Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maharashtra NHM Recruitment

Maharashtra NHM Recruitment 2023 Notification, Apply Online, Vacancy, Eligibility Criteria

Maharashtra NHM Recruitment 2023

Maharashtra NHM Recruitment 2023

Maharashtra NHM Recruitment 2023: The National Health Mission (NHM) is a mission of the Government of India. The Ministry of Health and Family Welfare runs NHM. The main purpose of NHM is to improve medical support in every urban and rural area. To Strengthen this Maharashtra NHM Recruitment 2023 is declared for every district of Maharashtra regularly. In this article, you will get detailed information about Maharashtra NHM Recruitment 2023 i.e. Notification, Important Dates, Application Format, Vacancy details, Salary, etc.

Maharashtra NHM Recruitment 2023: Overview

On 18th February 2023, Maharashtra NHM Recruitment 2023 has announced for Pune District for Various Posts. In Maharashtra NHM Recruitment 2023, Selection will be done through Interview. Get an overview of Maharashtra NHM Pune Recruitment 2023 in the table below.

Maharashtra NHM Recruitment 2023
Category Job Alert
Department Maharashtra Health Department
District Pune
Notification Name Maharashtra NHM Pune Recruitment 2023
Post Various Posts
Application Process Online
Official Website of NHM Maharashtra www.arogya.maharashtra.gov.in

Maharashtra NHM Recruitment 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 

Maharashtra NHM Recruitment 2023: उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र शासन अंतर्गत 15 वा वित्त आयोगा अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.  या लेखात आपण NHM भरती 2023 (NHM Recruitment 2023) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, NHM भरती 2023 (NHM Recruitment 2023) च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

Maharashtra NHM Bharti 2023 | NHM भरती 2023 

Maharashtra NHM Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, पुणे अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालया विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता NHM Pune Recruitment 2023 जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या लेखात Maharashtra NHM Recruitment 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.

NHM Pune Recruitment 2023: Important Dates | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

NHM Pune Recruitment 2023, Important Dates: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

NHM Pune Recruitment 2023: Important Dates
Events Date
NHM Pune Recruitment 2023 Notification (अधिसूचना) 18th February 2023
NHM Pune Bharti 2023, Application Start (अर्ज सुरु) 20th February 2023
NHM Pune Bharti 2023, Application End Date (अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस) 28th February 2023

NHM Pune Recruitment Notification 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती 2023 अधिसूचना

NHM Pune Notification 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा रुग्णालयामध्ये Senior Laboratory Technician, X-ray Technician हे पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी NHM Pune Recruitment 2023 जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमदेवरानी वर दिलेल्या तारखेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. NHM Pune Notification 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NHM Pune Recruitment Notification 2023

NHM Pune Vacancy 2023 Details | NHM पुणे रिक्त जागा 2023

NHM Pune Vacancy 2023 Details: Maharashtra NHM Pune Bharti 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या वरिष्‍ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि एक्‍सरे टेक्निशियन पदाच्या पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

Maharashtra NHM Nanded Vacancy 2023
Post Vacancy
Senior Laboratory Technician (वरिष्‍ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ) 01
X-Ray Technician (एक्‍सरे टेक्निशियन) 02
Total 03

NHM Recruitment 2023 Eligibility Criteria | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 पात्रता निकष

NHM Bharti 2023 Eligibility Criteria: राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करू इच्छित किंवा ज्या पदासाठी भरती जाहीर झाली आहे त्या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली दिलेल्या तक्त्यात तपासा.

NHM Bharti 2023 Eligibility Criteria
Post Educational Qualification Age Limit (Max. Age)
Radiologist (रेडीओलॉजिस्ट) MD रेडीओलॉजी / DMRD 18 to 38 Years
Pediatrician (बालरोगतज्ञ) MD/DNB Paediatric /DCH MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य 70 Years
Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) MBBS (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी आनिवार्य) 70 Years
Dental Surgeon (दंत शल्यचिकित्सक) BDS or MDS 61 Years
Psychologist (मानसशास्त्रज्ञ) MA Psychology 59 Years
Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) 12th Science + DMLT 59 Years
Senior Laboratory Technician (वरिष्‍ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ) MSc or BSc 38 Years
Early Interventionist Cum Special Educator B.Ed in Special Education 59 Years
Cold chain Technicians (कोल्ड चेन तंत्रज्ञ) 10 वी + तांत्रिक अर्हता – MSBTE ची यांत्रीकी/विद्युत अभियांत्रीकी शाखेतील तीन वर्षीय पदविका उत्तीर्ण किंवा Govt. ITI मधुन प्रशितन व वातानुकुलीकरण 2 वर्षाचा ट्रेड उत्तीर्ण आणि NCTVT प्रमाणपत्र धारक असावा, MSCIT प्रमाणपत्र आवश्यक, चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य 59 Years
Dental Technician (दंत तंत्रज्ञ) 59 Years
X-Ray Technician 59 Years
Instructor for Hearing Impaired Children Bachelorate Degree in Hearing Impaired 59 Years
Staff Nurse (स्टाफ नर्स) GNM / B.Sc Nursing MNC कडील नोंदणी अनिवार्य 18 to 38 Years
Gynecologist (स्त्रीरोगतज्ञ) MD OBGY / MS OBGY / DNB OBGY MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य 70 Years
Anesthetist (भूलतज्ञ) MD Anesthesia / DA / DNB MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य 18 to 38 Years
Counselor (समुपदेशक) Master of Social Work 1 वर्षाचा

आरएनटीसीपी कार्यक्रमाचा अनुभव,

18 to 38 Years
Accountant (लेखापाल) B.Com with Tally Certificate 18 to 38 Years
Statistical Assistant (सांख्यिकी सहाय्यक) Graduation in Statistics o Mathematics, MSCIT 18 to 38 Years

NHM Recruitment Application Fee |  राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 अर्ज शुल्क

NHM Recruitment Application Fee: NHM भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क रु. 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट Deputy Director Health Service Pune या नावाने काढावा.

NHM Recruitment Application Process |  राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 अर्ज प्रक्रिया

NHM Pune Bharti Application Process: Maharashtra NHM Bharti 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली देण्यात आली आहे.

NHM Pune Recruitment 2023, Application Link

NHM Recruitment Selection Process |  राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 निवड प्रक्रिया

NHM Recruitment Selection Process: NHM भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड केले जाईल.

Maharashtra NHM Salary 2023 |  राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 अंतर्गत मिळणारे मानधन

Maharashtra NHM Salary 2023: NHM  भरती 2023 अंतर्गत विविध पदास मिळणारे मानधन खालीलप्रमाणे आहे.

Maharashtra NHM Salary 2023
Post Name (पदाचे नाव) Monthly Salary (महिन्याचे मानधन)
Pediatrician (बालरोगतज्ञ) 75,000/-
Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) 60,000/-
Dental Surgeon (दंत शल्यचिकित्सक) 30,000/-
Psychologist (मानसशास्त्रज्ञ) 30,000/-
Senior Laboratory Technician (वरिष्‍ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ) 25,000/-
Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) 17,000/-
Early Interventionist Cum Special Educator 28,000/-
Cold chain Technicians (कोल्ड चेन तंत्रज्ञ) 17,000/-
Dental Technician (दंत तंत्रज्ञ) 17,000/-
X-Ray Technician 17,000/-
Instructor for Hearing Impaired Children 25,000/-

NHM Recruitment Result 2023 |  राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2023 निकाल

NHM Recruitment Result 2023: उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र शासन अंतर्गत निघालेल्या विविध जिल्ह्यात उमेदवारांना विहिती नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. मुलाखतीनंतर आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर NHM Recruitment Result 2023 जाहीर होईल. NHM Recruitment Result 2023 जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात तो update करू.

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi Telegram

NHM Recruitment 2023- Terms and Condition | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीच्या अटी व शर्ती

NHM Recruitment Terms and Condition: NHM भरती 2023 ऑफलाईन अर्ज सादर करावयाच्या काही अटी व शर्ती आहेत. ज्याचे पालन प्रत्येक आवेदन करण्याऱ्या उमेदवारास करायचे आहे. NHM Recruitment Terms and Condition खालीलप्रमाणे आहेत.

  1. अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
  2. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  3. उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरीता सकाळी 10.00 वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे.
  4. सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही.
  5. मुलाखतीस पात्र उमेदवाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत (Original) व साक्षांकित (Zerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे.
  6. सदर रिक्त पदांच्या संख्येत, तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा. उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांनी राखून ठेवलेले आहेत.
  7. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.
  8. मागासवर्गीय उमेदवारानी अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास, अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहिल.
  9. अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवाराचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
  10. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 7 दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश आपोआप संपुष्टात आणूण, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.
  11. अर्जदारांनी एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी कोणत्या पदासाठी अर्ज केला व कोणत्या महानगरपालिकेसाठी अथवा कार्यक्षेत्रासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख सोबत जोडलेल्या अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

Maharashtra Exam Study Material

Latest Job Alerts
ESIC Pune Recruitment 2023 KV CRPF Nagpur Recruitment 2023
VSI Pune Recruitment 2023 Air India Recruitment 2023
Chief Minister Fellowship 2023 Program Mahavitaran Jalgaon Recruitment 2023
Vishwas Co-Op Bank Recruitment 2023 Malegaon Municipal Corporation Recruitment 2023
Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023 SSC CHSL Exam Date 2023 Out
BSF Printing Press Staff Recruitment 2023
SECL भरती 2023
Solapur Mahanagarpalika Bharti 2023
MSSDC Recruitment 2023
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023
UPSC अधिसूचना 2023
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Recruitment 2023 Mumbai Post Office Bharti 2023
MahaTAIT Notification 2023 AOC भरती 2023
MSRTC Nagpur Recruitment 2023 Air Force School Recruitment 2023
MAHA MARKFED Recruitment 2023 IB Security Assistant Maharashtra Notification 2023
ECHS Pune Recruitment 2023 NCCS Pune Recruitment 2023
IBM Nagpur Recruitment 2023 भारतीय तटरक्षक दल भरती 2023
Savitribai Phule Pune University Recruitment 2023 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2023
MPSC Non Gazetted Services Apply Online 2023 Ordnance Factory Bhusawal Recruitment 2023
Maharashtra Government Jobs 2023, List Of Upcoming Opportunities केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2023
ECHS Kolhapur Recruitment 2023 DRDO Apprentice Recruitment 2023
IIT Bombay Recruitment 2023 Deogiri Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2023
CB Nagpur Recruitment 2023 Arogya Vibhag Bharti 2023
AFMC Recruitment 2023 WCL Recruitment 2023
SSC MTS अधिसूचना 2023 LIC ADO भरती 2023
MPSC General Instructions Sindhudurg DCC Bank Recruitment 2023
एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी भरती 2023 IUCAA Recruitment 2023
Mazagon Dock Recruitment 2023 ECHS Nagpur Recruitment 2023
DRDO VRDE Recruitment 2023 MAHAGENCO Recruitment 2023
LIC AAO अधिसूचना 2023 BMC Bharti 2023
Maharashtra Nagar Parishad Vacancy 2023 Maharashtra Post Office Recruitment 2023
Maharashtra Saral Seva Bharti Update 2023 NCS Recruitment 2023
Nagar Palika Recruitment Time Table 2023 Yantra India Limited Recruitment 2023
TIFR Mumbai Recruitment 2023 Western Railway Recruitment 2023
Maharashtra Post Office Recruitment 2023 NIT Nagpur Recruitment 2023
Pune Mahangarpalika Bharti 2023 RPF भरती 2023
ZP Recruitment 2023 MNLU Nagpur Recruitment 2023
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ भरती 2023 NTRO Recruitment 2023
Maharashtra Gramsevak Bharti 2023 NDA Recruitment 2023
Maharashtra PWD Recruitment 2023 Mahangarpalika Bharti 2023
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Supply Inspector Recruitment 2023

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of Health Department https://arogya.maharashtra.gov.in/

FAQs

When has NHM Pune Recruitment 2023 announced?

NHM Pune Recruitment 2023 has announced on 18th February 2023

Where can I see educational qualification for NHM Recruitment 2023?

We have provided post wise educational qualification for NHM Recruitment 2023 in the above article.

What is the address to send application for NHM Recruitment 2023?

The address for sending NHM Recruitment 2022 application is different for each NHM bharti given in the article above.