Marathi govt jobs   »   Job Notification   »   BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023, Check Notification, Vacancy, Eligibility Criteria and Apply Online link | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023

BMC Recruitment 2023 Out, Check Notification, Vacancy, Eligibility Criteria and Apply Online link_20.1

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023: There is an update related to BMC Recruitment 2023. As per received information, there are currently 42 thousand vacancies in BMC. A departmental Exam has been conducted to fill 1178 Clerk posts through BMC Departmental Recruitment 2023. Staff will be appointed to these posts soon. So the recruitment process for 1700 clerk posts will be started soon. Along with this, about 400 vacancies of engineer posts are to be filled. So there is a possibility that BMC will soon announce a big recruitment. In this article, you will get detailed information about BMC Bharti 2023.

BMC is the governing civic body of Mumbai, the capital city of Maharashtra. It is India’s richest municipal corporation. It was established under the Bombay Municipal Corporation Act of 1888. Bookmark this article to get updates about BMC Bharti 2023.

BMC Recruitment 2023 Overview

Brihan Mumbai Municipal Corporation (BMC) will announce BMC Recruitment 2023 in the month of August 2023 for Various Group B, C, and D Posts. Get an overview of BMC Recruitment 2023 in the table below.

BMC Recruitment 2023
Category Job Alert
Municipal Corporation
Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
Job Location Mumbai
Article Name
Post
Various Group B, C, and D Posts
Total Vacant Posts in BMC as per Latest Update
42000
Expected Jr. Clerk Vacancy as per Latest Update
1700 (Expected)
Jr. Civil Engineer Vacancy as per Notice
275 (Expected)
BMC Vacancy CMO Tweet (11 January 2023) 8490 (Expected)
Official website of BMC
www.mcgm.gov.in

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ऑगस्ट / सप्टेंबर 2023 मध्ये BMC Recruitment 2023 जाहीर होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेत एकूण 42000 पदे रिक्त असल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा भरपूर ताण आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई महानगरपालिकेत भरपूर पदांची भरती केल्या जाणार आहे. आज या लेखात आपण BMC Recruitment 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. ज्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिसूचना कधी निघेल आणि रिक्त पदांची संख्या याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

BMC Recruitment Update 2023 | अद्ययावत माहिती

BMC Recruitment Update 2023: मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागांमुळे सध्या पालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. महापालिकेत सध्या 42 हजार जागा रिक्त असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत 53 हजार रिक्व जागा असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ ने केला आहे. त्यामुळे आता लवकरच महानगर पालिकेत मोठी भरती होणार आहे.

मुंबई महापालिकेत 1178 लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त होतील. तर 1700 लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

BMC Departmental Exam 2023

मुंबई अग्निशमन दलात 910 अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून, त्यापैकी 507 जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. येत्या काही महिन्यांत आणखी सुमारे 450 जवानांची भरती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे 400 हून अधिक अभियंत्यांचीही भरती केल्या जाणार आहे.

Mumbai Fireman Recruitment 2023

मुंबई महानगरपालिका भरती 2023 चा अपडेट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

BMC Recruitment 2023 Out, Check Notification, Vacancy, Eligibility Criteria and Apply Online link_30.1

BMC Recruitment Update 2023 (26 August 2023)

BMC Recruitment 2023: CMO Tweet | मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका ऑगस्ट 2023 महिन्यात एक मोठी अधिसूचना जाहीर करण्याची शक्यता आहे. BMC Recruitment 2023 अंतर्गत विविध विभागातील अधिकारी, लिपिक संवर्गीय कर्मचारी आणि गट ड च्या एकूण 8490 रिक्त पदे भरण्याकरिता एक अधिसूचना प्रसिद्ध करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी BMC ला मे 2023 पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे Twitt खाली देण्यात आले आहे.

BMC Recruitment Update 2023 (11 January 2023)

BMC Recruitment 2023 अंतर्गत ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी E-Tender Process सुरु झाली असून एकदा कंपनीची (TCS किंवा IBPS) निवड झाली की, आपल्याला BMC Recruitment 2023 ची अधिसूचना मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर बघायला मिळेल. BMC Recruitment 2023 ची अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा. BMC Recruitment 2023 चा हा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

BMC Recruitment 2023 for Civil Engineers  | स्थापत्य अभियंता बद्दल अपडेट

BMC Recruitment 2023 for Civil Engineers: माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मनपा आयुक्त कार्यालयातून दिनांक 15.09.2022 रोजी या कार्यालयात Civil Engineers ची एकूण किती पदे आहेत आणि त्यातील रिक्त पदांची संख्या विचारण्यात आली होती. या संदर्भात मनपा आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची कार्यरत पदे 582 असून त्यापैकी रिक्त पदे 275 आहे. त्यामुळे आगामी BMC Recruitment 2023 मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची भरती होण्याची शक्यता आहे. BMC Recruitment 2023for Civil Engineers बद्दल अधिक माहिती खाली प्रदान करण्यात आली आहे.

BMC Junior Engineer (Civil) Vacancy | स्थापत्य अभियंता संवर्गातील रिक्त पदे

BMC Junior Engineer (Civil) Vacancy:  केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अंतर्गत मनपा आयुक्त कार्यालयातून दिनांक 15.09.2022 रोजी वा कार्यालयात प्राप्त झालेला अर्ज निकाली काढतांना एक पत्र जाहीर करण्यात आले त्यात दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची एकूण 275 रिक्त पदे आहेत. त्यामुळे आगामी काळातील BMC Mega Bharti 2022 मध्ये 275 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांचा समावेश असण्याची शक्यता आहे. माहितीच्या अधिकार अधिनियम अन्वये प्राप्त Document डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

BMC Junior Engineer (Civil) Vacancy Notice (10 October 2022)

BMC Recruitment 2023 Out, Check Notification, Vacancy, Eligibility Criteria and Apply Online link_40.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

Maharashtra Study Material

नवीनतम नोकरीच्या सूचना
MSRLM भरती 2023 महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ भरती 2023
AAI भरती 2023 MRVC भरती 2023
UIIC भरती 2023 DBATU भरती 2023
SSC JHT 2023 अधिसूचना  SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023
MECL भरती 2023 महाराष्ट्र पॉलिटेक्निक रत्नागिरी भरती 2023
TMC ठाणे भरती 2023 IBPS AFO भरती 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 MGNREGA भरती 2023
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 MDL भरती 2023
NHM जालना भरती 2023 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023
MIDC भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 कृषी सेवक भरती 2023
कोल इंडिया भरती 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
नैनिताल बँक भरती 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
IBPS AFO भरती 2023 जवाहर नवोदय विद्यालय बीड भरती 2023
पनवेल महानगरपालिका भरती 2023 IBPS PO अधिसूचना 2023

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Daily Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

BMC Recruitment 2023 Out, Check Notification, Vacancy, Eligibility Criteria and Apply Online link_50.1
MAHARASHTRA MAHAPACK

FAQs

What is the update regarding BMC Recruitment 2023?

There are currently 42 thousand vacancies in BMC.

How many clerical posts are likely to be recruited under BMC Recruitment 2023?

1700 Clerk posts are likely to be recruited under BMC Recruitment 2023.

Where Can I get updates regarding BMC Recruitment 2023?

You can get updates regarding BMC Recruitment 2023 in this article.