Marathi govt jobs   »   Job Notification   »   ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023, 2266 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी लवकरच अधिसूचना जाहीर होणार

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023: जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एकूण 2266 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी लवकरच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 जाहीर होणार आहे. 2023 मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये वित्त विभागाने ज्या विभागांचे आकृतिबंध तयार झाले आहे. त्या विभागातील सर्व पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 12 जुलै 2023 रोजी श्री. रा. म. गेंगजे, उपसचिव महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी लवकरात लवकर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 करावी असे निर्देश दिले आहे. आज या लेखात आपण ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023: विहंगावलोकन

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील एकूण 2266 पदांची भरती होणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे विहंगावलोकन या लेखात देण्यात आले आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव ग्रामप्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
पदाचे नाव

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

एकूण रिक्त पदे 2266
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://water.maharashtra.gov.in/

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे अद्ययावत परिपत्रक

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे अद्ययावत परिपत्रक: जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध दिनांक 28 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकरीता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गात 1094 नवीन पदे निर्माण केली आहेत. यापूर्वीची एकूण 1972 पदे व नवीन 1094 पदे याप्रमाणे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची एकूण 2266 पदे ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी मंजूर करण्यात आली आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये वित्त विभागाने नवीन पदभरतीवरील निर्बंध शिथिल केले असून ज्या विभाग / कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभाग कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 100 टक्के रिक्त पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये कनिष्ठ अभियंत्यांची पदे मोठया प्रमाणावर भरण्यात येतात. यातील एक भाग म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा सुधारित आकृतीबंध विचारात घेऊन जल जीवन मिशन अधिक गतिमान करण्यासाठी वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील सरळसेवा कोट्यातील सर्व रिक्त पदे विहित पद्धतीने भरण्याबाबत मा. प्रधान सचिव यांच्या स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. याच अनुषगाने महाराष्ट्राचे उपसचिव श्री. रा. म. गेंगजे यांनी लवकरात लवकर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 12 जुलै 2023 चे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 चे अद्ययावत परिपत्रक

चंद्रपूर कोतवाल भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 2266 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांची भरती होणार आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 2266

 

CICR नागपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

नवीनतम नोकरीच्या सूचना
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 NCI नागपूर भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 NCCS Pune Recruitment 2023
MUCBF भरती 2023 NHM नागपूर भरती 2023
KVS पुणे भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023
नांदणी सहकारी बँक भरती 2023 CICR नागपूर भरती 2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023 मुंबई उपनगर कोतवाल भरती 2023
HBCSE भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
JNARDDC भरती 2023 अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
कृषि विभाग बुलढाणा भरती 2023 NHM रायगड भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 कधी जाहीर होणार आहे?

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 लवकरच जाहीर होणार आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची भरती होणार आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 मध्ये किती पदांची भरती होणार आहे?

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023 मध्ये एकूण 2266 पदांची भरती होणार आहे.