
Majhi Naukri
Majhi Naukri: Majhi Naukri (माझी नोकरी) means in Marathi “My Own Job”. Majhi Naukri 2023 is a place for all the people who are looking for govt jobs in Maharashtra. You can find all the information about the Maharashtra govt jobs and also about other jobs like 10th pass, 12th pass, graduation and others.
Majhi Naukri page provides accurate information about the latest Maharashtra government jobs. Interested candidates can check new notifications of various exams conducted by the competitive authorities on majhi naukri page. Here you will also get detailed knowledge related to those exams. You can keep visiting this page for new information about the exam in which you are interested.
- DIAT Pune Recruitment 2023 Out, Check Notification, Eligibility Criteria and Other Details, डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) पुणे भरती 2023 June 10, 2023
- टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023, अभिकर्ता (एजंट) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर June 10, 2023
- वनरक्षक भरती 2023, ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय, एकूण 2138 वनरक्षक पदासाठी अधिसूचना जाहीर June 10, 2023
- BARC मुंबई भरती 2023, अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा June 10, 2023
- ITBP भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय, एकूण 81 हेड कॉन्स्टेबल पदासाठी अधिसूचना जाहीर June 10, 2023
- पुणे महानगरपालिका भरती 2023, विविध संवर्गातील 447 पदांसाठी अर्ज करा June 10, 2023
- Adda247 Marathi is Hiring Content Creators, Content Writing Interns, Adda247-Marathi सोबत काम करायची संधी June 9, 2023
- NHM जालना भरती 2023 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा June 9, 2023
- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023, DLSA भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करा June 9, 2023
- SECR नागपूर भरती 2023, अप्रेंटिस पदाच्या 772 पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर June 9, 2023
- NHM नागपूर भरती 2023 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा June 9, 2023
- IIIT नागपूर भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा शेवटाचा दिवस, कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करा June 9, 2023
- DPS नवी मुंबई भरती 2023, शिक्षक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर June 7, 2023
- RBI ग्रेड बी अधिसूचना 2023, RBI ग्रेड बी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्यात आली June 7, 2023
- NHM वाशिम भरती 2023 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा June 7, 2023
- नागपूर नागरिक सहकारी बँक भरती 2023 मध्ये लिपिक पदासाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस June 7, 2023
- IBPS RRB PO रिक्त जागा 2023, राज्यनिहाय आणि बँकनिहाय रिक्त जागा तपासा June 6, 2023
- केंद्रप्रमुख भरती 2023, एकूण 2384 केंद्रप्रमुख पदासाठी अधिसूचना जाहीर June 6, 2023
- Fisheries Department Maharashtra Recruitment 2023, Apply for Sagar Mitra Posts, मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 June 6, 2023
- नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023, मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 281 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहिर June 5, 2023
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस, अकाऊंटंट कम टॅली ऑपरेटर पदासाठी अर्ज करा June 5, 2023
- IB JIO भरती 2023 अधिसूचना, 797 कनिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांसाठी अर्ज लिंक सक्रिय June 3, 2023
- NIRRH Recruitment 2023 Out, Check Notification, Eligibility Criteria, राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान भरती 2023 June 3, 2023
- Talathi Vacancy 2023 Out, Check Division wise and District wise Talathi Bharti Vacancy here | तलाठी भरती 2023 रिक्त पदांची संख्या जाहीर June 3, 2023
- IIT बॉम्बे भरती 2023, विविध संवर्गातील एकूण 18 पदांसाठी अधिसूचना जाहीर June 2, 2023
- नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023, विविध संवर्गातील 06 पदांसाठी अर्ज करा June 2, 2023
- जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023, एकूण 09 सफाईगार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर June 1, 2023
- IBPS RRB ऑनलाइन अर्ज लिंक, महाराष्ट्रातील RRB बँकेत 249 PO आणि 249 क्लार्क च्या रिक्त जागांसाठी अर्ज करा June 1, 2023
- IBPS RRB 2023 अधिसूचना PDF 8612 रिक्त पदांसाठी जाहीर, परीक्षेची तारीख, रिक्त जागा, पात्रता निकष येथे तपासा June 1, 2023
- मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023, विविध संवर्गातील 08 रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर June 1, 2023
Majhi Naukri | दररोज नवीन भरती
Majhi Naukri – माझी नोकरी 2023 | |
About | Majhi Naukri (My Own Job) |
Category | Maharashtra Govt Job |
Provide |
Maharashtra Govt jobs for 10th pass, 12th pass, graduation and others. |
Website | Majhi Naukri |
Majhi Naukri 2023
Majhi Naukri 2023 is a place for all the people who are looking for govt jobs in Maharashtra. You can find all the information about the Maharashtra govt jobs and also about other jobs like 10th pass, 12th pass, graduation and others.
— B.K.Prajapati (@BKPraja37317461) September 14, 2022
Majhi Naukri 2023 – माझी नोकरी
Majhi Naukri 2023 – माझी नोकरी: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीसंदर्भात एकमेव जलद व अचूक माहिती देणारे पेज Majhi Naukri 2023, Adda247 मराठी आपणासाठी घेऊन येत आहे. या पेजवर महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या नवीनतम महाराष्ट्र सरकारी नोकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकरी संदर्भात सविस्तर माहिती देणारे Majhi Naukri 2023 हे पेज आहे. उमेदवार या पेजवर महाराष्ट्रात प्रकाशित झालेल्या सरकारी पदांवरील भरतीबद्दल माहिती घेऊ शकतात. ज्यात MPSC राज्य सेवा, MPSC गट ब, MPSC गट क, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, म्हाडा भरती, जलसंपदा भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा आणि केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे.
जर तुम्ही इच्छुक असाल आणि उत्तम करिअरची उद्दिष्टे, नोकरीची सुरक्षितता, दीर्घकालीन लाभ यासाठी सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर तुमच्या पात्रता आणि स्वारस्यांशी जुळणारी कोणतीही संधी तुम्ही गमावू नये यासाठी या पेज ला भेट द्या.
Majhi Naukri 2023 Maharashtra | माझी नोकरी नवीन भरती 2023
Majhi Naukri 2023 Maharashtra: महाराष्ट्रातील आगामी रिक्त जागांची माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही आमच्या रोजगार बातम्या वेबसाइटला दररोज भेट देऊ शकता. परीक्षेसंदर्भात सर्व माहिती जसे की, अधिसूचना, परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र, व निकाल यासंदर्भात जलद व अचूक माहिती आपणस Adda247 मराठीच्या Majhi Naukri 2023 या पेज वर उपलब्ध असेल. तसेच या सर्व परीक्षांसाठी आपणस लागणारे अभ्यास साहित्य, Test Series, Quizz व सरळसेवा कोचिंग आपणास Adda247 मराठी उपलब्ध करून देते. Majhi Naukri 2023 या पेजमध्ये आपणस सर्व जाहिराती व त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणे हेच Adda247 मराठीचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र सरकारी नोकरी संदर्भात Job Alert मिळवण्यासाठी या पेज ला भेट देत राहा. आम्ही दररोज Majhi Naukri 2023 हे पेज अपडेट करत असतो.
विविध शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणे माझी नौकरी पेज वरती जॉब्स नोटिफिकेशन विभागवार पाहता येतील. त्याचबरोबर महिलांसाठी विशेष विभाग माझी नौकरी पेज वर उपलब्ध आहे.
Majhi Naukri 10th Pass
Majhi Naukri 10th Pass: महाराष्ट्रातील 10th Pass उमेदवारांसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. चतुर्थ श्रेणीतील सर्व पदांसाठी 10th Pass उमेदवारांची गरज भासते. महाराष्ट्रातील विविध विभागातील चालक, शिपाई यासारखी पदास 10th Pass ही पात्रता असते.
MahaVitaran भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध विभागात अप्रेंटिस पदाची भरती होत असते. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण Mahavitaran Recruitment 2023 बद्दल माहिती घेऊ शकता. ज्यात वेळोवेळी नवीन update आपणस मिळतील. सोबतच नुकतीच जाहीर झालेली भारतीय डाक GDS भरती 2023 साठी सुद्धा 10th Pass उमेदवारांची गरज आहे.
ताज्या सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी माझी नोकरी (Majhi Naukri 10th Pass) 10वी पास फॉलो करा.
Majhi Naukri 12th Pass
Majhi Naukri 12th Pass: महाराष्ट्रातील 12th Pass उमेदवारांसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. 12th Pass उमेदवारांसाठी ESIC, BRO, NHM, यासारख्या संस्थेमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रिक्त पदांची भरती नेहमी जाहीर होत असते. जसे नवनवीन अधिसूचना जाहीर होतील तसे आम्ही या पेज मध्ये update करू. ताज्या सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी माझी नोकरी (Majhi Naukri 12th Pass) 12वी पास फॉलो करा.
Adda247 Marathi च्या मदतीने 12th नंतर लगेचच सरकारी नॊकरी मिळवण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करा.
Majhi Naukri Graduation
Majhi Naukri Graduation: MPSC राज्य सेवा, MPSC गट ब, MPSC गट क, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, म्हाडा भरती, जलसंपदा भरती, आरोग्य भरती, जिल्हा परिषद भरती तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा आणि केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षां मध्ये पदवीधर उमेदवारांना भरपूर संधी उपलब्ध होत असतात. Majhi Naukri 2023 या पेज वर आम्ही याबद्दल माहिती सतत update करत असतो. Majhi Naukari यात आपणास विविध अधिसूचना, ऑनलाईन अर्ज कसा करावा अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स याबद्दल माहिती देणारे सर्व लेख मिळतील. खालील तक्त्यात आपण लोकप्रिय परीक्षा व त्याच्या संदर्भातील सर्व लेख पाहू शकता.
Majhi Naukri Graduation | |
MPSC Recruitment | Click here to View |
MPSC Rajyaseva | Click here to View |
MPSC Group B Exam | Click here to View |
MPSC Group C Exam | Click here to View |
Majhi Naukri Female
Majhi Naukri Female: महाराष्ट्रात महिलांना विविध संधी उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या अधिसूचनेत त्यांचासाठी 50 टक्के जागा राखीव असतातच पण काही विशेष भरती महिलांसाठी होते. जसे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अनेक नर्स यांची भरती करण्यात येते. अलीकडच्या काळात NHM कोल्हापूर भरती अंतर्गत नर्स पदांची भरती होणार आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. सोबतच जिल्हा परिषद अंतर्गत 6476 आरोग्य सेविकांची भरती होणार आहे. हे फक्त महिलांसाठीच राखीव आहे. याबद्दल अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Majhi Naukri Army
Majhi Naukri Army:तुम्हाला भारतीय सेना (Army), वायुसेना (Air Force) किंवा नौसेनेत (Navy) भरती होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला NDA म्हणजे नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) ही परीक्षा देणं महत्त्वाचं आहे. भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी NDA ची भरती परीक्षा देतात. अलीकडच्या काळात असम राइफल्स भरती 2023 अंतर्गत विविध पदांच्या 1380 पदांची भरती होणार आहे. व आर्मी मुख्यालय सदर्न कमांड भरती 2023 निघाली आहे. या दोन्ही अधिसूचना आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
Majhi Naukri Jobs Notification
10th Pass | Driver, Peon, Apprentice |
12th Pass | ESIC, BRO, NHM, |
Graduation | MPSC, UPSC, Banking, Others |
Female | NHM, Health workers etc |
Armed Forces | NDA, CDS, CAPF, MNS |
Majhi Naukri FAQ
Q1. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या अधिसूचना आपणस कुठे पाहायला मिळतील?
Ans. महाराष्ट्रातील तसेच भारतातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठीच्या Majhi Naukri यावर पाहायला मिळेल.
Q2. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी उत्तम वेबसाईट कोणती?
Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी उत्तम वेबसाईट Adda247 मराठी आहे.
Q3. भारतातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. भारतातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Q4. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी सर्वोत्तम वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांचे सर्व Study Material, Daily सरावासाठी Daily Quiz, परीक्षांसाठी उपयुक्ता असे चालू गडमोडी PDFs, Job Alerts, इ. देणारे सर्वोत्तम वेबसाइट म्हणजे Adda247 Marathi.
Adda247 Marathi Homepage | Click Here |
Daily Current Affairs in Marathi | Click Here |
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
