Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM पालघर भरती 2023

NHM पालघर भरती 2023, अर्जासाठी आज शेवटचा दिवस, अधिसूचना, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM पालघर भरती 2023

NHM पालघर भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, पालघर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघरने NHM पालघर भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. NHM पालघर भरती 2023 ही हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM पालघर भरती 2023 मध्ये एकूण 37 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM पालघर भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM पालघर भरती 2023: विहंगावलोकन

NHM पालघर भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 जुलै 2023 आहे. NHM पालघर भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM पालघर भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, पालघर आरोग्य विभाग
भरतीचे नाव NHM पालघर भरती 2023
पदाचे नाव

हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी

एकूण रिक्त पदे 37
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरी स्थान पालघर
अधिकृत संकेतस्थळ https://www.zppalghar.gov.in

NHM पालघर भरती 2023 अधिसूचना

NHM पालघर भरती 2023 अंतर्गत 37 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM पालघर भरती 2023 च्या पदासाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM पालघर भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NHM पालघर भरती 2023 अधिसूचना PDF

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi App

NHM पालघर भरती 2023 – महत्वाच्या तारखा

NHM पालघर भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM पालघर भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM पालघर भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM पालघर भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
22 जुन 2023
NHM पालघर भरती 2023 मुलाखत तारीख 05 जुलै 2023

NHM पालघर भरती 2023- रिक्त जागांचा तपशील 

NHM पालघर भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येणार असून पदानुसार रिक्त पदाचा तपशील तुम्ही वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM पालघर भरती 2023- पात्रता निकष

NHM पालघर भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हृदयरोगतज्ज्ञ NPCDCS
नेफ्रोलॉजिस्ट Dialysis IPHS
बालरोगतज्ञ IPHS/SNCU/NBSU
फिजिशियन Pallative Care/NPHCE
नेत्रतज्ज्ञ
IPHS
मानसोपचारतज्ज्ञ NPCB
वैद्यकीय अधिकारी MBBS

NHM पालघर भरती 2023- अर्ज शुल्क

NHM पालघर भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • खुला प्रवर्ग: रु. 150
  • मागास प्रवर्ग: रु.100

NHM पालघर भरती 2023- निवड प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी दि.05/07/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता ‘नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव ११३ ते ११४ पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर’ येथे थेट मुलाखती करिता हजर राहावे. तसेच सदर दिवशी आवश्यक उमेदवार संख्येची परिपूर्ती न झाल्यास सदर पदाची परिपूर्ती होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी थेट मुलाखत घेण्यात येईल.

NHM Kolhapur Recruitment
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023
HBCSE भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
JNARDDC भरती 2023 अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
कृषि विभाग बुलढाणा भरती 2023 NHM रायगड भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

NHM पालघर भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

NHM पालघर भरती 2023 ची अधिसूचना 23 जून 2023 रोजी जाहीर झाली.

NHM पालघर भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

NHM लातूर भरती 2023, हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

NHM पालघर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NHM पालघर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 जुलै 2023 आहे.

NHM पालघर भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार NHM पालघर भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.