Marathi govt jobs   »   Job Notification   »   MPSC Book List for Group B,...

MPSC गट ब, सहायक कक्ष अधिकारी (ASO) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा) | MPSC Book List for Group B, ASO Prelims and Mains Exam

MPSC Book List for Group B, ASO Prelims and Mains Exam: MPSC ने 28 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 666 पदांची जाहिरात काढली आहे. त्यासाठी 29 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत फॉम भरायचे होते. आयोगाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शेवटची तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2021 केली. MPSC चा अभ्यासक्रम खूप विस्तृत स्वरूपाचा आहे. आपण MPSC गट ब परीक्षा 2021 साठी रोज अभ्यास करतो. अभ्यास करतांना कोणता विषय कोणत्या पुस्तकातून वाचला तर जास्त गुण मिळवता येतील हा विचार प्रत्येकजण करतो आपल्याला आपले मित्र, नातेवाईक व इतर ठिकाणाहून एकाच विषयासाठी वेगवेगळ्या पुस्तकांची नावे सुचवतात व आपला गोंधळ होतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी Adda247 मराठी आज आपल्यासाठी MPSC Group B (Prelims and Mains Exam) ASO Book List घेऊन येत आहे ज्याचा फायदा आपल्याला MPSC गट ब च्या पूर्व व सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षेत होईल. तर चला MPSC Book List for Group B, ASO Prelims and Mains Exam | MPSC गट ब, सहायक कक्ष अधिकारी (ASO) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा) पाहुयात.

MPSC Book List for Group B ASO (Prelims and Mains) | MPSC गट ब ASO साठी महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा)

MPSC Group B ASO Book List (Prelims and Mains Exam) ASO, STI and PSI Book List: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जाहीर केली आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)- 100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)- 190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)- 376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी ही भरती होणार आहे या परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम जाणून घेण्याइतकेच तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणे महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपणास अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी खाली काही पुस्तकाची यादी दिली आहे ज्याचा आपल्याला आगामी काळात होणाऱ्या MPSC गट ब संयुक्त पूर्व व सहायक कक्ष अधिकारी (ASO) मुख्य परीक्षा 2021 साठी उपयोग होईल. 

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा

MPSC Group B Combine Purva Pariksha 2021 Apply Online – Important Dates | MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा – महत्वाच्या तारखा

MPSC Group B Combine Prelims Exam Apply Online 2021- Important Dates: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

MPSC Group B Sayukta Purva Pariksha 2021: Important Dates
Events Dates
पूर्व परीक्षेची जाहिरात (Prelims Exam Notification) 28 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 29 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 19 नोव्हेंबर 2021

30 नोव्हेंबर 2021

पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र  (Hall ticket For Prelims Exam) लवकरच कळविण्यात येईल
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख (Prelims Exam Date) 26 फेब्रुवारी 2022
पूर्व परीक्षेचा निकाल (Prelims Exam Result)
मुख्य परीक्षेची जाहिरात (Main Exam Notification)
(Hall ticket For Mains Exam)
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date)

MPSC Group B Exam Pattern | महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेचे स्वरूप

MPSC Group B Exam Pattern: MPSC Group B Exam ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. Prelims Exam (पूर्व परीक्षा) आणि Mains Exam (मुख्य परीक्षा). सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या तिघांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते आणि मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा सुद्धा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो. सदर परीक्षा ही पदवी दर्जाची असून परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश आहे.

MPSC Group B ASO चे Exam Pattern

1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण (100 प्रश्न)

2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र) (200 प्रश्न)

या लेखात MPSC Group B Exam ASO साठी पुस्तकांची यादी खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Book List for Group B ASO Combine Exam- History

MPSC Book List for Group B ASO Combine Exam- History: खाली MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील इतिहास विषयात महाराष्ट्र राज्यावर विशिष्ट तथ्यांवर भर देणारा आधुनिक भारताच्या इतिहासाची  पुस्तके दिली आहे.

  • 5 वी, 8 वी, 11 वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) – समाधान महाजन

MPSC Book List for Group B ASO Combine Exam- Geography

MPSC Book List for Group B ASO Combine Exam- Geography: भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष लक्ष केंद्रित करून): पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पाऊस, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इ साठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये भूगोलाची पुस्तके खाली दिली आहे.

  • 5 वी ते 12 वी पाठ्यपुस्तके
  • भूगोल भारत व जग – विठ्ठल पुंगळे
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी.  सवदी

MPSC Book List ASO Combine Exam- Economy

MPSC Book List ASO Combine Exam- Economy: भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, गरीबी आणि बेरोजगारी, आर्थिक आणि वित्तीय धोरण, इ. सरकारी अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखे, लेखापरीक्षण इ. साठी पुस्तकाची यादी खाली दिली आहे.

  • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र  – किरण जी. देसले
  • भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

MPSC Book List ASO Combine Exam- General Science

MPSC Book List ASO Combine Exam- General Science: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र, यासाठी पुस्तकाची यादी खाली दिली आहे.

  • आठवी ते दहावी इयत्ता राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके
  • कॉम्पीटेटिव्ह सायन्स – अनिल कोलते
  • सामान्य विज्ञान – डॉ. सचिन भस्के

MPSC Book List for Group B ASO Combine Exam- Intelligence test and Arithmetic

MPSC Book List for Group B ASO Combine Exam- Intelligence test and Arithmetic: गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी खालील पुस्तके वाचावीत.

  • Quantitative Aptitude and Reasoning – R S Agrawal
  • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  • संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा – पंढरीनाथ राणे

MPSC गट ब, राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा)

MPSC Book List ASO Combine Exam- Current Affairs

MPSC Book List ASO Combine Exam- Current Affairs: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो त्यासाठी खालील पुस्तके व मासिकाची यादी दिली आहेत.

  1. News Paper
  2. मासिक  – पृथ्वी परिक्रमा
  3. वार्षिक  – सकाळ वार्षिकी / MPSC Simplified (बालाजी सुरणे)
  4. Online  – Adda247 मराठी चे दैनिक/ साप्ताहिक PDF/ मासिक घडामोडी PDF

MPSC Book List for Group B ASO Mains Exam Paper 1

MPSC Book List for Group B ASO Mains Exam Paper 1: महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेत पेपर 1 हा संयुक्त होतो ज्यात मराठी व इंग्लिश या विषयांचा समावेश असतो. खाली मराठी व इंग्लिश विषयाची पुस्तके दिली आहे.

Marathi Subject

  • सुगम मराठी व्याकरण – मो. रा.वाळंबे
  • संपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे
  • दीपस्तंभ मराठी व्याकरण – दीपस्तंभ प्रकाशन

English Subject 

  • Objective General English – S.P. Bakshi
  • English Grammar by Pal and Suri
  • संपूर्ण इंग्रजी व्याकरण – बाळासाहेब शिंदे

MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका

MPSC Book List for ASO Mains Exam Paper 2

MPSC Book List for ASO Mains Exam Paper 2: खालील तक्त्यात विषयानुसार MPSC ASO Mains परीक्षेसाठी पुस्तकांची यादी दिली आहे.

Subject Name Book Name
बुद्धिमत्ता चाचणी
  • Quantitative Aptitude – R S Agrawal
  • Reasoning – R S Agrawal
  • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  • बुद्धिमत्ता चाचणी, सचिन ढवळे
महाराष्ट्राचा भूगोल
  • महाराष्ट्राचा भूगोल, दीपस्तंभ प्रकाशन
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी.  सवदी
महाराष्ट्राचा इतिहास 
  • महाराष्ट्राचा इतिहास ,डॉ. अनिल कठारे
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक, उमेश कुदळे
भारतीय राज्यघटना
  • इंडियन पॉलिटी,लक्ष्मीकांत (के सागर)
राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये)
  •  इंडियन पॉलिटी,लक्ष्मीकांत (के सागर)
जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
  •  पंचायत राज: किशोर लवटे
न्यायमंडळ
  • इंडियन पॉलिटी,लक्ष्मीकांत (के सागर)
नियोजन
  • स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र – भाग 2 – डॉ किरण देसले

MPSC Book List for Group B, STI Prelims and Mains Exam

MPSC Book List for Group B, PSI Prelims and Mains Exam

MPSC Book List for Group B, ASO Prelims and Mains Exam

FAQs MPSC Book List for Group B ASO (Prelims and Mains)

Q.1 MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी कुठे पाहायला मिळेल ?

Ans: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल

Q.2 MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कुठे पाहायला मिळेल ?

Ans: MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल

Q.3 ASO मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कुठे पाहायला मिळेल ?

Ans: ASO मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल

Q.4 ASO मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी कुठे पाहायला मिळेल?

Ans: ASO मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC 2021-22 – संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब

Sharing is caring!

FAQs

Where can I find the list of books suitable for MPSC Group B Combined Pre-Examination?

A list of useful books for MPSC Group B Joint Pre-Exam can be found on the Adda247 Marathi website & app

Where can I see the syllabus of MPSC Group B Joint Main Examination?

The syllabus of MPSC Group B Joint Main Examination will be available on the Adda247 Marathi website and amp

Where can I see the syllabus of ASO Main Exam?

ASO main exam syllabus will be available on the Adda247 Marathi website and app

Where can I find a list of useful books for ASO Main Exam?

A list of useful books for the ASO main exam can be found on the Adda247 Marathi website and app