Maharashtra Subordinate Services, MPSC Group B Exam | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट ब परीक्षा_00.1
Marathi govt jobs   »   Maharashtra Govt Jobs 2021   »   MPSC Group B

Maharashtra Subordinate Services, MPSC Group B Exam | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट ब परीक्षा

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination)

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination): महाराष्ट्रामध्ये ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ 1 मे 1960 रोजी स्थापन करण्यात आला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. शासन व्यवस्थेमध्ये अधिकार कक्षा पाहता दोन प्रमुख प्रकार पडतात. ते म्हणजे राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित अधिकारी (Gazzetted and Non Gazzetted Officer) होय.

शासन मग ते केंद्र असो वा राज्य, असे आकृतिबंधानुसार अधिकारकक्षा निश्चित केलेले अधिकारी यांची अधिसूचना जारी करते ही अधिसूचना राजपत्रात (Gazzette) प्रसिद्ध करावी लागते. सामान्य लोकांच्या अधिकृत माहितीकरिता आणि कायद्याने ही अधिसूचना जारी केली जाते. राज्य शासनाने राजपत्राद्वारे घोषित केलेली अशी अधिकार पदे मग राजपत्रित म्हणवली जातात. अन्य अधिकार पदे ही वेतनमान जास्त असले किंवा कामाचे स्वरूप मोठे वाटत असले तरी अराजपत्रित म्हणवली जातात. MPSC गट ब द्वारे भरल्या जाणारी पदे ही अराजपत्रित अधिकारी असतात.

MPSC गट ब परीक्षेद्वारे (MPSC Group B Examination) खालील अधिकाऱ्यांची भरती दरवर्षी होत असते.

 • सहायक कक्ष अधिकारी (ASO – Assistant Section Officer)
 • राज्य कर निरीक्षक (STI – State Tax Inspector)
 • पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub Inspector)

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) Job Alert

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) Job Alert: दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) घेत असते. 2021 मध्ये MPSC ने MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) अंतर्गत 666 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. खालील तक्त्यात MPSC गट ब परीक्षेबद्दल (MPSC Group B Examination) Job Alert जसे की अधिसूचना (Notification), ऑनलाईन अर्ज कसा करावा (How to apply online), परीक्षेच्या तारखा यासंबंधी सर्व लेख दिले आहे.

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणीची तारीख Extend झाली MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021: ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरु

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) Exam Pattern and Syllabus

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination): Exam Pattern and Syllabus: MPSC गट ब परीक्षेत (MPSC Group B Examination) योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास MPSC गट ब परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. MPSC गट ब परीक्षेचे थोडक्यात स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

 • पूर्व परीक्षा – 100 गुण
 • मुख्य परीक्षा – 400 गुण
 • मुलाखत – 100 गुण

सोबतच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. MPSC गट ब परीक्षेचे (MPSC Group B Examination) स्वरूप व अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा नमुना महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) Previous Year Question Papers and Book List

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination): Previous Year Question Papers and Book LIst: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC गट ब परीक्षेत (MPSC Group B Examination) चांगले गुण मिळवण्यासाठी  परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे. परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात हे माहित असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला सहाय्य होईल असे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण व मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खालील लेख तुम्हाला नक्कीच मदत करतील. सोबतच

ASO, STI आणि PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011- 2021 सहायक कक्ष अधिकारी (ASO), महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
राज्य कर निरीक्षक (STI), महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पोलीस उपनिरीक्षक (PSI), महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (2011-2020)
MPSC गट ब, सहायक कक्ष अधिकारी (ASO) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा) MPSC गट ब, राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा)
MPSC गट ब अराजपत्रित अधिकारी परीक्षा महत्वाच्या पुस्तकांची यादी MPSC गट ब, पोलीस उपनिरीक्षक (PSI) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा)

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination): Admit Card and Result

MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination): Admit Card and Result: MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) प्रवेशपत्र व निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण direct प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता सोबतच MPSC गट ब परीक्षा (MPSC Group B Examination) निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या निकालाच्या लिंक वर क्लिक करा.

MPSC गट ब संयुक्त परीक्षेचे प्रवेशपत्र MPSC गट ब मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ASO पदासाठीचा निकाल जाहीर MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 STI पदासाठीचा निकाल जाहीर
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 PSI पदासाठीचा निकाल जाहीर MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2021 ASO पदासाठीचा निकाल जाहीर
MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2021 STI पदासाठीचा निकाल जाहीर MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2021 PSI पदासाठीचा निकाल जाहीर

FAQs: MPSC Group B Examination

Q1. MPSC गट ब परीक्षेबद्दल माहिती मी कुठे पाहू शकतो?

Ans. तुम्ही MPSC गट ब परीक्षेबद्दल माहिती Adda247 मराठीच्या वेबसाईटवर तसेच अ‍ॅप वर पाहू शकता.

Q2. MPSC गट ब परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम कुठे पाहू शकतो?

उत्तर: तुम्ही MPSC गट ब परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम Adda247 मराठीच्या वेबसाईटवर तसेच अ‍ॅप वर पाहू शकता.

Q3. MPSC गट ब परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मी कोठून डाउनलोड करू शकतो?

Ans. तुम्ही MPSC गट ब परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका Adda247 मराठीच्या वेबसाईटवर तसेच अ‍ॅप वरून डाऊनलोड करू शकता.

Q4. MPSC गट ब परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करायची direct लिंक मला कुठे मिळेल?

Ans. तुम्हाला MPSC गट ब परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करायची direct लिंक Adda247 मराठीच्या वेबसाईटवर तसेच अ‍ॅप वर मिळेल.

Q5. MPSC गट ब परीक्षेचा निकाल मला कुठे मिळेल?

Ans. तुम्हाला MPSC गट ब परीक्षेचा निकाल Adda247 मराठीच्या वेबसाईटवर तसेच अ‍ॅप वर सर्वप्रथम पाहायला मिळेल.

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Login

OR

Forgot Password?

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Sign Up

OR
Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Forgot Password

Enter the email address associated with your account, and we'll email you an OTP to verify it's you.


Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to
/6


Did not recive OTP?

Resend in 60s

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Change PasswordJoin India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Almost there

Please enter your phone no. to proceed
+91

Join India's largest learning destination

What You Will get ?

 • Job Alerts
 • Daily Quizzes
 • Subject-Wise Quizzes
 • Current Affairs
 • Previous year question papers
 • Doubt Solving session

Enter OTP

Please enter the OTP sent to Edit Number


Did not recive OTP?

Resend 60

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?

By skipping this step you will not recieve any free content avalaible on adda247, also you will miss onto notification and job alerts

Are you sure you want to skip this step?