Marathi govt jobs   »   Job Notification   »   PMC Recruitment 2022

PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates

PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_30.1

Table of Contents

PMC Recruitment 2022: Pune Municipal Corporation (PMC) has announced the PMC Exam Date 2022 for the post of Clerk Typist on 25th September 2022. PMC Bharti Exam for Clerk Typist is scheduled on 10,12 and 13 September 2022. On 23rd September 2022 PMC Exam Date has been announced for the post of Junior Engineer (Civil), Assistant Legal Officer, and Assistant Encroachment Inspector posts. Also, Pune Municipal Corporation (PMC) released the Admit Card for Pune PMC Recruitment 2022 on its official website i.e. @pmc.gov.in. The online Exam of PMC Recruitment 2022 is scheduled on 26th September 2022. The PMC Exam for the post of Junior Engineer (Civil) will be held on 03 October 2022. PMC Exam for the post of Assistant Legal Officer and Assistant Encroachment Inspector will be held on 04 October 2022. Pune Mahanagarpalika Recruitment 2022 is to recruit Assistant Legal Officer, Clerk Typist, Junior Engineer, and Assistant Encroachment Inspector posts.

There are a total of 448 Vacancies in PMC Bharti 2022. Pune Mahanagarpalika Bharti 2022 exam is going to be conducted by IBPS at various locations in Maharashtra. In this article, you will get detailed information about Pune Mahanagarpalika Bharti 2022 like the Official notification pdf, vacancy details, Eligibility Criteria, Post wise Salary, Postwise Exam Pattern, Online Application Link, Examination Centers, Online Application fee, List of Documents required to apply online for PMC Recruitment 2022.

Pune Mahanagarpalika Bharti 2022
Category Job Alert
Organization Name Pune Mahanagarpalika (Pune Municipal Corporation)
Name PMC Recruitment 2022
Vacancy 448
Post
 • Assistant Legal Officer
 • Clerk Typist
 • Junior Engineer
 • Assistant Encroachment Inspector

PMC Recruitment 2022

PMC Recruitment 2022: कनिष्ठ अनियंता (स्थापत्य), सहायक विधी अधिकारी आणि सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी PMC Exam Date 2022, 23 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झाले आहे. या पदांच्या परीक्षा 03 आणि 04 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहेत. पदांप्रमाणे पुणे महानगरपालिका भरती परीक्षेच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका (PMC) ने 16 सप्टेंबर 2022 रोजी पुणे PMC भरती 2022 साठी प्रवेशपत्र त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच @pmc.gov.in वर जारी केले आहे. PMC भरती 2022 अंतर्गत Junior Engineer (Mechanical) and Junior Engineer (Transportation) ची ऑनलाइन परीक्षा 26 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.  इतर पदांसाठी देखील PMC Admit Card 2022 लवकरच अधिकृतपणे पुणे महानगरपालिका जाहीर करणार आहे. 

सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदे भरण्यासाठी पुणे महानगरपालिका भरती 2022 जाहीर करण्यात आली. PMC Bharti 2022 मध्ये एकूण 448 जागा आहेत. Pune Mahanagarpalika Bharti 2022 ची परीक्षा IBPS द्वारे महाराष्ट्रात विविध ठिकाणी घेतली जाणार आहे. या लेखात, तुम्हाला PMC Recruitment 2022 बद्दल तपशीलवार माहिती मिळेल जसे की अधिकृत अधिसूचना pdf, रिक्त जागा तपशील, पात्रता निकष, पोस्टनिहाय पगार, परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern), ऑनलाइन अर्जाची लिंक, परीक्षा केंद्रे, ऑनलाइन अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रांची यादी. PMC Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

PMC Recruitment 2022 Notification | पुणे महानगरपालिका भरती 2022 अधिसूचना

PMC Recruitment 2022 Notification: सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) या संवर्गातील एकूण 448 पदभरती साठी PMC Recruitment 2022 Notification जाहीर करण्यात आली होती. PMC Recruitment 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 होती. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून PMC Recruitment 2022 Notification डाउनलोड करू शकता.

Click here to download PMC Recruitment 2022 Notification

PMC Recruitment 2022 Exam Dates and Other Important Dates | पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा

PMC Recruitment 2022 Exam Dates and Other Important Dates: 16 सप्टेंबर 2022 रोजी PMC Recruitment 2022 साठी PMC Admit Card 2022 जाहीर करण्यात आले आहेत. संबंधित सर्व महत्वाच्या तारखा जसे की परीक्षा तारीख इत्यादी खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

PMC Recruitment 2022: Important Dates
Events Date
PMC Recruitment 2022 Notification (PMC भरती 2022 अधिसूचना) 20 जुलै 2022
Start Date of Online Registration (PMC भरती 2022 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख)  20 जुलै 2022
Last Date of Online Registration (PMC भरती 2022 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख) 10 ऑगस्ट 2022
PMC Admit Card 2022 Date (PMC भरती 2022 प्रवेशपत्राची तारीख) 16 सप्टेंबर 2022
PMC Exam Date 2022 (PMC भरती 2022 परीक्षेची तारीख) 26 सप्टेंबर 2022, 03 आणि   04 ऑक्टोबर 2022

Pune Mahanagarpalika Bharti Vacancy 2022 | पुणे महानगरपालिका भरती 2022: रिक्त जागांचा तपशील 

Pune Mahanagarpalika Bharti Vacancy 2022: Pune Mahanagarpalika Bharti 2022 अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) पदांची भरती होणार असून संवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

Post Vacancy
सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer) 04
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) 200
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil)  135
कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी (Junior Engineer – Mechnical) 05
कनिष्ठ अभियंता – वाहतूक नियोजक (Junior Engineer – Transportation)
04
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) 100
Total 448

Pune Mahanagarpalika Bharti 2022 अंतर्गत जाहीर झालेल्या सर्व पदांचा समांतर आरक्षण असलेला तक्ता खालीलप्रमाणे आहे.

Assistant Legal Officer | सहाय्यक विधी अधिकारी

PCM Recruitment Vacancy of Assistant Legal Officer: पुणे महानगरपालिका भरती मधील सहाय्यक विधी अधिकारी संवर्गाची एकूण 4 रिक्त पदे आहे. रिक्त पदांचा Horizontal आणि Vartical Reservation (समांतर आरक्षण वितरण) खालीलप्रमाणे आहे.

प्रवर्ग . जा . वि. जा () . . () . . () . . () वि. मा. प्र. .मा. प्र .दु. . अराखीव पदे एकूण पदे
जागा 1 1 = 2 4
इतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 1 1 3
महिला 1 1

Clerk Typist | लिपिक टंकलेखक

Pune Mahanagarpalika Bharti Vacancy of Clerk Typist: पुणे महानगरपालिका भरती मधील लिपिक टंकलेखक संवर्गाची एकूण 200 रिक्त पदे आहेत. रिक्त पदांचा Horizontal आणि Vertical Reservation (समांतर आरक्षण वितरण) खालीलप्रमाणे आहे.

प्रवर्ग . जा . वि. जा () . . () . . () . . () वि. मा. प्र. .मा. प्र .दु. . अराखीव पदे एकूण पदे
जागा 26 14 6 5 7 4 4 38 20 76 200
इतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 8 5 2 1 3 2 2 12 7 24 66
महिला 8 4 2 2 2 1 1 1 6 23 60
माजी सैनिक 4 2 1 1 1 1 1 6 3 11 31
अंशकालीन 3 1 1 1 1 4 2 8 21
खेळाडू 1 1 2 1 4 9
प्रकल्पग्रस्त 1 1 2 1 4 9
भूकंपग्रस्त 1 1 2 4
दिव्यांग 8
अनाथ 2

Junior Engineer (Civil) | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

Pune Mahanagarpalika Bharti Vacancy of Junior Engineer (Civil): पुणे महानगरपालिका भरती मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची एकूण 135 रिक्त पदे आहेत. रिक्त पदांचा Horizontal आणि Vertical  Reservation (समांतर आरक्षण वितरण) खालीलप्रमाणे आहे.

प्रवर्ग . जा . वि. जा () . . () . . () . . () वि. मा. प्र. .मा. प्र .दु. . अराखीव पदे एकूण पदे
जागा 18 9 4 3 5 3 3 26 13 51 135
इतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 6 4 2 2 1 2 2 8 4 16 47
महिला 5 3 1 1 2 1 1 8 4 15 41
माजी सैनिक 3 1 1 1 4 2 8 20
अंशकालीन 2 1 1 3 1 5 13
खेळाडू 1 1 1 3 6
प्रकल्पग्रस्त 1 1 1 3 6
भूकंपग्रस्त 1 1 2
दिव्यांग 5
अनाथ 1

Junior Engineer (Mechnical) | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

PMC Recruitment Vacancy of Junior Engineer (Mechnical): पुणे महानगरपालिका भरती मधील कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) संवर्गाची एकूण 05 रिक्त पदे आहेत. रिक्त पदांचा Horizontal आणि Vertical  Reservation (समांतर आरक्षण वितरण) खालीलप्रमाणे आहे.

प्रवर्ग . जा . वि. जा () . . () . . () . . () वि. मा. प्र. .मा. प्र .दु. . अराखीव पदे एकूण पदे
जागा 1 1 2 1 5
इतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 1 1 1 4
महिला 1 1

Junior Engineer (Transportation) | कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजक)

Pune Mahanagarpalika Bharti Vacancy of Junior Engineer (Transportation): पुणे महानगरपालिका भरती मधील कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजक)  संवर्गाची एकूण 04 रिक्त पदे आहेत. रिक्त पदांचा Horizontal आणि Vertical Reservation (समांतर आरक्षण वितरण) खालीलप्रमाणे आहे.

प्रवर्ग . जा . वि. जा () . . () . . () . . () वि. मा. प्र. .मा. प्र .दु. . अराखीव पदे एकूण पदे
जागा 1 1 2 4
इतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 1 1 3
महिला 1 1

Assistant Encroachment Inspector | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

PMC Recruitment Vacancy of Assistant Encroachment Inspector: पुणे महानगरपालिका भरती मधील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  संवर्गाची एकूण 100 रिक्त पदे आहेत. रिक्त पदांचा Horizontal आणि Vertical Reservation (समांतर आरक्षण वितरण) खालीलप्रमाणे आहे.

प्रवर्ग . जा . वि. जा () . . () . . () . . () वि. मा. प्र. .मा. प्र .दु. . अराखीव पदे एकूण पदे
जागा 13 7 3 2 4 2 2 19 10 38 100
इतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 4 3 2 1 2 1 1 6 2 12 34
महिला 4 2 1 1 1 1 1 6 3 11 31
माजी सैनिक 2 1 1 3 2 6 15
अंशकालीन 1 1 2 1 4 9
खेळाडू 1 1 1 2 5
प्रकल्पग्रस्त 1 1 2 5
भूकंपग्रस्त 1 1
अनाथ 1

 

Eligibility Criteria for Pune Mahanagarpalika Bharti 2022 | पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी पात्रता निकष

PMC Bharti 2022 Eligibility Criteria: पुणे महानगरपालिका भरती 2022 (Pune Mahanagarpalika Bharti 2022) अंतर्गत होणाऱ्या विविध संवर्गातील पदांसाठी लागणारी पात्रता निकष खालील तक्त्यात दिली आहे.

Educational Qualification | शैक्षणिक अहर्ता

पुणे महानगरपालिका भरती 2022 (Pune Mahanagarpalika Bharti 2022) अंतर्गत होणाऱ्या विविध संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता खालील तक्त्यात दिली आहे.

Post Educational Qualification
अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer) In Marathi

 • मान्यताप्राप्त विधी शाखाची पदवी
 • शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडीन न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान 05 वर्षाना अनुभव किंवा सत्र न्यायालयातील 3 वर्ष वकिलीचा अनुभव.

In English

 • Degree from a recognized law discipline
 • At least 05 years of experience in a post related to judicial work in a Government / Semi-Government / Local Self-Government organization or 3 years of experience as an Advocate in a Sessions Court.
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) In Marathi

 • SSC परीक्षा उत्तीर्ण
 • राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (जी.मी.सी.) किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
 • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O. स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
 • मराठी लिहिता, बोलता, वाचता येणे आवश्यक.

In English

 • Passed SSC Exam
 • State Govt. Marathi Typing 30 S.P.M. (G.M.C.) or English Typing 40 S.P.M. passed the exam.
 • Passed MS-CIT examination from Maharashtra State Board of Higher and Technical Education, Mumbai or D.O.E.A.C.C. Society’s Official C.C.C. OR Certificate of passing any one of O Level or A. Level or B. Level or C. Level examination.
 • Must be able to write, speak and read Marathi
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil)  In Marathi

 • मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदत्री/पदविका अनुभव अभियांत्रिकी कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

In English

 • Degree/Diploma in Civil Engineering from a recognized university or equivalent post/diploma with 3 years experience in engineering work.
कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी (Junior Engineer – Mechnaical) In Marathi

 • मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी/ ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उत्तीर्ण (यांत्रिकी)
 • किमान 05 वर्षाचा संबधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा
 • यांत्रिकी / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण

In English

 • Passed Diploma in Mechanical / Automobile Engineering from a recognized University
 • Minimum 05 years related work experience preferred or
 • Graduation in Mechanical / Automobile Engineering
कनिष्ठ अभियंता – वाहतूक नियोजक (Junior Engineer – Transportation)
In Marathi

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई.(स्थापत्य) किंवा बी.टेक. (स्थापत्य) किंवा बी. आर्किटेक्चर आणि (वाहतूक नियोजन)
 • एम. ई. (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. टेक. (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग)

In English

 • BE (Architecture) or B.Tech from a recognized University. (Architecture) or B. Architecture and (Transportation Planning)
 • M. E. (Transportation / Highway Engineering) or M. Tech. (Transportation/ Highway Engineering) or M. Planning (Transportation / Highway Engineering)
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) In Marathi

 • माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
 • शासनाकडील सर्व्हेअर कोर्स अगर गव ओव्हरमिअर कोर्स अथवा तत्सम कोर्स उत्तीर्ण.
 • अनुभव : सर्व्हेअर कामाचा 05 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

In English

 • Passed Secondary School Examination (SSC) or equivalent qualification.
 • Passed Surveyor Course or Govt Overmeer Course or equivalent course from Govt.
 • Experience: 05 years of surveyor work experience preferred.

Note: दिनांक 25 जुलै 2022 च्या शुद्धीपत्रकानुसार पुणे महानगरपालिकेने जाहीर केले कि, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी, सन १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधर/ पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, या प्रवर्गातील उमेदवारांना जर त्यांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाली, तर टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या | दिनांकापासून 2 वर्षे इतकी मुदत राहील. सदर शुद्धिपत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to read corrigendum Regarding relaxation of Typing Certificate

Age Limit | वयोमर्यादा

पुणे महानगरपालिका भरती 2022 (Pune Mahanagarpalika Bharti 2022) साठी प्रवर्गनिहाय वयोमर्यादा खालील्रमाणे आहे.

 • आमागास/खुला प्रवर्ग: 18 ते 38
 • मागास प्रवर्ग: 18 ते 43
 • खेळाडू: 18 ते 43
 • दिव्यांग उमेदवार: 18 ते 45

 

PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_40.1
Adda247 Marath App

PMC Recruitment 2022 Application Fee | पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी अर्ज शुल्क

PMC Recruitment 2022 Application Fee: पुणे महानगरपालिका भरती 2022 PMC Recruitment 20229) आवश्यक अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

 • आमागास प्रवर्ग: Rs. 1000/-
 • मागास प्रवर्ग: Rs. 800/-
PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_50.1
Pune Mahanagarpalika Bharti Test Series

Pune Mahanagarpalika Mega Bharti 2022 Online Application Link | पुणे महानगरपालिका मेगा भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Online Application Link: पुणे महानगरपालिका भरती 2022 (PMC Recruitment 2022) अंतर्गत सर्व उमेदवारांना 10 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे होते. अर्ज करण्याची शेवटची तारीख आता संपली असल्याने आता अर्ज करण्याची लिंक Inactive आहे.

Click here to Apply Online for Pune Mahanagarpalika Bharti 2022 (Inactive)

How to apply online for PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी अर्ज कसा करावा

How to apply online for PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका भरती 2022 साठी अर्ज कसा करावा (How to apply online for PMC Recruitment 202) त्याच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

उमेदवार Citizen Credit Bank 2022 साठी अर्ज करण्यासाठी खाली नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात.

भाग I: नोंदणी

 • अधिकृत वेबसाइट @citizencreditbank.com ला भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
 • नवीन पृष्ठावर, उमेदवाराने “Click here for New Registration” निवडणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी वैयक्तिक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.
 • नोंदणी फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केल्यावर, नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ई-मेलवर एक नोंदणी आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल.

भाग II: लॉग इन करा

 • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी जारी केलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करणे आवश्यक आहे.
 • पुढील पायरी म्हणजे विहित नमुन्यात छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे
 • पुढील पृष्ठावर, उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक तपशील भरणे आवश्यक आहे.
 • यानंतर आपले सर्व प्रमाणपत्रे जसे की, पदवी प्रमाणपत्र, दहावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, आधार कार्ड, जन्माचा दाखला अपलोड करावा.
 • उमेदवार त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडू शकतात. परीक्षा केंद्र खाली देण्यात आले आहेत.
 • एकदा अर्जाचे पूर्वावलोकन करा आणि प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी करा आणि
 • सबमिट बटणावर क्लिक करा.
 • भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट घ्या.

Exam Center for PMC Recruitment Exam 2022

PMC Recruitment Exam 2022 साठी खालील शहरातील विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

 • पुणे
 • औरंगाबाद
 • नागपूर
 • अमरावती
 • मुंबई
 • नवी मुंबई
 • ठाणे

PMC Exam Date 2022 | पुणे महानगरपालिका भरती परीक्षेची तारीख

PMC Exam Date 2022: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (Junior Engineer (Mechanical)), कनिष्ठ अनियंता (वाहतूक नियोजन) (Junior Engineer (Transportation)), कनिष्ठ अनियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil)), सहायक विधी अधिकारी (Assistant Legal Officer), सहायक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) आणि लिपिक टंकलेखक या सर्व पदांची PMC Exam Date 2022 जाहीर झाली आहे. पदानुसार PMC Exam Date 2022 बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click here to get more Information about PMC Exam Date 2022

PMC Recruitment Exam Pattern 2022 | पुणे महानगरपालिका भरती परीक्षेचे स्वरूप 2022

PMC Recruitment Exam Pattern 2022: 20 जुलै 2022 रोजी पुणे महानगरपालिकेने विविध पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. आपणस Exam Pattern माहिती असल्यास आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. Exam Pattern वरून आपणस परीक्षेत कोणत्या विषयाला किती वेटेज आहे हे कळते खाली सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) या सर्व पदांच्या परीक्षेचे स्वरूप स्वतंत्र देण्यात आले आहे.

PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_60.1
Pune Municipal Corporation Batch (PMC)

Pune Mahanagarpalika Exam Pattern of Assistant Legal Officer | सहाय्यक विधी अधिकारी पदाच्या परीक्षेचे स्वरूप

Pune Mahanagarpalika Bharti Exam Pattern of Assistant Legal Officer: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी पदाच्या परीक्षेचे स्वरूप (Pune Mahanagarpalika Bharti Exam Pattern of Assistant Legal Officer) खालीलप्रमाणे आहे. सहाय्यक विधी अधिकारी पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे.

Sr. No Subject Ques Level Qtn. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 15 30 मराठी / English
5 विधी संबंधित ज्ञान / Law Related Knowledge Degree 40 60 English
एकूण   100 200  

Note

 • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
 • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
 • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
 • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
 • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PMC Recruitment Exam Pattern of Clerk Typist | लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PMC Recruitment Exam Pattern of Clerk Typis: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप (PMC Recruitment Exam Pattern of Clerk Typis) खालीलप्रमाणे आहे. लिपिक टंकलेखक पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील.परीक्षेचा दर्जा 10 वी असेल

Sr. No Subject Ques Level Qtn. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 10th 25 50 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 25 50 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 25 50 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 25 50 मराठी / English
एकूण   100 200  

Note

 • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
 • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
 • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
 • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PMC Bharti Exam Pattern of Junior Engineer | कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेचे स्वरूप

PMC Bharti Exam Pattern of Junior Engineer: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेचे स्वरूप (PMC Bharti Exam Pattern of Junior Enginee) पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. सहाय्यक विधी अधिकारी पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे.

Sr. No Subject Ques Level Qtn. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 15 30 मराठी / English
5 अभियांत्रिकी विषयाशी संबंधित ज्ञान / Engg. Subject Related Knowledge Degree 40 60 English
एकूण   100 200  

Note

 • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
 • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
 • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
 • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
 • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

Pune Mahanagarpalika Recruitment Exam Pattern of Assistant Encroachment Inspector | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

Pune Mahanagarpalika Recruitment Exam Pattern of Assistant Encroachment Inspector: पुणे महानगरपालिका भरती 2022 अंतर्गत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप पदाच्या परीक्षेचे स्वरूप (Pune Mahanagarpalika Recruitment Exam Pattern of Assistant Encroachment Inspector) खालीलप्रमाणे आहे. सहाय्यक विधी अधिकारी पदाची परीक्षा 200 गुणांची असेल. परीक्षेत प्रश्न वस्तूनिष्ट बहुपर्यायी असून प्रत्येक प्रश्नास 02 गुण असतील. तांत्रिक विषयास 40 टक्के वेटेज आहे.

Sr. No Subject Ques Level Qtn. No Marks Medium Total Time
1 मराठी भाषा / Marathi 12th 15 30 मराठी 120 Min (2 Hours)
2 इंग्रजी भाषा / English 15 30 English
3 सामान्य ज्ञान / General Knowledge 15 30 मराठी / English
4 बौद्धिक चाचणी / General Aptitude 15 30 मराठी / English
5 तांत्रिक विषय / Technical Knowledge Degree 40 60 English
एकूण   100 200  

Note

 • परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारल्या जातील
 • परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
 • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
 • तांत्रिक विषयास 40% वेटेज आहे
 • परीक्षेत Negative Marking राहणार नाही

PMC Hall Ticket 2022 Link | पुणे महानगरपालिका भरती परीक्षा 2022 प्रवेशपत्र लिंक

Pimpri Chinchwad Admit Card 2022 Link Link: PMC Admit Card/Hall Ticket 16 आणि 26 सप्टेंबर 2022 रोजी (पदानुसार वेगवेगळ्या दिवशी) जाहीर झाले आहे. PMC Bharti 2022 Hall Ticket Link डाउनलोड करण्यासाठी आपणास direct लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वरून आपण आपले PMC Admit Card 2022 (Hall Ticket) डाउनलोड करू शकता.

Click Here To Download PMC Admit Card 2022

PMC Recruitment Salary 2022

PMC Recruitment Salary 2022: PMC Recruitment 2022, 20 जुलै 2022 रोजी एकूण 448 पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer), लिपिक टंकलेखक (Clerk Typist), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) ही पदे भरण्यासाठी PMC Bharti 2022 जाहीर झाली आहे. पुणे महानगरपालिका भरती पदानुसार वेतन संरचना खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

संवर्ग पदाचे नाव वेतनसंरचना
विधी सेवा श्रेणी – 2 अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer) S15 – 41800-132300
प्रशासकीय सेवा श्रेणी – 3 लिपिक टंकलेखक (Clerk Typist) S06 – 19900-62200
अभियांत्रिकी सेवा श्रेणी – 3 कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil) S14 – 38600-122800
अभियांत्रिकी सेवा श्रेणी – 3 कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी (Junior Engineer – Mechnical) S14 – 38600-122800
अभियांत्रिकी सेवा श्रेणी – 3 कनिष्ठ अभियंता – वाहतूक नियोजक (Junior Engineer – Transportation) S14 – 38600-122800
तांत्रिक सेवा श्रेणी – 3 सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector) S10 – 29200-92300

Perks and Allowance : पुणे महानगरपालिकेच्या कार्माचाराना मिळणारे इतर भत्ते खालीलप्रमाणे आहे

 • DA- महागाई भत्ता
 • HRA- घरभाडे भत्ता
 • TA- वाहतूक भत्ता
 • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते Basic Pay वर अवलंबून असतात. जसे लिपिक टंकलेखक पदासाठी Basic Pay 19900 आहे तर एकूण वेतन खालीलप्रमाणे असेल. (सदर वेतन हे एक कल्पना यावी म्हणून देण्यात आले आहे. यात तफावत असू शकते)

Salary Structure Total Amount in Rs
Basic Pay 19900/-
Dearness Allowance (DA) 5572/-
House Rent Allowance (HRA) 1592/-
Travelling Allowance (TA) 400
Gross Salary 27464/-
PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_70.1
Adda247 Marathi Telegrm

Pune Mahanagarpalika Bharti Online Test Series By Adda247 | पुणे महानगरपालिका भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज

Pune Mahanagarpalika Bharti Online Test Series By Adda247:पुणे महानगरपालिका भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने Adda247 मराठीने खास आपणासाठी पुणे महानगरपालिका भरती 2022 लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित पुणे महानगरपालिका भरती परीक्षेसाठी Test Series आणली आहे. Pune Mahanagarpalika Bharti Online Test Series मध्ये आपणास मिळणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

 • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 10 full length मॉक टेस्ट
 • सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार
 • सर्व प्रश्नांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्टीकरण
 • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
 • ऑल इंडिया रँक
 • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_50.1
Pune Mahanagarpalika Bharti Test Series

Click here to view more about PMC Recruitment Test Series

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Online Batch By Adda247

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Online Batch By Adda24: आपल्या तयारीला एक बूस्ट मिळावा म्हणून Adda247 मराठी आपणासाठी पुणे महानगरपालिका भरती 2022 ची सखोल तयारी करण्यासाठी Pune Mahanagarpalika Bharti 2022 Online Batch घेऊन येत आहे. या बॅचची वैशिष्ठ्ये आणि हायलाईट खालीलप्रमाणे आहेत.

बॅचची वैशिष्ठ्ये

 • 100+ तास परस्परसंवादी (Live  classes )
 • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
 • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
 • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
 • बौद्धिक चाचणी वर विशेष लक्ष

 समाविष्ट विषय :

 • मराठी
 • इंग्रजी
 • सामान्य ज्ञान
 • गणित
 • बुद्धिमत्ता चाचणी

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Online Batch By Adda247 बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_60.1
Pune Municipal Corporation Batch (PMC)

Click here to view more about Pune Mahanagarpalika Bharti 2022 Online Batch By Adda247

FAQs PMC Recruitment 2022

Q1. PMC Recruitment 2022 ची अधिसूचना कधी जाही झाली?

Ans. PMC Recruitment 2022 ची अधिसूचना 20 जुलै 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. PMC Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. PMC Recruitment 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

Q3. PMC Recruitment 2022 अंतर्गत किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?

Ans. PMC Recruitment 2022 अंतर्गत 448 रिक्त पदे जाहीर झाली आहे.

Q4. PMC Recruitment 2022 अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा काय आहे?

Ans. PMC Recruitment 2022 अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 आहे.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of PMC https://www.pmc.gov.in/

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

PMC Recruitment 2022, Download post wise Admit Card and Check PMC Exam Dates_100.1
Pune Mahanagarpalika Bharti Test Series