Marathi govt jobs   »   Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2024   »   Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 जाहीर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 जाहीर 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि, (MSC बँक) मुंबई ही एक सर्वोच्च सहकारी संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील बँक, 1911 मध्ये स्थापन झाली आणि ही एक अनुसूचित बँक आहे. मुंबई येथील मुख्य कार्यालय, 6 क्षेत्रीय कार्यालये आणि 57 शाखांद्वारे कार्यरत आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रत्येकी एक ‘सहकारी इंटर्न’ नियुक्त करण्यासाठी ऑफलाइन अर्ज मागवले आहेत. या लेखात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 या विषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 : विहंगावलोकन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, महाराष्ट्रातील सर्वोच्च सहकारी बँकेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mscbank.com भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 : विहंगावलोकन
श्रेणी नोकरी
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024
पदाचे नाव

सहकारी इंटर्न

रिक्त पदांची संख्या 32
अधिकृत संकेतस्थळ www.mscbank.com

एकूण पदसंख्या

रिक्त जागा 
पदाचे नाव जागा 
1 सहकारी इंटर्न 32

शैक्षणिक पात्रता

  • MBA किंवा 2 वर्षांचा PGDM (मार्केटिंग मॅनेजमेंट/सहकारी व्यवस्थापन/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ग्रामीण विकास व्यवस्थापनातील व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका असणे आवश्यक आहे. 
  • संगणकात प्राविण्य आवश्यक आहे. 

वयोमर्यादा

किमान वय  कमाल वय 
21 वर्ष 30 वर्ष

अर्ज पद्धत

अधिकृत जाहिरात

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 जाहीर_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली आहे ?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 एकूण 32 पदांसाठी जाहीर झाली आहे.