Marathi govt jobs   »   Job Notification   »   IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023, एकूण 1086 पदांसाठी अधिसूचना जाहीर

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या आस्थापनावरील ग्राहक सेवा एजंट या संवर्गातील एकूण 1086 रिक्त पदाची भरती करण्यासाठी IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 21 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज आपण या लेखात IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना, IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023: विहंगावलोकन

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही एक अग्रगण्य विमान वाहतूक प्रशिक्षण आणि मनुष्यबळ सेवा संस्था 2008 मध्ये स्थापन करण्यात आली. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 मध्ये एकूण 1086 पदांची भरती होणार असून IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 संदर्भात संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
भरतीचे नाव IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
पदाचे नाव

ग्राहक सेवा एजंट

एकूण रिक्त पदे 1086
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखत
नोकरीचे स्थान संपूर्ण भारत
IGI एव्हिएशन सर्व्हिसेसचे अधिकृत संकेतस्थळ www.igiaviationdelhi.com

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 अधिसूचना 12 एप्रिल 2023
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 12 एप्रिल 2023
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023

 

adda247
Marathi Saralsewa Mahapack

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 अधिसूचना

ग्राहक सेवा एजंट या संवर्गातील एकूण 1086 रिक्त पदांच्या भरतीसाठी IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2023 ते 21 जून 2023 या कालावधीत IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 अधिसूचना PDF

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 अंतर्गत एकूण 1086 ग्राहक सेवा एजंट पदाची भरती होणार आहे. 

पदाचे नाव रिक्त पदे
ग्राहक सेवा एजंट 1086

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 मधील ग्राहक सेवा एजंट पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता 

  • उमेदवार माध्यमिक शाळांत परीक्षा (12 वी) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा 

  • उमेदवाराचे वय कमीतकमी 18 व जास्तीत जास्त 30 वर्षे असावे.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 21 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 ग्राहक सेवा एजंट पदास मिळणारे वेतन खालील तक्त्यात दिले आहे.

पदाचे नाव वेतन
ग्राहक सेवा एजंट रु. 25000 ते रु. 35000

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 निवड प्रक्रिया

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे. उमेदवारांची एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 कधी जाहीर झाली?

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 12 एप्रिल 2023 रोजी जाहीर झाली.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी उमेदवार 21 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष मी कुठे तपासू शकतो?

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यायादा लेखात दिली आहे.