Table of Contents
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर व सेफ्टी ऑपरेटर आणि असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या संवर्गातील एकूण 60 रिक्त पदांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. या लेखात हिंदुस्तान पेट्रोलियम मुंबई भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती 2023: विहंगावलोकन
विविध संवर्गातील एकूण 60 पदांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 जाहीर झाली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम मुंबई भरती 2023 चे तपशीलवार विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
हिंदुस्तान कॉर्पोरेशन पेट्रोलियम भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) |
लेखाचे नाव | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 |
पदाचे नाव |
|
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
निवड प्रक्रिया | लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
HPCL चे अधिकृत संकेतस्थळ | www.hindustanpetroleum.com |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
Events | Date |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना | 1 फेब्रुवारी 2023 |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 1 फेब्रुवारी 2023 |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 फेब्रुवारी 2023 |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भरती परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अधिसूचना
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने एकूण 60 रिक्त पदांसाठी भरतीसाठी जाहिरात जाहीत केली आहे. उमेदवार 01 फेब्रुवारी 2023 पासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2023 अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अंतर्गत एकूण 60 रिक्त पदांची भरती होणार आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात दिला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन | 30 |
2 | असिस्टंट बॉयलर टेक्निशियन | 07 |
3 | असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर | 18 |
4 | असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | 05 |
एकूण | 60 |
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक असणारे अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली प्रदान करण्यात आले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग / मागासप्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक: रु. 590 + GST
- SC / ST: फी नाही
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 पात्रता निकष
सीमा सुरक्षा दल भरती 2023 पात्र उमेदवारांना 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने करायची आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन |
|
असिस्टंट बॉयलर टेक्निशियन |
|
असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर |
|
असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) |
|
वयोमर्यादा
सीमा सुरक्षा दल भरती 2023 अंतर्गत सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे.
नोट: मागासवर्गीय प्रवर्गास वयात सरकारी नियमाप्रमाणे सूट देण्यात येणार आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज कसा करवा
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा.
- HPCL च्या अधिकृत साइटला भेट द्या किंवा वर दिल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
- करिअर वर क्लिक करा
- HPCL Technician Vacancy वर क्लिक करा
- नवीन Tab मध्ये एक पेज ओपन होईल तेथे आपली माहिती भरून रजिस्ट्रेशन करून अर्ज भर
- सर्व तपशील तपासा आणि अर्ज शुल्क जमा करा.
- अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून घ्या.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 निवड प्रक्रिया
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |