Marathi govt jobs   »   Job Notification   »   तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023, कोतवाल पदासाठी अर्ज करा

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023: चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने भद्रावती तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 जाहीर झाली आहे. भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 07 जून 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या लेखात तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे. 

भद्रावती कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अंतर्गत भद्रावती तालुक्यात कोतवाल या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय
भरतीचे नाव तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023
पदाचे नाव

कोतवाल

एकूण रिक्त पदे 12
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
नोकरीचे ठिकाण भद्रावती तालुका
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ
www.chanda.nic.in

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 07 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 – महत्वाच्या तारखा
Events Dates
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना 22 मे 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 24 मे 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023
पात्र उमेदवारांची यादी 12 जून 2023
भद्रावती कोतवाल भरती 2023 लेखी परीक्षा 15 जून 2023
SGU Kolhapur Recruitment 2023
Marathi Saralsewa Mahapack

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अधिसूचना

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या तालुक्त्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अधिसूचना

चंद्रपूर कोतवाल भरती 2023
Adda247 Marathi Application

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 12 कोतवाल पदांची भरती होणार आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
कोतवाल 12

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
कोतवाल 04 थी उत्तीर्ण 18 ते 40 वर्षे

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 500
  • मागास प्रवर्ग: रु. 300

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अर्ज प्रकिया

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 12 कोतवाल पदांची भरती होणार आहे. तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी अर्जाचा नमुना आपणास भद्रावती तहसील कार्यालयात मिळेल. उमेदवारांना तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 07 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे.

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही 15 जून 2023 रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे. तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • लेखी परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
CICR नागपूर भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक भरती 2023
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 ITBP भरती 2023
NNSB भरती 2023 IDBI बँक भरती 2023
PDKV भरती 2023 CCRAS भरती 2023
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023
PEDA भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 NHM रत्नागिरी भरती 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 NTPC भरती 2023
PCMC शिक्षक भरती 2023 रयत शिक्षण संस्था भरती 2023 
पुरवठा निरीक्षक भरती 2023 DRDO पुणे भरती 2023
मुंबई विद्यापीठ भरती 2023 राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023
IITM पुणे भरती 2023 DFCCIL भरती 2023
NIO भरती 2023 महाराष्ट्र रोजगार मेळावा 2023
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल भरती 2023 AMS बँक पुणे भरती 2023
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन भरती 2023
SSC CHSL अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
SAMEER मुंबई भरती 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 CICR नागपूर भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी FTTI भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 ECGC PO अधिसूचना 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 कधी जाहीर झाली?

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 दिनांक 22 मे 2023 रोजी जाहीर झाली.

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे.

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अंतर्गत किती रिक्त पदांची भरती होणार आहे?

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 12 कोतवाल पदांची भरती होणार आहे.

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 ही कोतवाल पदासाठी प्रसिद्ध झाली आहे.