Marathi govt jobs   »   ZP Recruitment 2023   »   जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023

जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करायचा शेवटाचा दिवस

जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023

जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023: जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याचा आजचा म्हणजेच 25 ऑगस्ट 2023 हा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र ग्रामविकास विभागाने विविध संवर्गातील पदाच्या भरतीकरिता जिल्हा परिषद भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली. जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 05 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय करण्यात आली होती. जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 19460 रिक्त पदांची भरती केल्या जाणार आहे. आज या लेखात आपण जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली आहे. जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव जिल्हा परिषद भरती 2023
पदांची नावे
  • औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (L.P.)
  • कनिष्ठ आरेखक
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • लघुटंकलेखक
  • रिगमन
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
एकूण रिक्त पदे 19460
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक 2023
जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ www.rdd.maharashtra.gov.in

जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना

जिल्हा परिषद भरती 2023: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 जिल्हा परिषद मधील गट ब आणि गट क संवर्गातील एकूण 18939 रिक्त पदांसाठी होणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना

जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
जिल्हा परिषद भरती 2023 अधिसूचना 03 ऑगस्ट 2023 पासून
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 ऑक्टोबर 2023 चा पहिला आठवडा
जिल्हा परिषद भरती निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023

जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली होती. जिल्हा परिषद भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात

जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

जिल्हा परिषद भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • प्रथम उमेदवाराने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा वर दिल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करावे.
  • त्यानंतर जिल्हा परिषद भरती 2023 वर क्लिक करा.
  • आता नवीन पेज ओपन होईल तिथे New Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
  • आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
  • अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

जिल्हा परिषद भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागासप्रवर्ग: रु. 900
  • माजी सैनिक: अर्ज शुल्क नाही
  • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे

जिल्हा परिषद ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जिल्हा परिषद ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना JPEG फॉरमॅटमध्ये आवश्यक आकारात खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

कागदपत्रे डायमेन्शन  फाईल साईज
स्वाक्षरी 140 x 60 पिक्सल्स 10-20 केबी
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा 240 x 240 पिक्सल्स 20-50 केबी
स्वयंघोषणापत्र 800 x 400 पिक्सल्स 50-100 केबी
पासपोर्ट साईज फोटो 200 x 230 पिक्सल्स 20-50 केबी

स्वयंघोषणापत्राचा मजकूर खाली देण्यात आला आहे.

“I, _______ (इंग्लिश मध्ये उमेदवाराचे नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”

तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद भरती 2023 शी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

ZP Recruitment
जिल्हा परिषद टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली का?

होय, जिल्हा परिषद ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली आहे.

जिल्हा परिषद भरती 2023 साठी उमेदवार कधीपासून अर्ज करू शकतात?

जिल्हा परिषद भरती 2023 साठी उमेदवार 05 ऑगस्ट 2023 पासून अर्ज करू शकतात.

जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

जिल्हा परिषद भरती 2023 साठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1000 तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु. 900 एवढे अर्ज शुल्क लागणार आहे.