Marathi govt jobs   »   Job Notification   »   MUHS Recruitment 2022

MUHS Recruitment 2022, MUHS Nashik Bharti 2022 Exam Dates announced for Group B, C and D Posts

MUHS Recruitment 2022, Last Date to Apply Online Extended, MUHS Nashik Bharti 2022 Group B, C and D Posts_20.1

MUHS Recruitment 2022: Maharashtra University of Health Sciences Nashik (MUHS) has announced the MUHS Hall Ticket 2022 on 28th September 2022. MUHS Bharti Exam 2022 is scheduled to be conducted on 14, 15, and 17 October 2022. In this article, we have provided the direct download link for MUHS Hall Ticket 2022.

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik announces MUHS Recruitment 2022 on their official website @muhs.ac.in on 25th July 2022. for Section Officer / Section Officer (Purchase) / Superintendent, Senior Stenographer, Assistant Accountant, Statistical Assistant, Senior Assistant, Electrical Supervisor, Photographer, Senior Clerk / Data Entry Operator, Stenographer, Artist cum Audio / Video Expert, Clerk cum Typist / Data Entry Operator / Cashier / Treasurer, Engineer, Driver, Peon Posts. There is a total of 122 Posts in MUHS Recruitment 2022. In this article, you will get all details about MUHS Recruitment 2022 like the official notification pdf, important dates, vacancy number, eligibility criteria, and the application process for MUHS Recruitment 2022.

MUHS Recruitment 2022

MUHS Recruitment 2022
Category Job Alert
Organization Name Maharashtra University of Health Sciences (MUHS)
Name MUHS Recruitment 2022
Vacancy 122
Post
  • Section Officer
  • Senior Stenographer
  • Assistant Accountant
  • Stenographer Lower Grade
  • Statistical Assistant
  • Senior Assistant
  • Electrical Supervisor
  • Photographer
  • Senior Clerk
  • Stenographer
  • Artist cum Audio / Video Expert
  • Clerk cum Typist
  • Electrician
  • Driver
  • Constable
MUHS Hall Ticket 2022 Released
MUHS Exam Date 2022 14, 15, and 17 October 2022

MUHS Recruitment 2022, MUHS Nashik Bharti 2022

MUHS Recruitment 2022: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकने त्यांच्या अधिकृत वेबसाइट @muhs.ac.in वर MUHS Hall Ticket 2022 जाहीर केले. MUHS Recruitment 2022 ची परीक्षा 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवर होणार आहेत. MUHS Hall Ticket 2022 डाउनलोड करायची लिंक या लेखात प्रदान करण्यात आली आहे. कक्ष अधिकारी (Section Officer), उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant), सांख्यिकी सहायक(Statistical Assistant), वरिष्ठ सहायक (Senior Assistant), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), छायाचित्रकार (Photographer), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), लघुटंकलेखक (Stenographer), आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert), लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist), वीजतंत्री (Electrician), वाहनचालक (Driver) आणि शिपाई (Peon) या संवर्गातील पदे भरण्यासाठी MUHS Nashik Bharti 2022 जाहीर करण्यात आली होती. या लेखात, आपणास MHUS नाशिक भरती 2022 बद्दल तपशीलवार माहिती मिळेल जसे की अधिकृत अधिसूचना pdf, रिक्त जागा तपशील, पात्रता निकष आणि MUHS Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

MUHS Recruitment 2022 Notification | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अधिसूचना

MUHS Recruitment 2022 Notification: एकूण 122 पदांसाठी MUHS Recruitment 2022 जाहीर करण्यात आली होती. MUHS Recruitment 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 14 सप्टेंबर 2022 होती. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MUHS Recruitment 2022 Notification डाउनलोड करू शकता. सोबतच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख Extend झाल्याची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to Download MUHS Recruitment 2022 Notification (Dates Over)

Click here to Download MUHS Recruitment 2022, Last Date Extended Notice (Dates Over)

MUHS Recruitment 2022 Exam Dates and Other Important Dates | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

MUHS Recruitment 2022 Exam Dates and Other Important Dates: 25 जुलै 2022 पासून MUHS Recruitment 2022 साठी आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली होती. अर्ज करण्याटची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 होती. खाली दिलेल्या तक्त्यात आपण MUHS Recruitment 2022 Exam Dates आणि इतर महत्वाच्या तारखा तपासू शकता.

MUHS Recruitment 2022: Important Dates
Events Date
MUHS Recruitment 2022 Notification (जाहिरात) 25 July 2022
Startiing Date to apply Online Registration for MUHS Recruitment 2022 (MUHS नाशिक भरती 2022 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख)  25 July 2022
Last Date to apply Online Registration for MUHS Recruitment 2022 (MUHS नाशिक भरती 2022 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख) 14 September 2022
MUHS Admit Card 2022 (MUHS नाशिक भरती 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र) 29 September 2022
MUHS Exam Date 2022 (परीक्षेची तारीख) 14, 15, 17 and October 2022
MUHS Result 2022 Date (निकालाची तारीख) 03 November 2022

MUHS Nashik Bharti 2022 Vacancy 2022 | MUHS नाशिक भरती 2022 अंतर्गत रिक्त जागांचा तपशील 

MUHS Nashik Bharti 2022 Vacancy 2022: MUHS नाशिक भरती 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 122 जागा भरल्या जाणार आहेत. पदांप्रमाणे रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Post Vacancy
कक्ष अधिकारी (Section Officer) 8
उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer) 2
सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) 3
निम्श्रेनणी लघुलेखक (Stenographer Lower Grade) 2
सांख्यिकी सहायक(Statistical Assistant) 2
वरिष्ठ सहायक (Senior Assistant) 11
विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor) 1
छायाचित्रकार (Photographer) 1
वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) 8
लघुटंकलेखक (Stenographer) 14
आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert) 1
लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist) 55
विजतंत्री (Electrician) 2
वाहनचालक (Driver) 3
शिपाई (Peon) 9
Total 122

MUHS Nashik Bharti 2022 Eligibility Criteria | MUHS नाशिक भरती 2022 साठी पात्रता निकष

MUHS Nashik Bharti 2022 Eligibility Criteria: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक भरती 2022 (MUHS Nashik Bharti 2022) अंतर्गत होणाऱ्या विविध संवर्गातील पदांसाठी लागणारी पात्रता निकष खालील तक्त्यात दिली आहे.

Educational Qualification | शैक्षणिक अहर्ता

MUHS भरती 2022 (MUHS Recruitment 2022) अंतर्गत होणाऱ्या विविध संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता खालील तक्त्यात दिली आहे.

Sr.

No.

Name of the Post Qualification & Experience
1 कक्ष अधिकारी (Section Officer) Qualification:

Degree of any statutory University.

Experience:

  • Administrative experience of 03 years as Senior Assistant or equivalent post in a reputed organization; OR
  1. Administrative experience of 6 years as Senior Clerk or Equivalent post in a reputed organization.

Note:– Candidates who are already in the service, the upper age limit shall be 50 years;

2 उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer) Qualification:

  1. Must have passed secondary school certificate examination;
  2. English shorthand and typing 120/50 W.P.M. and Marathi shorthand and typing 120/40 W.P.M., respectively.

Experience:

Minimum 03 years experience as a Stenographer (Lower Grade) in any reputed organization.

3 सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) Qualification:

Degree in Commerce of any statutory University.

Experience:

Minimum 03 Years experience in the field of accounts or auditing in a reputed organization.

4 लघुश्रेणी लघुलेखक (Stenographer Lower Grade) Qualification:

  1. Must have passed secondary school certificate examination;
  2. English shorthand and typing 100/40 W.P.M. and Marathi Shorthand and typing 100/30 W.P.M., respectively.

Experience:

Minimum 03 years experience as a Steno-Typist in a reputed organization.

5 सांख्यिकी सहायक(Statistical Assistant) Qualification:

Master’s Degree of any statutory University in Statistics or Biometrics or Econometrics or Mathematical Econometrics with 45% marks;

OR

Master’s Degree with at least 45% marks in Mathematics or Economics or Commerce with at least one paper of 100 marks in statistics or Mathematical Econometrics;

OR

Master’s Degree with at least 45% marks in Mathematics or Economics or Commerce, and a post-graduate diploma in statistics of the recognized institution;

OR

Master’s Degree with at least 45% marks in Mathematics or Economics or Commerce and a Certificate course in demography or population Science of a recognized institution;

OR

Master’s Degree of Computer Applications (MCA) from a recognized University with a Bachelor’s Degree (at least in Second Class or 45% Marks in Aggregate where the class is not awarded) in Mathematics or Statistics or Economics or Commerce;

6 वरिष्ठ सहायक (Senior Assistant) Qualification:

Degree of any Statutory University.

Experience:

Minimum 03 years experience as Senior Clerk or equivalent in a reputed organization.

7 विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor) Qualification:

Degree or Diploma in Electrical Engineering of any statutory University, having license of Electrical supervisor from appropriate authority with minimum 01-year experience of the fieldwork and supervision in a reputed organization;

OR

Should have passed 2 years Electrician/Wireman trade from a recognized institute with National Council for Training in vocational trade (NCTVT) Certificate and Electrical Supervisor certificate issued by the Government,

OR

Should have passed 2 years I.T.I. (Electrician or Wireman) course from a recognized institute, along with 1-year license of Electrical training from the Government.

Experience:-

  1. minimum 03 years experience as electrician or equivalent post in Government Industrial/ Educational Institute, having knowledge of substation, high voltage, Generator, Telephone, Air Conditioner, Residential Electrification.
  2. Age shall not be less than 18 years unless already in the service of the Government.
8 छायाचित्रकार (Photographer) Qualification:

  1. Have passed the Higher Secondary Certificate examination
  2. Have a Diploma in Photography or Commercial Arts or Fine Arts or have passed a one-year Certificate Course in Photography or Cinematography of a recognized board.

Experience:

Minimum 05 years experience in Photography (Motion and Still) with Digital Graphic Arts in a reputed organization.

9 वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) Qualification:-

  1. Candidate shall have passed the Degree examination.
  2. Shall have passed the Government Commercial Certificate Examination of typing for speed of not less than 40 W.P.M.in English and 30 W.P.M.in Marathi.
  3. Age shall not be less than 18 years unless already in the service of the Government.
10 लघुटंकलेखक (Stenographer) Qualification:

  1. Have passed the secondary school certificate examination.
  2. possess a speed of not less than 80 W.P.M. in shorthand English and Marathi both.
  3. Have passed the Government Commercial Certificate Examination of Typing for a speed of not less than 40 W.P.M.in English and 30 W.P.M.in Marathi.
11 आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert) Qualification:

Possess a diploma in applied arts or fine arts or Commercial arts with Photography from a recognized board or statutory University.

Experience:

  1. have passed the H.S.C examination
  2. 01-year experience in handling Audio-Video system / Liquid Crystal Display (L.C.D.) Projector /Overhead projector (O.H.P.) etc. in reputed organization.
  3. Technical knowledge of these instruments is preferable.
  4. age shall not be less than 18 years unless already in the service of the Government.
12 लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist) Qualification :

  1. have passed the Degree examination,
  2. have attained the age of 18 years,
  3. Have passed the Government Commercial Certificate Examination of Typing for a speed of not less than 40 W.P.M. in English and 30 W.P.M. in Marathi.
13 वीजतंत्री (Electrician) Qualification:

  1. have passed the Higher Secondary Certificate examination
  2. Candidate should have passed Certified Electrician Course of ITI.
  3. Should have the License of Electrician of Government.

Experience:

Candidate should have 5 years experience of electrical work in a reputed organization.

14 चालक (Driver) Qualification:-

  1. Possess a valid driving license to drive a heavy vehicle or a motor car or a jeep under the MOTOR VEHICLES ACT, 1988 (59 of 1988 )
  2. have passed at least the SSC examination of any recognized school and shall be able to speak Marathi and Hindi languages
  3. posses not less than three years experience of driving motor vehicles other than a motorcycle in a reputed organization;
  4. have a clean record and working knowledge of repairs of the motor car, or as the case may be, of a jeep,
  5. possess a good physique and knowledge of the topography of the concerned area;
15 शिपाई (Peon) Qualification:

  1. Have passed at least the SSC examination of any recognized school
  2. Must have the capacity of doing manual work.
  3. Age shall not be less than 18 years unless already in the service of the Government.

Note:  प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जणगणना कर्मचारी, सन 1994  नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधारक / पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी या सर्व घटकांतील उमेदवारांना, जर त्यांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाली, तर शासन निर्णय क्र. संकीर्ण -1114/प्र.क्र./200/16-अ दिनांक 04 सप्टेंबर 2015 नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी देण्यात येईल.

Age Limit | वयोमर्यादा

MUHS भरती 2022 (MUHS Recruitment 2022) साठी प्रवर्गनिहाय वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • आमागास/खुला प्रवर्ग: 18 ते 38
  • मागास प्रवर्ग: 18 ते 43
  • खेळाडू: 18 ते 43
  • दिव्यांग उमेदवार: 18 ते 45

Note: शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-2021/प्र.क्र.61/कार्या-12, दिनांक 17 डिसेंबर 2021 अनुसार दिनांक 1 मार्च 2020 ते दिनांक 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवारांना शासनाकडून प्राप्त होणाऱ्या मान्यतेच्या अधीन राहून MUHS Recruitment 2022 अर्ज करण्यास संधी देण्यात येत आहे.

MUHS Recruitment 2022, Last Date to Apply Online Extended, MUHS Nashik Bharti 2022 Group B, C and D Posts_30.1
Adda247 Marath App

MUHS Recruitment 2022 Application Fee | MUHS नाशिक भरती 2022 साठी अर्ज शुल्क

MUHS Recruitment 2022 Application Fee: MUHS भरती 2022 (MUHS Recruitment 2022) आवश्यक अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे

  • आमागास प्रवर्ग: Rs. 1000
  • मागास प्रवर्ग: Rs. 700
  • माजी सैनिक/ दिव्यांग उमेदवारास फी नाही.

MUHS Recruitment 2022 Online Application Link | MUHS नाशिक भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

MUHS Recruitment 2022 Application Fee Online Application Link: MUHS भरती 2022 (MUHS Recruitment 2022) अंतर्गत सर्व उमेदवारांना 14 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे होती. MUHS Recruitment 2022 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख समाप्त झाल्याने ऑनलाईन अर्ज लिंक Inactive झाली आहे.

Click here to Apply Online for MUHS Recruitment 2022 (Inactive)

MUHS Recruitment 2022, Last Date to Apply Online Extended, MUHS Nashik Bharti 2022 Group B, C and D Posts_40.1
Adda247 Marathi Telegram

How to apply online for MUHS Recruitment 2022 | MUHS नाशिक भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

How to apply online for MUHS Recruitment 2022: MUHS Recruitment 2022 अंतर्गत सर्व उमेदवारांना 14 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे. आपण एकवेक्षा अधिक पदासाठी सुद्धा अर्ज करू शकता. MUHS Recruitment 2022 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम MUHS नाशिक च्या अधिकृत संकेतस्थळ @muhs.ac.in ला भेट द्या
  • तिथे New Click Here to Apply Online for Advertisement No. 09/2022: Advertisement for the Non-Teaching Posts यावर क्लिक करा. किवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुम्हा मोबाईल नंबर प्रविष्ठ करा. त्यानंतर एक पेज ओपेन होईल
  • त्यात तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरा.
  • शैक्षणिक व तांत्रिक माहिती अचूक भरा.
  • कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • संवार्गाप्रमाणे आवश्यक असलेली फी भरा.
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून घ्या.
MUHS Recruitment 2022, Last Date to Apply Online Extended, MUHS Nashik Bharti 2022 Group B, C and D Posts_50.1
MHUS Online Portal

MUHS Recruitment 2022 Selection Process | MUHS नाशिक भरती 2022 निवड प्रक्रिया

MUHS Recruitment 2022 Selection Process: MUHS नाशिक भरती 2022 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा
  • व्यवसायीक चाचणी

Note: उच्चश्रेणी लघुलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक /विद्युत पर्यवेक्षक /छायाचित्रकार/लघुटंकलेखक / आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हीडीओ एक्सपर्ट / वीजतंत्री / वाहनचालक या पदांकरीता व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे, त्या पदांकरीता ऑनलाईन परीक्षेतील गुणवत्ता यादीतील उमेदवारांना गुणवत्तेच्या प्राधान्यक्रमानुसार 1:5 ( एका पदाकरीता पाच उमदेवार) यानुसार व्यावसायिक चाचणी करीता बोलाविण्यात येईल. व्यावसायिक चाचणी बाबतीची माहिती व तपशील, तसेच ठिकाण, वेळ विद्यापीठ संकेतस्थळ www.muhs.ac.in यावर प्रसिध्द करण्यात येईल.

MUHS Exam Date 2022 | MUHS भरती 2022 परीक्षेच्या तारखा

MUHS Exam Date 2022: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकने दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी MUHS Exam Date 2022 जाहीर केल्या. एकूण 15 संवर्गातील पदांच्या परीक्षा 14, 15 आणि 17 ऑक्टोबर रोजी विविध सत्रात होणार आहे. MUHS Exam Date 2022 बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to get more information about MUHS Exam Date 2022

MUHS Hall Ticket 2022

MUHS Admit Card 2022: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी MUHS Hall Ticket 2022 जाहीर केले. MUHS Recruitment 2022 ची परीक्षा 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवर होणार आहेत. MUHS Hall Ticket 2022 बद्दल सविस्तर माहिती पाहण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to get more information about MUHS Hall Ticket 2022

MUHS Exam Analysis 2022 of Clerk Typist Post

MUHS Exam Analysis 2022 of Clerk Typist Post: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक (MUHS) ने 18 ऑक्टोबर 2022 रोजी लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवर यशस्वीरीत्या घेतली. लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी (Difficulty Level), परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न या बद्दल माहिती आपणास MUHS Exam Analysis 2022 मार्फत मिळते. MUHS Exam Analysis 2022 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MUHS Exam Analysis 2022 (Clerk Typist)

MUHS Bharti Exam Pattern 2022

MUHS Bharti Exam Pattern 2022: कक्ष अधिकारी (Section Officer), उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant), सांख्यिकी सहायक(Statistical Assistant), वरिष्ठ सहायक (Senior Assistant), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), छायाचित्रकार (Photographer), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), लघुटंकलेखक (Stenographer), आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert), लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist), विजतंत्रि (Electrician), वाहनचालक (Driver) आणि शिपाई (Peon) या संवर्गातील पदे भरण्यासाठी MUHS Nashik Bharti 2022 जाहीर करण्यात आली आहे. खाली आपण पदनिहाय MHUS नाशिक भरती 2022 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) दिले आहे. ज्यामुळे आपल्या अभ्य्साला एक दिशा मिळेल.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Section Officer | कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Section Officer: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. कक्ष अधिकारी पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 20 40 120 मिनिटे
2 इंग्लिश 20 40
3 सामान्य ज्ञान 20 40
4 बौद्धिक चाचणी 20 40
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 100 200
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा पदवी आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Senior Stenographer | उच्चश्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Senior Stenographer: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत उच्चश्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. उच्चश्रेणी लघुलेखक पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 10 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 60 120
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 10 वी आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Assistant Accountant | सहाय्यक लेखापाल पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Section Officer: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत सहाय्यक लेखापाल पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. सहाय्यक लेखापाल पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 20 40 120 मिनिटे
2 इंग्लिश 20 40
3 सामान्य ज्ञान 20 40
4 बौद्धिक चाचणी 20 40
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 100 200
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा पदवी आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Stenographer Lower Grade | निम्श्रेश्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Stenographer Lower Grader: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत  निम्श्रेश्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. निम्श्रेश्रेणी लघुलेखक पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 10 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 60 120
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 10 वी आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Statistical Assistant | सांख्यिकी सहायक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Statistical Assistant: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत सांख्यिकी सहायक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. सांख्यिकी सहायक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 20 40 120 मिनिटे
2 इंग्लिश 20 40
3 सामान्य ज्ञान 20 40
4 बौद्धिक चाचणी 20 40
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 100 200
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा पदवी आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Senior Assistant | वरिष्ठ सहायक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Senior Assistant: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ सहायक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. वरिष्ठ सहायक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा पदव्युत्तर पदवी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 20 40 120 मिनिटे
2 इंग्लिश 20 40
3 सामान्य ज्ञान 20 40
4 बौद्धिक चाचणी 20 40
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 100 200
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा पदव्युत्तर पदवी आहे

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Electrical Supervisor | विद्युत पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Electrical Supervisor: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत विद्युत पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. विद्युत पर्यवेक्षक पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 60 120
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा पदवी  आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Photographer | छायाचित्रकार पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Photographer: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत छायाचित्रकार  पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. छायाचित्रकार पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 12 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 60 120
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 12 वी  आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Senior Clerk | वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Senior Clerk: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ लिपिक  पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. वरिष्ठ लिपिक पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 120 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 100 200
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा पदवी आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Stenographer | लघुटंकलेखक  पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Stenographer : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत लघुटंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लघुटंकलेखक पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 10 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 60 120
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 10 वी  आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Artist cum Audio / Video Expert | आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Artist cum Audio / Video Expert: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 12 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 60 120
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 12 वी  आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Clerk cum Typist | लिपिक कम टंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Clerk cum Typist: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत सहाय्यक लिपिक कम टंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लिपिक कम टंकलेखक परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 20 40 120 मिनिटे
2 इंग्लिश 20 40
3 सामान्य ज्ञान 20 40
4 बौद्धिक चाचणी 20 40
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 100 200
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा पदवी आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Electrician | विजतंत्री पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Electrician: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत विजतंत्री पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. विजतंत्री पदाची परीक्षा 120 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 10 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
5 विद्यापीठ अधिनियम, परिनियम, निर्देश व त्या अनुषंगी कामकाज 20 40
Total 60 120
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 12 वी  आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Driver | वाहनचालक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Driver: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत वाहनचालक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. वाहनचालक पदाची परीक्षा 100 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 10 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
Total 50 100
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 10 वी  आहे.

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Peon | शिपाई पदाच्या परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Exam Pattern 2022 of Peon: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत शिपाई पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. शिपाई पदाची परीक्षा 100 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 10 वी परीक्षेएवढा असेल

अ.क्र विषय एकूण प्रश्न  एकूण गुण कालावधी
1 मराठी 10 20 90 मिनिटे
2 इंग्लिश 10 20
3 सामान्य ज्ञान 10 20
4 बौद्धिक चाचणी 10 20
Total 50 100
  • परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
  • परीक्षेत नकारात्मक गुण नाही.
  • परीक्षेचा दर्जा 10 वी  आहे.

MUHS Bharti Syllabus 2022 | महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ भरती परीक्षेचा अभ्यासक्रम

MUHS Bharti Syllabus 2022: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ भरती 2022 एकूण 122 पदांसाठी होणार असून विविध 15 संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. MUHS नाशिक भरती 2022 द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे एकूण किती प्रश्न असतील, विषयानुरुप किती प्रश्न असतील यासंबधीची माहिती आपणास MUHS Bharti Syllabus 2022 and Exam Pattern वरून मिळते त्यामुळे आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायाला मदत होईल. प्रत्येक पदाप्रमाणे MUHS Bharti Syllabus 2022 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view MUHS Bharti Syllabus 2022

MUHS Salary 2022, Check Post-wise Salary | MUHS नाशिक भरती पदानुसार मिळणारे वेतन

MUHS Salary 2022:  MUHS Recruitment 2022 अंतर्गत. कक्ष अधिकारी (Section Officer), उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant), सांख्यिकी सहायक(Statistical Assistant), वरिष्ठ सहायक (Senior Assistant), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), छायाचित्रकार (Photographer), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), लघुटंकलेखक (Stenographer), आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert), लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist), विजतंत्री (Electrician), वाहनचालक (Driver) आणि शिपाई (Peon) या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहे. या सर्व पदांना किती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ किती वेतन मिळते. या सर्व पदांना मिळणारे इतर भत्ते याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

MUHC Salary Structure | MUHS नाशिक भरती पदानुसार वेतन संरचना

MUHC Recruitment Salary Structure: MUHS भरती अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांचे वेतन संरचना खालीलप्रमाणे आहे.

. क्र. पदाचे नाव वेतनसंरचना
1 कक्ष अधिकारी (Section Officer) S15: 41800 – 132300
2 उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer) S15: 41800 – 132300
3 सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) S14: 38800 – 122800
4 निम्श्रेनणी लघुलेखक (Stenographer Lower Grade) S14: 38800 – 122800
5 सांख्यिकी सहायक(Statistical Assistant) S14: 38800 – 122800
6 वरिष्ठ सहायक (Senior Assistant) S14: 38800 – 122800
7 विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor) 9300 – 34800 ग्रेड पे 4200
8 छायाचित्रकार (Photographer) 5200 – 20200 ग्रेड पे 2800
9 वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) S8: 25500 – 81100
10 लघुटंकलेखक (Stenographer) S8: 25500 – 81100
11 आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert) 5200 – 20200 ग्रेड पे 2000
12 लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist) S6: 19900 – 63200
13 विजतंत्री (Electrician) 5200 – 20200 ग्रेड पे 1900
14 वाहनचालक (Driver) S6: 19900 – 63200
15 शिपाई (Peon) S1: 15000 – 47600

Perks and Allowance | MUHS नाशिक भरती अंतर्गत येणाऱ्या कार्माचाराना मिळणारे इतर भत्ते

MUHS Salary 2022 – Perks and Allowance: MUHS नाशिक भरती अंतर्गत येणाऱ्या कार्माचाराना मिळणारे इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते Basic Pay वर अवलंबून असतात. जसे लिपिक टंकलेखक पदासाठी Basic Pay 19900 आहे तर एकूण वेतन खालीलप्रमाणे असेल. (सदर वेतन हे एक कल्पना यावी म्हणून देण्यात आले आहे. यात तफावत असू शकते)

Salary Structure

Total Amount in Rs

Basic Pay 19900/-
Dearness Allowance (DA) 5572/-
House Rent Allowance (HRA) 1592/-
Travelling Allowance (TA) 400
Gross Salary 27464

FAQs MUHS Recruitment 2022

Q1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 ची अधिसूचना कधी जाही झाली?

Ans. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 202 ची अधिसूचना 25 जुलै 2022 रोजी जाहीर झाली होती.

Q2. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 14 सप्टेंबर 2022 होती.

Q3. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?

Ans. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत 122 रिक्त पदे जाहीर झाली आहे.

Q4. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा काय आहे?

Ans. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MHUS https://www.mhus.ac.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

MUHS Recruitment 2022, Last Date to Apply Online Extended, MUHS Nashik Bharti 2022 Group B, C and D Posts_60.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

FAQs

When was the notification of MUHS Recruitment 2022 released?

MUHS Recruitment 2022 notification released on 25th July 2022.

What is the last date to apply online for MUHS Recruitment 2022?

Last date to apply online for MUHS Recruitment 2022 is 07 August 2022.

How many vacancies are announced under MUHS Recruitment 2022?

MUHS Recruitment 2022 has announced 120 vacancies.

What is the age limit for open category under MUHS Recruitment 2022?

Age limit for open category under MUHS Recruitment 2022 is 18 to 38.