Marathi govt jobs   »   Job Notification   »   ZP Recruitment 2023

ZP Recruitment 2023 Announced, Check ZP Vacancy, Important Dates, Eligibility Criteria, Apply Link, Exam Pattern of ZP Bharti 2023

ZP Recruitment 2023 Announced, Check ZP Vacancy, Important Dates, Eligibility Criteria, Apply Link, Exam Pattern of ZP Bharti 2022_30.1

ZP Recruitment 2023: Maharashtra Rural Development Department has released a new GR on its official website regarding the ZP Recruitment 2023. ZP Recruitment 2019 has been canceled by Maharashtra Government.  Those candidates who fill the ZP Recruitment 2019 will get a refund from the respective Zilla Parishad. Now the new ZP recruitment will be held in 2023. ZP Recruitment 2023 has been announced for Pharmacists, Laboratory technicians, Health workers (Male and Female), and Health Supervisors in all Zilla Parishads of Maharashtra. Candidates are advised to read the article below to know detailed information about Maharashtra ZP Bharti 2023. We have provided the information about ZP Recruitment 2023 like ZP Exam Date 2023, Apply online dates, etc. below.

ZP Recruitment 2023
Exam ZP Recruitment Exam 2023
Location All Over Maharashtra
Article Name ZP Recruitment 2023
 Post
 • Pharmacist
 • Laboratory Technician
 • Health workers (Male)
 • Health workers (Female)
 • Health Supervisor
ZP Bharti 2023 Exam Dates
25 and 26 March 2023

ZP Recruitment 2023 | जिल्हा परिषद भरती 2023

ZP Recruitment 2023: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी एक नवीन शासन निर्णय (GR) निर्गमित केला. त्यात 2019 साली निघालेली जिल्हा परिषद भरती (ZP Bharti) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता नव्याने ZP Recruitment 2023 जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विभागाशी निगडीत आरोग्य सेवक, आरोग्सेयविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या सर्व 5 संवर्गातील सर्व रिक्त पदांचा परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून बाकी सर्व पदांच्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केल्या जाईल. आज या लेखात आपण ZP Recruitment 2023 बद्दल सर्व माहिती पाहणार आहे. 

ZP Recruitment 2023 Announced | जिल्हा परिषद भरती 2023 जाहीर

ZP Recruitment 2023: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाशी निगडीत आरोग्य सेवक. आरोग्सेयविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या सर्व 5 संवर्गातील आतापर्यंतच्या सर्व रिक्त पदांची बिंदूनामावली तयार करण्यात येणार असून सुधारित रिक्त पदांसाठी ZP Recruitment 2023 जाहीर करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार ZP Recruitment 2023 ची अधिसूचना 01 ते 07 जानेवारी 2023 दरम्यान जाहीर होणार असून ZP Recruitment 2023 ची परीक्षा 25 व 26 मार्च 2023 रोजी होईल. जिल्हा परिषदांमधील इतर सर्व संवर्गातील रिक्त पदांसाठी स्वतंत्र अधिसूचना जाहीर होणार आहे. या लेखात ZP Recruitment 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

ZP Recruitment 2023 GR | जिल्हा परिषद भरती 2023 शासन निर्णय

ZP Recruitment 2023 GR: 20 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने ZP Recruitment 2023 GR निर्गमित केला. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

 • मार्च, 2019 व माहे ऑगस्ट, 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील 18 संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रिया याद्वारे रद्द करण्यात आली आहे. सदर पदभरती रद्द झाल्यामुळे या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परीक्षा शुल्क त्यांना संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्यात येईल. उमेदवारांना परीक्षा शुल्काच्या परत करावयाच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
 • जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) निश्चित करण्यात येवून कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व निश्चित करण्यात आला आहे. ZP Recruitment 2023 परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन / ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.
 • जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित वर नमूद 5 संवर्गाची पदे वगळता इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदांनी करावी.
 • माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सुट देण्यात येत आहे. तसेच, मार्च, 2019 च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम राहणार आहे.

ग्रामविकास विभागाने जाहीर केलेला ZP Recruitment 2023 GR डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ZP Recruitment 2023 GR

ZP Bharti Exam Dates and Other Important Dates 2023 | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेसंदर्भात सर्व महत्वाच्या तारखा

ZP Bharti Exam Dates and Other Important Dates 2023: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेसंदर्भात सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

ZP Bharti 2023 Exam Dates and Other Important Dates
Event Dates
बिंदू नामावली अंतिम करणे, रिक्त पदांची संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करणे, कंपनीची निवड करणे (आवश्यक असल्यास) व तदनुषंगिक सर्व कामे करणे Up to 31 December 2022
ZP Bharti 2023 Notification 01 January 2023 to 07 January 2023
ZP Bharti 2023 Online Application 08 January 2023 to 22 January 2023
Checking Online Application 23 January 2023 to 30 January 2023
Official Work 03 February 2023 to 03 March 2023
ZP Recruitment Admit Card 2023 04 March 2023 to 11 March 2023
ZP Recruitment Exam Date 2023

आरोग्य पर्यवेक्षक – (सकाळी 11 ते 01 वाजता) औषध निर्माता – (दुपारी 03 ते 05 वाजता)

आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेविका – (सकाळी 11 ते 01 वाजता) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (दुपारी 03 ते 05 वाजता)

25 and 26 March 2023
ZP Recruitment Result 2023 27 March 2023 to 27 April 2023
ZP Recruitment 2023 Announced, Check ZP Vacancy, Important Dates, Eligibility Criteria, Apply Link, Exam Pattern of ZP Bharti 2022_40.1
Adda247 Marathi Application

ZP Recruitment 2023 Vacancy | जिल्हा परिषद मेगा भरती 2023 रिक्त पदांची संख्या

ZP Recruitment 2023 Vacancy: जिल्हा परिषद मेगा भरती 2023 अंतर्गत औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व पदांसाठी पदभरती होणार आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात एकूण 5923 पदांसाठी ही पदभरती होणार होती. पण ZP Recruitment 2023 च्या नवीन अधिसूचनेत यात बदल होईल जशी ZP Recruitment 2023 Vacancy जाहीर होईल तशी आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

ZP Recruitment  2023 Exam Pattern | जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेचे स्वरूप 

Maharashtra Zilha Parishad Mega Bharti 2023 Exam Pattern: जिल्हा परिषद मेगा भरती 2021 अंतर्गत फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200  
 • आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक (हंगामी फवारणी) या पदासाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
 • औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तांत्रिक विषय हा इंग्रजी माध्यमात राहील
 • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
 • ही परीक्षा Online/Offline घेण्यात येणार आहे.
 • तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
 • परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
 • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
ZP Recruitment 2023 Announced, Check ZP Vacancy, Important Dates, Eligibility Criteria, Apply Link, Exam Pattern of ZP Bharti 2022_50.1
Adda247 Marathi Telegram

Maharashtra ZP Bharti 2023 Exam Pattern and Syllabus

ZP Recruitment  2023: FAQs

Q1. When was ZP Recruitment  2023 GR released?

Ans. Maharashtra Government has released ZP Recruitment  2023 GR on 20 October 2022.

Q2. Is ZP Recruitment  2023 announced?

Ans. ZP Recruitment  2023 will be announced on the First week of January 2023.

Q3. What are ZP Bharti 2023 Exam Dates?

Ans. ZP Bharti 2023 Exam will be held on 25 and 26 March 2023.

Q4. Where can I find all the updates on ZP Bharti 2023?

Ans. You can see all the updates of ZP Recruitment 2023 on the Adda247 Marathi website and App.

.Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Rural Development & Panchayat Raj Department https://rdd.maharashtra.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

ZP Recruitment 2023 Announced, Check ZP Vacancy, Important Dates, Eligibility Criteria, Apply Link, Exam Pattern of ZP Bharti 2022_60.1
Maharashtra Zilla Parishad Mega Bharti 2022 Full-Length Mock Online Test Series