Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maha TAIT 2022

Maha TAIT 2022, Maha TAIT 2022 Vacancy Announced, Check Notification, Exam Dates and Eligibility Criteria

Maha TAIT 2022, Maha TAIT 2022 Vacancy Announced, Check Notification, Exam Dates And Eligibility Criteria_30.1

Maha TAIT 2022: Immediately after Maha TAIT 2022, the Teacher recruitment process will be conducted through the PAVITRA Portal. 30000 Teachers will be recruited in various schools in Maharashtra. All shortlisted candidates through Maha TAIT 2022 will be given appointment letters by June 2023. Maharashtra Government will announce the Maha TAIT 2022 timetable on 16 December 2022, and Maha TAIT Exam 2022 will be conducted between 17 to 28 February 2023 through IBPS. Also on 10 November 2022, the government of Maharashtra has also amended some rules regarding Maha TAIT 2022. Among these, the important amendment is that the candidates who have exceeded the age limit due to covid-19 have now got a relaxation of 02 years. In this article, you will get complete information about Maha TAIT 2022 in this article. 

Maha TAIT 2022 Overview

Maha TAIT 2022 Overview
Category Government Job
Department Maharashtra Education Department
Exam Name Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2022)
Post
 • Primary Teacher
 • Secondary Teacher
Vacancy 30000
Application Mode Online
Official Website www.mscepune.in

Maha TAIT 2022

Maha TAIT 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2022)  संदर्भात एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जवळपास 30000 शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे. Maha TAIT 2022 चे वेळापत्रक 16 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होणार आहे. Maha TAIT 2022 ची परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याआधी 10 नोव्हेंबर 2022 रोजी Maha TAIT 2022 संदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यात PAVITRA पोर्टल व Maha TAIT 2022 च्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. 2017 मध्ये Maha TAIT ची परीक्षा घेण्यात आली पण त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2022) रखडली होती. आता Maha TAIT 2022 परीक्षेचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शासनाने दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात एक संभाव्य वेळापत्रक जाहीर होते. या लेखात Maha TAIT 2022 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

Maha TAIT 2022, Maha TAIT 2022 Vacancy Announced, Check Notification, Exam Dates And Eligibility Criteria_40.1
Marathi Saralsewa Mahapack

Maha TAIT Vacancy 2022 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 रिक्त पदांची संख्या

Maha TAIT Vacancy 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 ची अधिसूचना 16 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे त्यासाठी IBPS ची निवड करण्यात आली आहे. यातच Maha TAIT Vacancy 2022 बद्दल माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण 30000 शिक्षकांची पदे भरल्या जाणार असून त्यांना जून पर्यंत नियुक्ती देण्यात येणार आहे. Maha TAIT 2022 चा निकाल लागल्यावर लगेच पवित्र पोर्टल वर शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. Maha TAIT Vacancy 2022 बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Maha TAIT 2022, Maha TAIT 2022 Vacancy Announced, Check Notification, Exam Dates And Eligibility Criteria_50.1
Maha TAIT Vacancy 2022

Maha TAIT Vacancy 2022

Maha TAIT 2022: Latest GR | Maha TAIT 2022 चा नवीन शासन निर्णय

Maha TAIT Latest GR: राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 10 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय जाहीर केला त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • 07 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार Maha TAIT साठी एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध होती त्याऐवजी आता उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत
 • शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि, सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे.
 • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
 • शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीकरीता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील. या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
Maha TAIT 2022, Maha TAIT 2022 Vacancy Announced, Check Notification, Exam Dates And Eligibility Criteria_60.1
Adda247 Marathi App

What is the Exam Date of Maha TAIT 2022?

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (Maha TAIT) Exam will be held from 17 to 28 February 2023.

Maha TAIT 2022: Important Dates | महा टेट 2022 चे संभाव्य वेळापत्रक

Maha TAIT 2022: Important Dates: महाराष्ट्र शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. Maha TAIT 2022 ची संबंधित Tentative वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

Maha TAIT 2022: Important Dates
Event Dates
Maha TAIT 2022 Govt. Level Process (शासन पातळीवर प्रक्रिया) October / November 2022
Maha TAIT 2022 Notification (महा टेट 2022 ची अधिसूचना) 16 December 2022
Maha TAIT 2022 Exam Date (महा टेट 2022 परीक्षेची तारीख) 17 to 28 February 2023
Maha TAIT 2022 Result Date (महा टेट 2022 निकाल) March 2023

MahaTAIT Notification 2022 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 अधिसूचना

MahaTAIT Notification 2022: स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया यापूर्वी भरतीपूर्व निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येत होती. सदर परीक्षा प्रक्रिया 2017 साली रद्द करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची वैशिष्टय विचारात घेवून त्यामधील गुणांच्या आधारे घेण्यात आली. त्या परीक्षेचे नाव Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2022) आहे. प्राप्त माहितीनुसार MahaTAIT Notification 2022 16 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होणार आहे. MahaTAIT Notification 2022 जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

Maha TAIT 2022 Eligibility Criteria | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 साठी पात्रता निकष

Maha TAIT 2022 Eligibility Criteria: 2017 च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता इयत्तेनुसार खालीलप्रमाणे आहे.

 • इयत्ता 01 ते 04 साठी: उमेदवारांना D.T.Ed उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि महा TET किंवा CTET.
 • इयत्ता 05 ते 08 साठी: उमेदवारांना पदवीबी.एड. आणि महा TET किंवा CTET.
 • इयत्ता 09 ते 12 साठी: उमेदवारांना बीएड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पात्र असणे आवश्यक आहे.

MahaTAIT Exam Pattern 2022 | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप 2022

MahaTAIT Exam Pattern 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2022) चे अद्ययावत MahaTAIT Exam Pattern 2022 जाहीर झाले नाही. MahaTAIT 2017 च्या अधिसूचनेनुसार मधील MahaTAIT Exam Pattern 2022 खाली देण्यात आली आहे. यात काही बदल झाल्यात आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

घटक एकूण प्रश्न एकूण गुण
अभियोग्यता 120 120
बुध्दिमत्ता 80 80
एकूण 200 200

परीक्षा एकून 200 प्रश्नांची व 200 गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा 60% म्हणजेच 120 प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा 40% म्हणजेच 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

Key Points of MahaTAIT 2022 | MahaTAIT चे वैशिष्टे 

Key Points of MahaTAIT: अभियोग्यता चाचणी परीक्षेची वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

 • अभियोग्यता चाचणी शिक्षण सेवक निवड प्रक्रिया सांगणकीय प्रणालीच्या आधारे करण्यात येणार असल्याने मानवी हस्तेक्षेपास वाद राहणार नाही.
 • या कार्यपद्धतीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था” (यापुढे “संस्था” असे वाचावे) यांना त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना आरक्षण विषयक बाबी विचारात घेवून पदांची जाहिरात, शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणाली किमान कालावधीकरिता प्रसिद्ध करावे लागेल.
 • अभियोग्यता चाचणीच्या मध्यामाध्यमातून उमेदवारस त्याच्या गुणांमध्ये वाढ करण्याची संधी त्याच्या सेवाप्रवेश वयोमर्यादित 5 वेळा उपलब्ध होईल.
 • अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार नाही सदर चाचणी परीक्षा दिलेल्या राज्यातील कोणत्याहि उमेदवारास, शास उच्या संगणकीय प्रणालीमध्ये प्रसिद्ध केलेल्या स्थानिक स्वराज संस्था/ खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जाहीरातीस अनुसरून अर्ज करता येईल.
Maha TAIT 2022, Maha TAIT 2022 Vacancy Announced, Check Notification, Exam Dates And Eligibility Criteria_70.1
Adda247 Marathi Telegram

Other Job Notification

MahaTransco Recruitment 2022 एक्झिम बँक भरती 2022
ISP Nashik Recruitment 2022
Maharashtra NHM Recruitment 2022
MPSC Technical Services Notification 2022 Maharashtra Rojgar Melava 2022
SSC IMD वैज्ञानिक सहाय्यक भरती 2022 CDAC Pune Recruitment 2022

MahaTAIT 2022 FAQs

Q3. When will be Maha TAIT 2022 Notification 2022 Released?
Ans. Maha TAIT 2022 Notification will be released on 16 December 2022.
Q4. What is the Exam Date of Maha TAIT 2022?

Ans. Maha TAIT 2022 Exam will be held in February 2023.

Q5. When will be Maha TAIT Result 2022 be announced?

Ans. Maha TAIT 2022 will be announced on March 2023.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maha TAIT 2022, Maha TAIT 2022 Vacancy Announced, Check Notification, Exam Dates And Eligibility Criteria_40.1
Marathi Saralsewa Mahapack