Marathi govt jobs   »   Job Notification   »   श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली...

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023, वसुली अधिकारी व लिपिक पदासाठी अर्ज करा

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली येथील वसुली अधिकारी व लिपिक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज सादर पाठवू शकतात. या लेखात आपण श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023: विहंगावलोकन

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली मधील वसमतनगर यथील शाखाने वसुली अधिकारी आणि लिपिक पदाच्या भरतीसाठी श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 जाहीर केली आहे. उमेदवार श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात करू शकतात

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
बँकेचे नाव श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली
भरतीचे नाव श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
पदांचे नाव
  • वसुली अधिकारी
  • लिपिक
एकूण रिक्त पदे NA
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण हिंगोली
निवड प्रक्रिया मुलाखत

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 ची अधिसूचना 09 मे 2023
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 09 मे 2023
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023
मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
Marathi Saralsewa Mahapack

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 ची अधिसूचना

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अंतर्गत वसुली अधिकारी व लिपिक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 23 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अधिसूचना

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अंतर्गत वसुली अधिकारी व लिपिक पदांची भरती होणार असून अद्याप रिक्त पदांचा तपशील जाहीर झालेला नाही रिक्त पदांचा तपशील जाहीर होताच आम्ही या लेखात अपडेट करू.

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता व अनुभव वयोमर्यादा
वसुली अधिकारी
  • पदवीधर, GDC & A
  • 10 वर्षाचा अनुभव
30 वर्षापर्यंत
लिपिक
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • टायपिंग / संगणक ज्ञान
  • GDC & A किंवा बँकिंग क्षेत्रातील अभुभव असल्यास प्राधान्य

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अर्ज प्रक्रिया

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 26 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर वर आपला अर्ज / Resume सादर करावे. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जाची छाननी केल्यावर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता: श्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँक लि., वसमतनगर “धनुस्मृती”, बहिर्जी स्मारक विद्यालयाजवळ, वसमतनगर, ता. वसमतनगर, जि. हिंगोली

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023: निवड प्रक्रिया

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 SSC CHSL अधिसूचना 2023
SAMEER मुंबई भरती 2023 RBI ग्रेड B अधिसूचना 2023
पवन हंस लिमिटेड भरती 2023 महाप्रित भरती 2023
शासकीय विज्ञान संस्था मुंबई भरती 2023 मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 वर्धा पोलीस पाटील भरती 2023
FTTI भरती 2023 महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DOT) भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी ECGC PO अधिसूचना 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
NIV पुणे भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
GMBVM भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 TMC भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 PDKV भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 कधी जाहीर झाली?

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 दिनांक 09 मे 2023 रोजी जाहीर झाली.

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 अंतर्गत वसुली अधिकारी व लिपिक पदांची भरती होणार आहे.

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2023 आहे.