Marathi govt jobs   »   MUHS Recruitment 2022   »   MUHS Hall Ticket 2022

MUHS Hall Ticket 2022 Out, Check Latest MUHS Hall Ticket 2022 Update and Download MUHS Admit Card 2022 for Group B, C and D Posts | MUHS प्रवेशपत्र 2022 जाहीर

MUHS Hall Ticket / Admit Card 2022: Maharashtra University of Health Sciences Nashik (MUHS) gives an update regarding MUHS Hall Ticket 2022 on 07 October 2022. Now All candidates are required to get the signature and stamp of gazetted officer on the MUHS Admit Card 2022. MUHS Nashik has released  MUHS Hall Ticket 2022 on 29 September 2022 on its official website i.e. @muhs.ac.in. MUHS Admit Card 2022 is announced for all Group B, C, and D Posts.  MUHS Bharti Exam 2022 will be conducted on 14, 15, and 17 October 2022. MUHS Nashik is going to recruit a total of 122 Posts of various posts. In this article, get the direct link to download MUHS Hall Ticket 2022. Also, you will get detailed information about MUHS Admit Card 2022, Steps to download MUHS Hall Ticket 2022, Important Dates, and Other Instructions.

MUHS Hall Ticket 2022
Category Job Alert
Organization Name Maharashtra University of Health Sciences (MUHS)
Name MUHS Recruitment 2022
Vacancy 122
Post
 • Section Officer
 • Senior Stenographer
 • Assistant Accountant
 • Stenographer Lower Grade
 • Statistical Assistant
 • Senior Assistant
 • Electrical Supervisor
 • Photographer
 • Senior Clerk
 • Stenographer
 • Artist cum Audio / Video Expert
 • Clerk cum Typist
 • Electrician
 • Driver
 • Constable
MUHS Hall Ticket 2022 Link Active
MUHS MUHS Hall Ticket 2022 released on 29 September 2022

MUHS Hall Ticket 2022

MUHS Admit Card 2022: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक (MUHS) ने 07 ऑक्टोबर 2022 रोजी MUHS Admit Card 2022 संदर्भात एक अपडेट जाहीर केला. त्यानुसार आता सर्व उमेदवारांना MUHS Admit Card 2022 वर राजपत्रित अधिकाऱ्याची सही व शिक्का घेणे बंधनकारक आहे. MUHS नाशिकने दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी MUHS Hall Ticket 2022 जाहीर केले. MUHS Recruitment 2022 ची परीक्षा 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवर होणार आहेत. MUHS Recruitment 2022 अंतर्गत गट ब, क आणि ड संवर्गातील एकूण 122 रिक्त पदांची भरती होणार आहे. सर्व पदांसाठी MUHS Hall Ticket 2022 जाहीर झाले असून या लेखात आपण MUHS Hall Ticket 2022 बद्दल नवीन जाहीर झालेला अपदेत, MUHS Admit Card 2022 कसे डाउनलोड करावे आणि MUHS Admit Card 2022 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती दिली आहे.

Click here to know more about MUHS Recruitment 2022

MUHS Admit Card 2022: Important Dates | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

MUHS Hall Ticket 2022 Important Dates: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2022 ची परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. त्यासाठीचे MUHS Hall Ticket 2022, 29 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आले. खाली दिलेल्या तक्त्यात आपण MUHS Recruitment 2022 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा तपासू शकता.

MUHS Hall Ticket 2022: Important Dates
Events Date
MUHS Recruitment 2022 Notification (जाहिरात) 25 July 2022
Startiing Date to apply Online Registration for MUHS Recruitment 2022 (MUHS नाशिक भरती 2022 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख)  25 July 2022
Last Date to apply Online Registration for MUHS Recruitment 2022 (MUHS नाशिक भरती 2022 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख) 14 September 2022
MUHS Hall Ticket 2022 (MUHS नाशिक भरती 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र) 29 September 2022
MUHS Exam Date 2022 (MUHS नाशिक भरती 2022 परीक्षेची तारीख) 14, 15, 17 and 18 October 2022

MUHS Hall Ticket Update 2022 | MUHS भरती परीक्षेचे प्रवेशपत्र 2022 संदर्भात अपडेट

MUHS Admit Card 2022 Update: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक (MUHS) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झालेल्या नवीन अपडेट नुसार आता सर्व उमेदवारांना राजपत्रित अधिकाऱ्याचा सही व शिक्का MUHS Hall Ticket 2022 वर घेणे बंधनकारक आहे. MUHS Admit Card 2022 Update मधील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • MUHS नाशिकच्या अधिसूचनेतील मुद्दा क्र. 5 अन्वये, ज्या उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी फोटो व स्वाक्षरी अपलोड केलेली नव्हती अशा उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील असे नमूद केलेले होते. तथापि, या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, ज्यांनी फोटो व स्वाक्षरी अपलोड केलेली नाही अशा उमेदवारांनी प्रवेशपत्रावर (MUHS Hall Ticket 2022) फोटो चिकटवून राजपत्रित अधिकारी (वर्ग-1 व वर्ग-2) यांचेकडून प्रवेशपत्रावरील उमेदवाराच्या फोटोवर स्वाक्षरी व शिक्का घ्यावा.
 • त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी फोटो व स्वाक्षरी अपलोड केलेली आहे अशा उमेदवारांनी सुध्दा राजपत्रित अधिकारी (वर्ग- 1 व वर्ग-2) यांचेकडून प्रवेशपत्रावरील फोटोवर स्वाक्षरी व शिक्का घ्यावा. याद्वारे अशा उमेदवारांची लेखी परीक्षेस बसण्यासाठीची उमेदवारी ग्राहय समजण्यात येईल.

MUHS Hall Ticket Update 2022 बद्द्दल अधिकृत नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MUHS Hall Ticket Update 2022

MUHS Hall Ticket 2022 Announced | MUHS भरती परीक्षेचे प्रवेशपत्र 2022 जाहीर

MUHS Admit Card 2022: MUHS Nashik Bharti 2022 मधून एकूण 122 पदांची पदभरती होणार आहे. कक्ष अधिकारी (Section Officer), उच्चश्रेणी लघुलेखक (Senior Stenographer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant), सांख्यिकी सहायक (Statistical Assistant), वरिष्ठ सहायक (Senior Assistant), विद्युत पर्यवेक्षक (Electrical Supervisor), छायाचित्रकार (Photographer), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), लघुटंकलेखक (Stenographer), आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट (Artist cum Audio / Video Expert), लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist), वीजतंत्री (Electrician), वाहनचालक (Driver) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांचे MUHS Hall Ticket 2022 जाहीर झाले आहे. MUHS Admit Card 2022 डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

MUHS Hall Ticket 2022, Download MUHS Admit Card 2022 for Group B, C and D Posts_30.1
Adda247 Marathi Application

MUHS Exam Date 2022 | MUHS भरती 2022 परीक्षेच्या तारखा

MUHS Exam Date 2022: Maharashtra University of Health Sciences (MUHS) ने 20 सप्टेबर 2022 रोजी पदानुसार MUHS Exam Date 2022 जाहीर केल्या होत्या. MUHS Recruitment 2022 ची परीक्षा 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होणार असून MUHS Exam Date 2022 बद्दल सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to get more information about MUHS Exam Date 2022

MUHS Admit Card 2022 Download Link | MUHS भरती प्रवेशपत्र 2022 डाउनलोड लिंक

MUHS Hall Ticket 2022 Download Link: MUHS भरती 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिकने जाहीर केले आहे. 14, 15 आणि 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या सर्व पदांचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. उमेदवार खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून MUHS Hall Ticket 2022 डाउनलोड करू शकतात.

Click Here To Download MUHS Hall Ticket 2022

How to download MUHS Hall Ticket 2022 | MUHS भरती 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे

How to download MUHS Admit Card 2022: MUHS भरती 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र (MUHS Hall Ticket 2022) डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

 1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट @muhs.ac.in ला भेट द्या किंवा लेखात वर उल्लेख केलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
 2. MUHS Hall Ticket 2022 डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 3. एक नवीन पेज ओपेन होईल.
 4. तिथे आपला रजिस्टर केलाला मोबाईल नंबर टाका
 5. आपल्या मोबाईल वर OTP येईल तो प्रविष्ठ करा
 6. नवीन विंडो ओपन होईल तेथून MUHS Hall Ticket 2022 ची प्रिंट घ्या.

MUHS Hall Ticket 2022: Important Instructions | MUHS भरती 2022 प्रवेशपत्रात दिलेल्या महत्वाच्या सूचना

MUHS Hall Ticket 2022: Important Instructions: MUHS भरती 2022 प्रवेशपत्रात दिलेल्या महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहे.

 • उमेदवाराने आपला अलीकडील पासपोर्ट साईज फोटो हॉल तिकीट वर चिटकवणे बंधनकारक आहे. तसेच चिटकविलेल्या फोटोच्या खाली उमेदवाराने आपली सही करणे आवश्यक आहे.
 • परीक्षार्थी उमेदवाराने परीक्षा प्रवेशपत्रासोबतच आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन चालक परवाना /पारपात्र यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा (मुळ कागदपत्र) आणल्याशिवाय परीक्षार्थी उमेदवारास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
 • परीक्षार्थी उमेदवाराच्या नावामध्ये काही त्रुटी आढल्यास, परीक्षार्थी उमेदवाराने आपला अर्ज क्रमांक व त्रुटीविरहीत नाव अर्जातील नमूद ई-मेल पत्त्यावरून विद्यापीठाच्या admin@muhs.ac.in या Email वर परीक्षा दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पूर्वी कळविल्यास नावातील त्रुटी दुरुस्त केली जाईल.
 • परीक्षार्थी उमेदवाराने परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान 30 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे व किमान 15 मिनीटे अगोदर आपापल्या परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर कोणत्याही सबबी वर परीक्षार्थी उमेदवारास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
 • MUHS भरतीच्या परीक्षेत पुस्तके, नोटबुक, कॅलक्युलेटर्स, वॉच कॅलक्युलेटर, डिजीटल/स्मार्ट वॉच, पेजर्स, पेन ड्राइव, मोबाईल फोन इत्यादींचा वापर करण्याची परवानगी नाही. परीक्षार्थी उमेदवारांनी मोबाईल फोन / पेजर्स तसेच कोणतीही बंदी घातलेली वस्तु, वैयक्तिक सामान परीक्षा केंद्रावर आणू नये. परीक्षा चालू असताना जर एखादा परीक्षार्थी उमेदवार कोणाला मदत करतांना किंवा कोणाची मदत घेतांना आढळून आल्यास तसेच काही गैरवर्तन किंवा गैरप्रकार करतांना आढळुन आल्यास त्या परीक्षार्थी उमेदवारावर महाराष्ट्र कायदा, 1982 मधील तरतुद अन्वये कार्यवाही करुन गुन्हा दाखल केला जाईल. इतर परीक्षार्थी उमेदवार आपले उत्तर कॉपी करणार नाही याची उमेदवाराने स्वतः दक्षता घेणे आवश्यक आहे.
 • चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत. परीक्षार्थी उमेदवारास सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिणे बंधनकारक आहे. तथापि, परीक्षार्थी उमेदवारास एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहावयाचे नसल्यास त्याने त्या प्रश्नांच्या संबंधीत उत्तरपत्रिकेवरील पर्यायांच्या सर्व वर्तुळांवर खाली दिलेल्या आकृतीनुसार आडव्या दोन रेघा ओढाव्यात, असे न करता चारही पर्याय वर्तुळे रिकामे ठेवल्यास सदर बाब गैरप्रकार म्हणून ग्राहय धरण्यात येईल याची परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी.

आकृती:

MUHS Hall Ticket 2022, Download MUHS Admit Card 2022 for Group B, C and D Posts_40.1
MUHS Hall Ticket Instruction

MUHS Bharti Syllabus and Exam Pattern 2022 | महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

MUHS Bharti Syllabus 2022: महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ भरती 2022 एकूण 122 पदांसाठी होणार असून विविध 15 संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. MUHS नाशिक भरती 2022 द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे एकूण किती प्रश्न असतील, विषयानुरुप किती प्रश्न असतील यासंबधीची माहिती आपणास MUHS Bharti Syllabus and Exam Pattern 2022 वरून मिळते त्यामुळे आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायाला मदत होईल. प्रत्येक पदाप्रमाणे MUHS Bharti Syllabus 2022 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to view MUHS Bharti Syllabus 2022

MUHS Hall Ticket 2022, Download MUHS Admit Card 2022 for Group B, C and D Posts_50.1
Adda247 Marathi Telegram

FAQs MUHS Hall Ticket 2022

Q1. is MUHS Hall Ticket 2022 Released?

Ans. Yes, MUHS Hall Ticket 2022 released on 29th September 2022.

Q2. For which posts the MUHS Admit Card 2022 has been announced?

Ans. MUHS Admit Card 2022 has been announced for all Group B, C, and D Posts.

Q3. What is the MUHS Exam Date 2022?

Ans. The MUHS Exam Date 2022 is scheduled on 14, 15, and 17 October 2022.

Q4. Which identity card to carry for MUHS Recruitment 2022 exam?

Ans. An Aadhaar card, voter card, or any other government-issued identity card should be carried while appearing for the MUHS Recruitment 2022 exam.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MUHS www.muhs.ac.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MUHS Hall Ticket 2022, Download MUHS Admit Card 2022 for Group B, C and D Posts_60.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!