Marathi govt jobs   »   Job Notification   »   MECL भरती 2023

MECL भरती 2023 जाहीर, एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

MECL भरती 2023

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव पदांच्या भरतीसाठी MECL भरती 2023 अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे. या लेखात आपण मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

MECL भरती 2023: विहंगावलोकन

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या एकूण 94 रिक्त जागांची घोषणा केली आहे. खालील तक्त्यामध्ये मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्त्वाची माहिती तपासा.

MECL भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
प्राधिकरणाचे नाव मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड
भरतीचे नाव MECL भरती 2023
पदांची नावे

विविध एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव

एकूण रिक्त पदे 94
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
निवड प्रक्रिया शैक्षणिक प्रमाणपत्रे, दस्तऐवज पडताळणी आणि वैयक्तिक मुलाखत (PI)
अधिकृत संकेतस्थळ https://www.mecl.co.in/

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

MECL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 असून मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

MECL भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
MECL भरती 2023अधिसूचना 12 ऑगस्ट 2023
MECL भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑगस्ट 2023
MECL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023

MECL भरती 2023 ची अधिसूचना

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन भरती 2023 अंतर्गत विविध विविध एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव पदांसाठी भरती जाहीर झाली असून उमेदवार मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून download करू शकतात.

MECL एक्झिक्युटिव भरती 2023 अधिसूचना

MECL नॉन-एक्झिक्युटिव भरती 2023 अधिसूचना

DFCCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 ही विविध विविध एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव पदांसाठी जाहीर झाली असून पदानुसार रिक्त जागांचा तपशील उमदेवार खालील तक्त्यात पाहू शकतात.

पद  क्र. पदाचे नाव पद संख्या 
एक्झिक्युटिव
1 DGM 01
2 Manager 01
3 Assistant Manager 05
4 Electrical Engineer 01
5 Geologist 14
6 Geophysicist 05
7 Chemist 05
8 Procurement & Contract Officer 01
9 Accounts Officer 03
10 Programmer 04
11 HR Officer 01
नॉन-एक्झिक्युटिव
1 Accountant 06
2 Hindi Translator 01
3 Technician 25
4 Assistant 20
5 Electrician 01
एकूण 94

 

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

MECL भरती 2023 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत जाहिराती अंतर्गत विहित केलेल्या पात्रता मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवार वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनांमध्ये MECL भरती 2023 आवश्यक सर्व पात्रता निकष तपासू शकता.

MECL 

MECL एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह भरती 2023 साठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

एक्झिक्युटिव्ह पदे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, संबंधित अनुभव, योग्य कौशल्य, कागदपत्र पडताळणी आणि वैयक्तिक मुलाखत
नॉन एक्झिक्युटिव्ह पदे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, संबंधित अनुभव, योग्य कौशल्य, लेखी चाचणी, दस्तऐवज पडताळणी, आणि कौशल्य चाचणी/व्यापार चाचणी.

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन भरती 2023 साठी अर्ज 

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज विंडो 14 ऑगस्ट 2023 रोजी सक्रिय करण्यात आली आहे आणि ती 13 सप्टेंबर 2023 पर्यंत सक्रिय राहील. ज्या उमेदवारांना 94 पदांसाठी अर्ज करायचा आहे ते त्यांचा अर्ज सबमिट करण्यासाठी खाली दिलेल्या थेट अर्ज ऑनलाइन लिंकचे अनुसरण करू शकतात.

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन भरती 2023 अर्ज लिंक

DFCCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

नवीनतम नोकरीच्या सूचना
TMC ठाणे भरती 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 MGNREGA भरती 2023
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 MDL भरती 2023
NHM जालना भरती 2023 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023
MIDC भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 कृषी सेवक भरती 2023
कोल इंडिया भरती 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
नैनिताल बँक भरती 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
IBPS AFO भरती 2023 जवाहर नवोदय विद्यालय बीड भरती 2023
कॉसमॉस बँक भरती 2023 IBPS PO अधिसूचना 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

MECL भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

MECL भरती 2023 ची अधिसूचना 12 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली.

MECL भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

MECL भरती 2023 ही विविध एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

MECL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

MECL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2023 आहे.

MECL भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार MECL भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.