Marathi govt jobs   »   Job Notification   »   NMU जळगाव भरती 2023

NMU जळगाव भरती 2023, समन्वयक आणि सहायक पदासाठी अधिसूचना जाहीर

NMU जळगाव भरती 2023

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने 30 एप्रिल 2023 रोजी समन्वयक आणि सहाय्यक ही पदे भरण्याकरिता NMU जळगाव भरती 2023 जाहीर केली. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 16 मे 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहायचे आहे. आज आपण या लेखात NMU जळगाव भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना, NMU जळगाव भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाचा नमुना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NMU जळगाव भरती 2023: विहंगावलोकन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्थसहाय्यातून कंत्राटी पध्दतीने अकरा महिने कालावधीसाठी नियुक्ती करण्यासाठी NMU जळगाव भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. NMU जळगाव भरती 2023 संबंधी सर्व माहिती थोडक्यात खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

NMU जळगाव भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
भरतीचे नाव NMU जळगाव भरती 2023
पदांचे नाव
  • समन्वयक
  • सहाय्यक
एकूण रिक्त पदे 02
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे ठिकाण जळगाव
NMU जळगावचे अधिकृत संकेतस्थळ www.nmu.ac.in

NMU जळगाव भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची दिनांक 16 मे 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार असून NMU जळगाव भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

NMU जळगाव भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
NMU जळगाव भरती 2023 ची अधिसूचना 30 एप्रिल 2023
NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत मुलाखतीची तारीख 16 मे 2023

 

NMU जळगाव भरती 2023
Marathi Saralsewa Mahapack

NMU जळगाव भरती 2023 ची अधिसूचना

NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत समन्वयक आणि सहाय्यक पदाची भरती होणार आहे. सदर पदभरती ही 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने होणार आहे. NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची दिनांक 16 मे 2023 रोजी मुलाखत होणार आहे. NMU जळगाव भरती 2023 ची अधिसूचना PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NMU जळगाव भरती 2023 अधिसूचना PDF

NMU जळगाव भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

NMU जळगाव भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

NMU जळगाव भरती 2023 मध्ये समन्वयक आणि सहाय्यक या दोन्ही संवर्गातील प्रत्येकी एका पदाची भरती केल्या जाणार आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
समन्वयक 01
सहाय्यक 01
एकूण 02

NMU जळगाव भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव पदाप्रमाणे खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता  अनुभव
समन्वयक पदव्युत्तर / पदवी, एमएस-सीआयटी. मराठी टंकलेखन (संगणकावर) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग आयोजनाचा दोन वर्षाचा अनुभव
सहाय्यक पदवीधर, मराठी टंकलेखन (संगणकावर) ग्रंथालयातील पुस्तकांचे नियोजन करणे, महिला उमेदवारास प्राधान्य

NMU जळगाव भरती 2023 अर्ज प्रक्रिया

NMU जळगाव भरती 2023 भरतीसाठी उमेदवारांना 16 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता आवश्यक त्या दस्तऐवजांच्या मूळ स्वाक्षांकित प्रती व विहित नमुन्यातील अर्जाच्या एकूण सात स्व स्वाक्षांकित प्रती) विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत उपस्थित राहायचे आहे. उमेदवार NMU जळगाव भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

NMU जळगाव भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना

मुलाखतीचा पत्ता: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, प्रशासकीय इमारत, खोली क्रमांक 405, जळगाव. पिन 425001

NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन

NMU जळगाव भरती 2023 मधील समन्वयक आणि सहाय्यक या दोन्ही पदास मिळणारे वेतन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

पदाचे नाव वेतन
समन्वयक रु. 12000
सहाय्यक रु. 9000

NMU जळगाव भरती 2023 ची निवड प्रक्रिया

NMU जळगाव भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही 16 मे 2023 रोजी होणाऱ्या मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

NMU जळगाव भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

NMU जळगाव भरती 2023 कधी जाहीर झाली?

NMU जळगाव भरती 2023 दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाली.

NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

NMU जळगाव भरती 2023 अंतर्गत समन्वयक आणि सहाय्यक या दोन पदांची भरती होणार आहे.

NMU जळगाव भरती 2023 साठी उमेदवारांची मुलाखत कधी घेण्यात येणार आहे?

NMU जळगाव भरती 2023 साठी उमेदवारांची मुलाखत दिनांक 16 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे.