Marathi govt jobs   »   Job Notification   »   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023, एकूण 60 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्या मार्फत एकूण 60 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी उमेदवार ऑनलाईन अर्ज 05 ऑगस्ट 2023 ते 04 सप्टेंबर 2023 या कालावधीत करू शकतात. या लेखात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या संवर्गातील एकूण 60 रिक्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
मंडळाचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पदांचे नाव

जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक

एकूण रिक्त पदे 60
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://mahawakf.com/

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 असून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना

जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अधिसूचना

पशुसंवर्धन विभाग भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील 

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत एकूण 60 रिक्त पदांची भरती होणार असून रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
जिल्हा वक्फ अधिकारी 25
कनिष्ठ लिपिक 31
लघुटंकलेखक 01
कनिष्ठ अभियंता 01
विधि सहायक 02
एकूण 60

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात दिली आहे.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील सर्व पदांची शैक्षणिक पात्रता व अनुभव खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभाग
जिल्हा वक्फ अधिकारी
  • सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
कनिष्ठ लिपिक
  • सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट
लघुटंकलेखक
  • किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
कनिष्ठ अभियंता
  • सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका/पदवी/पदव्युत्तर पदवी.
  • अनुभव: आवश्यक शैक्षणिक पात्रता मिळविल्यानंतर उद्योग क्षेत्रात आणि / किंवा शासकीय विभागात / किंवा औद्योगिक उपक्रमात किंवा वाणिज्य संस्थेत / शासनाद्वारे स्थापित स्थानिक स्वराज्य संस्थेत/महामंडळे / मंडळे यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी कार्य हाताळण्याचा किमान 2 वर्षांचा व्यवहारिक अनुभव
विधि सहायक
  • सांविधिक विद्यापीठाची विधी (Law) शाखेतील पदवी.
  • अनुभव: मा. उच्च न्यायालय वा कनिष्ठ न्यायालयात किमान तीन वर्षे वकिलीचा अनुभव किंवा उमेदवार महाराष्ट्र शासनाच्या विधि व न्याय विभागात विधि सहायक या पदावर कार्यरत असावा किंवा काम केलेले असावे.

वयोमर्यादा

  • जाहिरातीत नमुद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दि. 1 जुलै 2023 या तारखेस गणण्यात येईल. सर्व पदांसाठी किमान वय 18 वर्ष असावे व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत कार्यरत कर्मचा-यांसाठी कमाल वयोमर्यादा 48 वर्ष इतकी राहील.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

  • प्रति उमेदवार परिक्षा शुल्क रु.1000/- (रुपये एक हजार मात्र) इतके असेल.
  • सदर शुल्क हे केवळ एका संवर्गाच्या परिक्षेसाठी असेल. एकापेक्षा जास्त संवर्गासाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रति संवर्ग वेगळे शुल्क भरावे लागेल.
  • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non refundable) आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 05 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023: निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.

  • ऑनलाईन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
पशुसंवर्धन विभाग भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
नैनिताल बँक भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
IBPS AFO भरती 2023 जवाहर नवोदय विद्यालय बीड भरती 2023
कॉसमॉस बँक भरती 2023 IBPS PO अधिसूचना 2023
सहायक प्राध्यापक भरती 2023 संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर भरती 2023
SSC CPO अधिसूचना 2023 वायुसेना अग्निवीर अधिसूचना 2023
पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023
अमरावती कोतवाल भरती 2023
हिंगोली कोतवाल भरती 2023 ISP नाशिक भरती 2023
SSC JE अधिसूचना 2023 ASRB भरती 2023
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 CCRAS भरती 2023 
लातूर कोतवाल भरती 2023 NIACL AO अधिसूचना 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
सोलापूर कोतवाल भरती 2023 IBPS क्लर्क ऑनलाईन अर्ज 2023 (मुदतवाढ)
जळगाव पोलीस पाटील भरती 2023 EMRS TGT शिक्षक भरती 2023
MES भरती 2023 महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2023
ITBP भरती 2023 शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023
प्रसार भारती भरती 2023
WRD Recruitment 2023 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 ची अधिसूचना 05 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 60 पदांची भरती होणार आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरु झाले?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 05 ऑगस्ट 2023 पासून सुरु झाले.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.