspector Validation Science, etc. Cadre. MPSC Civil Services Combine Prelims Exam 2023 is scheduled on 4th June 2023. Total 673 681 Vacancies are released for MPSC Civil Services Exam 2023. Check MPSC Civil Services Vacancy, Eligibility Criteria, Maharashtra Civil Services Exam Dates, etc. details here.
MPSC Gazetted Civil Services Exam 2023: Overview
MPSC Gazetted Civil Services Exam 2023 Overview: Interested and Eligible Candidates need to apply for MPSC Civil Services Combined Prelims Exam 2023 from 2nd March 2023 to 22nd March 2023. Below check the overview of MPSC Civil Services 2023 Exam.
MPSC Civil Services 2023 Exam: Overview | |
Organization Name | Maharashtra Public Service Commission |
Exam Name | MPSC Civil Services Combined Prelims Exam 2023 |
MPSC Civil Services Vacancy | 681 |
Post | Various |
MPSC Civil Services Combined Prelims Exam | 3rd June 2023 |
Online Application Start | 2nd March 2023 |
Application Mode | Offline |
Exam Mode | Offline |
Official Website | mpsconline.gov.in |
Maharashtra MPSC Civil Services Exam 2023 | MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2023
Maharashtra MPSC Civil Services Exam 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 17 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सहायक आयुक्त अन्न, गट अ संवर्गाचा समावेश केला आहे. एकूण 08 रिक्त पदे वाढली असून आता MPSC नागरी सेवा 2023 अंतर्गत एकूण 681 रिक्त पदे भरल्या जाणार आहे.
MPSC ने 24 फेब्रुवारी 2023 रोजी MPSC नागरी सेवा 2023 संयुक्त पूर्व परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यावर्षी MPSC नागरी सेवा परीक्षा 2023 साठी एकूण 673 681 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. MPSC राज्यसेवा, MPSC तांत्रिक अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, इ. संवर्गासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना जारी केली आहे. MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023, 4 जून 2023 रोजी नियोजित आहे. MPSC नागरी सेवा रिक्त जागा, पात्रता निकष, महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षेच्या तारखा इ. तपशील येथे पहा.
MPSC Civil Services Combined Prelims Exam Notification 2023 PDF | MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना pdf
MPSC Civil Services Combined Prelims Exam Notification 2023 PDF: सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा गट-अ व गट-ब), पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अव गट-ब), सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब), अन्न व नागरी विभाग (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब) आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब) या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून, पूर्व परीक्षेची सविस्तर अधिसूचना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा.
Click here to View MPSC Civil Services 2023 Combined Prelims Notification pdf

MPSC Civil Services Exam Date & Other Important Dates 2022 | MPSC राजपत्रित नागरी सेवा 2023 च्या महत्वाच्या तारखा
MPSC Civil Services Exam Date 2023: MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023, 4 जून 2023 रोजी होणार असून MPSC Civil Services 2023 संबधी इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
MPSC Civil Services 2023 Notification: Important Dates | |
Events | Dates |
MPSC Gazetted Civil Services Combined Prelims Exam 2023 Notification | 24 February 2023 |
Start Date to Apply Online for MPSC Civil Services Combined Prelims Exam 2023 | 2 March 2023 |
Last Date to Apply Online for MPSC Civil Services Combined Prelims Exam 2023 | 03 April 2023 |
MPSC Civil Services Combined Prelims Exam Date 2023 | 04 June 2023 |
MPSC Civil Services Combined Prelims Result 2023 | August 2023 |
MPSC Rajyaseva Mains Exam 2023 | 07, 08 & 09 October 2023 |
MPSC Civil Engineering Services Mains Exam 2023 | 14 October 2023 |
MPSC Electrical Engineering Services Mains Exam 2023 | 14 October 2023 |
MPSC Inspector, Validation Science Mains Exam 2023 | 21 October 2023 |
MPSC Food and Drug Administration Services Mains Exam 2023 | 28 October 2023 |
MPSC Civil Services Vacancy 2023 | MPSC राजपत्रित नागरी सेवा रिक्त पदाचा तपशील
MPSC Civil Services Vacancy 2023: MPSC Civil Services 2023 Notification 2023 सोबत रिक्त पदाचा तपशील देखील जाहीर करण्यात आले आहे. MPSC Civil Services Vacancy 2023 मध्ये आता सहायक आयुक्त अन्न, गट अ पदाचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात 17 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक शुद्धिपत्रक जाहीर केले आहे. पदानुसार आणि संवर्ग नुसार रिक्त पदाचा तपशील (MPSC Civil Services Vacancy 2023) खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
Sr. No. | Post Name (विभाग (संवर्ग)) | Vacancy (रिक्त पदे) |
1 | सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा गट-अ व गट-ब) | 295 |
2 | पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अव गट-ब) | 130 |
3 | सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब) | 15 |
4 | अन्न व नागरी विभाग (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब) | 39 |
5 | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब) | 194 |
6 | सहायक आयुक्त, गट अ (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-अ) | 08 |
Total (एकूण) | 681 |
MPSC Civil Services Exam 2023 द्वारे 681 रिक्त पदांची भरती होणार असून MPSC Civil Services Vacancy 2023 मधील विवीध संवर्गातील आरक्षणनिहाय रिक्त पदे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचना PDF तपासा.
MPSC Civil Services 2023 Vacancy
17 मार्च 2023 रोजी जाहीर झालेले शुद्धिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Civil Services 2023 Corrigendum (17 March 2023)
MPSC Civil Services 2023: Qualification | MPSC राजपत्रित नागरी सेवा 2023 साठी लागणारी शैक्षणिक अहर्ता
MPSC Civil Services 2023 Qualification: पदानुसार आवश्यक शैक्षणिक अहर्ता खाली तपासा.
राज्यसेवा परीक्षा:
A. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :
- साविधिक विदयापीठाधी किमान 55 टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदयों किया
- इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस आफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- साविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).
B. उद्योग अधिकारी (तांत्रिफ), गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :
- सांविधिक विद्यापीठ, अभियांत्रिको मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्वापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयतिरिक्त किया तंत्रज्ञान पदवी किया
- विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी
C. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :
- यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षांची पदवी
- मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणा-या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक.
- मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती, अवजड प्रवासी वाहने, अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर, परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य, अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र असेल.
- कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नुतनीकरण करणे आवश्यक राहील.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा :-
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/ भाग- १/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(अ) B.E. / B. Tech. (Civil and Water Management)
(ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental)
(क) B.E. / B. Tech. (Structural),
(ड) B.E./B.Tech. (Construction Engineering/Technology)
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा :-
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ (४५/१३)/भाग-१२/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील अर्हता विद्युत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(अ) B.E. / B. Tech. ( (Electrical and Power)
(ब) BE/B.Tech. ( ( Electronics and power )
(क) B.E / B. Tech. ( (Power System)
(ड) B.E / B. Tech. ( (Electrical and Electronics)
निरीक्षक, वैधमापन शास्त्र :-
- सावधानीक विद्यापीठाची मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर इंजिनिअरींग मधील पदवी किंवा विज्ञान शाखेची (ज्यामधील एक विषय भौतिक शास्त्र असेल) पदवी
अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा :-
- अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट (Doctorate)-
- केंद्रशासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकारणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.

MPSC Civil Services Age Limit 2023 | MPSC राजपत्रित नागरी सेवा 2023- वयोमर्यादा
MPSC Civil Services Age Limit 2023: MPSC राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत होणाऱ्या सर्व पदांसाठी कमीत कमी वयोमर्यादा 18/19 वर्ष असून अमागास पदाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वयोमर्यादा 38 वर्ष आहे, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वय वयोमर्यादा 43 वर्ष आहे.
- खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
- खेळाडू – 18 ते 43 वर्षे
- दिव्यांग – 18 ते 45 वर्षे
MPSC Civil Services Exam Fees 2023 | MPSC राजपत्रित नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज शुल्क
MPSC Civil Services Exam Fees 2023: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.
- अराखीव (खुला): 394/- रुपये
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ: 294/- रुपये
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
MPSC Civil Services Apply Online Link | MPSC राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 ऑनलाईन अर्ज Link
MPSC Civil Services Apply Online Link 2023: MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 असून आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी अर्ज करू शकता.
MPSC Civil Services 2023 Apply Online Link

Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | https:/mpsc.gov.in/ |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
