Table of Contents
MPSC Group C Syllabus: MPSC Group C Syllabus published by Maharashtra Public Service Commission on it official website i.e. https://mpsc.gov.in/, See the Updated Syllabus of MPSC Group C Exam, In this article, the Candidate will get detailed information about MPSC Group C Syllabus 2023 of Combine Prelims and Mains Exam 2023. Check the updated syllabus of MPSC Group C Exam 2023 and prepare well for your exam. Below we have given subject wise detailed MPSC Group C Syllabus.
MPSC Group C Syllabus
MPSC Group C Syllabus 2023 | |
Category | Exam Syllabus |
Exam | MPSC Group C (Prelims and Mains) |
Name | MPSC Group C Syllabus 2023 |
MPSC Group C Syllabus 2023 Covered | Prelims and Mains Exam |
MPSC Group C Syllabus, See the Updated Syllabus of MPSC Group C Exam 2023
MPSC Group C Syllabus 2023: स्पर्धा परीक्षेत तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो आही हा आवाका समजण्यासाठी MPSC Group C Syllabus माहिती असणे आवश्यक ठरते. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Group C Syllabus) माहिती असणे गरजेचे आहे कारण यामुळेच आपण आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा देवू शकतो. सोबतच अभ्यासाचे नियोजन करतांना MPSC Group C Syllabus मदत करते. आज या लेखात आपण MPSC गट क चा संपूर्ण अभ्यासक्रम (MPSC Group C Updated Syllabus) पाहणार आहे.
MPSC Group C Syllabus, See the Updated Syllabus of MPSC Group C Exam 2023 | MPSC गट क संपूर्ण अभ्यासक्रम (पूर्व आणि मुख्य परीक्षा)
MPSC Group C Updated Syllabus 2023: उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक, गट-क, लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या 6 पदासाठी 2023 पासून MPSC Non Gazetted Services 2023 या नावाने परीक्षा होणार आहे त्यासाठी अपडेटेड MPSC Group C Updated Syllabus 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. MPSC Group C Updated Syllabus 2023 पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Non-Gazetted Services Syllabus 2023

Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims | MPSC गट-क सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप
Exam Pattern of MPSC Group C Combine Prelims: सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) या या सर्व विभागातील पदांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते (Combine Prelims Exam). ह्या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोड़ी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन मध्ये येतात.
सर्व संवर्गाकरीता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामाईक असते व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येते. मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 मात्र संबंधित संवर्गाच्या कर्तव्ये व जबाबदा-या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येते.
परीक्षेचे टप्पे :
1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण
2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र)
परीक्षेचे स्वरूप :
परीक्षा |
विषय | गुण | प्रश्नसंख्या | दर्जा | माध्यम |
परीक्षेचा कालावधी |
पूर्व परीक्षा | सामान्य क्षमता चाचणी | 100 | 100 | बारावी | मराठी व इंग्रजी | एक तास |
पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षा | मराठी | 60 | 60 | मराठी- बारावी | मराठी | एक तास |
इंग्रजी | 40 | 40 | इंग्रजी- पदवी | इंग्रजी | ||
पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा | सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान | 100 | 100 | पदवी | मराठी व इंग्रजी | एक तास |
MPSC Group C Combine Prelims Exam Syllabus | MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
MPSC Group C Combine Prelims Exam Syllabus: MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Group C Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
अनु. क्रं. | विषय |
1. | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
2. | नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), |
3. | इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. |
4. | भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. |
5. | अर्थव्यवस्था –भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. |
6. | सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene). |
7. | बुध्दिमापन चाचणी व अंकगणित
बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी. |
MPSC Group C Syllabus of Excise SI Mains Exam | MPSC गट क दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Group C Syllabus of Excise SI Mains Exam: MPSC गट क दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Group C Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
पेपर क्रमांक 1
अ. क्रं. | विषय |
1. | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2. | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage. |
पेपर क्रमांक 2
अनु. क्रं. | विषय |
1. | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
2. |
बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
3. |
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
4. |
माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 |
5. |
संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य |
6. |
मानवी हक्क व जबाबदान्या – संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. |
7. | The Bombay Prohibition Act,1949 |
8. | The Maharashtra Excise Manual, Volume-I |
9. | The Maharashtra Excise Manual, Volume-III |
10. | The Prohibition and Excise Manual, Volume-II |

MPSC Group C Syllabus of Tax Assistant Mains Exam | MPSC गट क कर सहायक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Group C Syllabus of Tax Assistant Mains Exam: MPSC गट क कर सहायक, विक्रीकर विभाग या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Group C Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
पेपर क्रमांक 1
अ. क्रं. | विषय |
1. | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2. | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage. |
पेपर क्रमांक 2
अ. क्रं. | विषय |
1. |
नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), |
2. |
भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
3. | पंचवार्षिक योजना |
4. | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
5. |
बुध्दिमापन चाचणी व व मूलभूत गणितीय कोशल्य (5.1) बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न (5.2) मूलभूत गणितीय कोशल्य – Basic Numeracy/Numerical Skill- numbers and their relations, orders of, magnitude, etc. (Class X level) |
6. |
अंकगणित – गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुंनोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी |
7. |
पुस्तपालन व लेखाकर्म (Book-Keeping & Accountancy) लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पध्दतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकिर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तिय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणा-या संस्थांची खाती. Bookkeeping meaning & definition, Accounting terminology, Fundamentals of Double Entry, Source documents for accounting, Journal, Subsidiary Books, Ledger, Bank Reconciliation Statements, Trial Balance, Depreciation, Final Accounts, Preparing Financial Statements, Accounts of non-profit-making organizations. |
8. |
आर्थिक सुधारणा व कायदे- पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT. |
MPSC Group C Syllabus of Clerk-Typist Mains Exam | MPSC गट क लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Group C Syllabus of Clerk-Typist Mains Exam: MPSC गट क लिपिक टंकलेखक या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Group C Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
पेपर क्रमांक 1
अ. क्रं. | विषय |
1. | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2. | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage. |
पेपर क्रमांक 2
अ. क्रं. | विषय |
1. | सामान्य ज्ञान- इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इ |
2. | बुद्धिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
3. | गणित- अंकगणित, बोजगणित, भूमिती, सांख्यिकी |
4. | सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण |
5. | चालू घडामोडी- भारतातील व महाराष्ट्रातील. |
6. | माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान |
7. | क्रिडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती. (भारतातील व महाराष्ट्रातील) |
8. | माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 |
MPSC Group C Syllabus of Industries Inspector Mains Exam | MPSC गट क उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Group C Syllabus of Industries Inspector Mains Exam: MPSC गट क उद्योग निरीक्षक, उद्योग उर्जा व कामगार विभाग या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Group C Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
पेपर क्रमांक 1
अ. क्रं. | विषय |
1. | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2. | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage. |
पेपर क्रमांक 2
अ. क्रं. | विषय |
1. | चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील. |
2. | बुद्धिमापन विषयक प्रश्न-उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
3. | भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधी समित्या. |
4. | माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ |
5. | संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य |
6. | अ) भारतातील औद्योगिक धोरण, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती, औद्योगिक समूह विकास (Cluster).
ब) उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, ताळेबंद अहवाल, प्रकल्प अहवाल व आर्थिक विश्लेषण, उद्योगासाठी आवश्यक परवाने / कर कायदे. स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य, सूक्ष्म, लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना. क) राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य, भारतीय रिझर्व्ह बँक लघु उद्योगांसाठी चे वित्तीय धोरण. |
7. | अ) उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी.
ब) औद्योगिक उपक्रम (माहिती व आकडेवारी गोळा करणे) नियम 1959. क) सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम अधिनियम 2006 व औद्योगिक सुकरता परिषद नियम व कार्यप्रणाली |
8. | अ) आयात-निर्यात धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम.
ब) इंडियन पेटंन्ट अँक्ट 1911, इंडियन ट्रेड ॲण्ड मर्चंट अँक्ट 1958, फॅक्टरीज अँक्ट 1948, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अँक्ट 1958व सुधारणा. |
9. | आजारी लघु व मोठ्या उद्योगांचे पुनर्वसन धोरण, राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरण (NCLT) |
10. | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), SICOM, KVIB, KVIC, MPCB, MSSIDC, भांडार खरेदी धोरण. |
MPSC Group C Syllabus of Technical Assistant Mains Exam | MPSC गट क तांत्रिक सहायक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Group C Syllabus of Technical Assistant Mains Exam: MPSC गट क तांत्रिक सहायक, विमा संचानालय या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Group C Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
पेपर क्रमांक 1
अ. क्रं. | विषय |
1. | मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे |
2. | इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage. |
पेपर क्रमांक 2
अ. क्रं. | विषय |
1. | सामान्य ज्ञान– इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इ |
2. | बुद्धिमापन विषयक प्रश्न– उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न |
3. | गणित-अंकगणित, बोजगणित, भूमिती, सांख्यिकी |
4. | माहितीचा अधिकार अधिनियम 2005 |
5. | संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य |
6. |
विमा विषयक ज्ञान
|
7. |
|
MPSC Group C Syllabus in Marathi pdf Download | MPSC गट क चा अभ्यासक्रम pdf डाउनलोड
MPSC Group C Syllabus in Marathi pdf Download: MPSC गट क चा अभ्यासक्रम pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC Group C Syllabus in Marathi pdf (Prelims) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Click here to Download MPSC Group C Syllabus in Marathi pdf (Mains)

MPSC Group C Quiz
MPSC Group C Quiz: MPSC गट ब संयुक्त परीक्षेसाठी Adda247 मराठी आपणासाठी दररोज Quiz वेगवेगळ्या विषयावर घेऊन येत असते आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ते सर्व Quiz सोडवू शकता.
___________________________________________________________________________
Also Read,
- MPSC Group C Subject and Topic-wise Weightage
- MPSC Group C Exam Pattern 2023
- How to crack MPSC Combine Group C Preliminary Exam in 1st Attempt
- MPSC Group C Salary 2023
- MPSC Group C Book List for Combine Prelims Exam 2023
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of MPSC | www.mpsc.gov.in |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
