Marathi govt jobs   »   Job Notification   »   GGMCJJH भरती 2023

GGMCJJH भरती 2023, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई पदासाठी अर्ज करा

GGMCJJH भरती 2023

GGMCJJH भरती 2023: सर जे.जे.समूह रुग्णालये आणि ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी GGMCJJH भरती 2023 जाहीर झाली आहे. GGMCJJH भरती 2023 साठी पात्र उमेदवारांना दिनांक 20 जून 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. या लेखात GGMCJJH भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, आणि मुलाखतीचे ठिकाण याबद्दल माहिती दिली आहे. 

GGMCJJH भरती 2023: विहंगावलोकन

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई पदांची भरती होणार आहे. GGMCJJH भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

GGMCJJH भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
रुग्णालयाचे नाव सर जे.जे.समूह रुग्णाल
भरतीचे नाव GGMCJJH भरती 2023
पदांची नावे
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • शिपाई
एकूण रिक्त पदे 07
नोकरीचे ठिकाण मुंबई
निवड प्रक्रिया मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ www.ggmcjjh.com

GGMCJJH भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

GGMCJJH भरती 2023 साठी मुलाखत 20 जून 2023 रोजी घेण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान केल्या आहेत.

GGMCJJH भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
GGMCJJH भरती 2023 अधिसूचना 13 जून 2023
GGMCJJH भरती 2023 मुलाखतीची तारीख 20 जून 2023

GGMCJJH भरती 2023 अधिसूचना

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई या संवर्गातील एकूण 07 रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 20 जून 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. GGMCJJH भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

GGMCJJH भरती 2023 अधिसूचना PDF

GGMCJJH भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

GGMCJJH भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत एकूण 07 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
डाटा एन्ट्री ऑपरेटर 05
शिपाई 02
एकूण 07

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • एम.एस.सी.आय.टी.
  • मराठी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट / इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रती मिनिट
38 वर्षापर्यंत
शिपाई
  • 07 वी पास
38 वर्षापर्यंत

 

GGMCJJH भरती 2023: मुलाखतीचे ठिकाण

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर दिनांक 20 जून 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.

मुलाखतीचा पत्ता: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला,  ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008.

GGMCJJH भरती 2023: वेतन

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत पदानुसार मिळणारे वेतन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

पदाचे नाव वेतन
डाटा एन्ट्री ऑपरेटर रु. 10000
शिपाई रु. 6000

GGMCJJH भरती 2023: निवड प्रक्रिया

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

SAIL चंद्रपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
NIO भरती 2023 भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 (शेवटचा दिवस)
केंद्रप्रमुख भरती 2023 (शेवटचा दिवस) BAMU भरती 2023
SAIL चंद्रपूर भरती 2023
NHM नाशिक भरती 2023
MUCBF भरती 2023 अमरावती महानगरपालिका भरती 2023
बारामती नगर परिषद भरती 2023 पुणे विद्यार्थी गृह भरती 2023
NHM अकोला भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
IGM मुंबई भरती 2023 वनरक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
वन विभाग भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 SECR नागपूर भरती 2023 
तलाठी मेगा भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023 
नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023 IB JIO भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 NIRRH भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IIT बॉम्बे भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

GGMCJJH भरती 2023 कधी जाहीर झाली?

GGMCJJH भरती 2023 दिनांक 13 जून 2023 रोजी जाहीर झाली.

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

GGMCJJH भरती 2023 अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई पदांची भरती होणार आहे.

GGMCJJH भरती 2023 साठी मुलाखत कधी घेण्यात येणार आहे?

GGMCJJH भरती 2023 साठी मुलाखत 20 जून 2023 रोजी घेण्यात येणार आहे.