Marathi govt jobs   »   Job Notification   »   शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023, शिक्षक पदासाठी अर्ज करा

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023

शिरपूर एज्युकेशन सोसायटीने दिनांक 03 मे 2023 रोजी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदांच्या भरतीसाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 मे 2023 पर्यंत आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे. या लेखात शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023: विहंगावलोकन

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 चा संक्षिप्त आढावा उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
सोसायटी शिरपूर एज्युकेशन सोसायटी, शिरपूर, धुळे
भरतीचे नाव शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023
पदांचे नाव
  • प्राथमिक शिक्षक
  • माध्यमिक शिक्षक
एकूण रिक्त पदे N/A
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे ठिकाण धुळे
SES चे अधिकृत संकेतस्थळ www.shirpur.org

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 ची अधिसूचना 03 मे 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 03 मे 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्यची शेवटची तारीख 12 मे 2023
NMU जळगाव भरती 2023
Marathi Saralsewa Mahapack

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 ची अधिसूचना

शिरपूर एज्युकेशन सोसायटीची स्थापना 27 ऑक्टोबर 1979 रोजी झाली. गेल्या 41 वर्षांपासून एसईएस आपल्या शाखांद्वारे शिक्षण देण्याचे असामान्य कार्य करत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय योगदानाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीला 2003 सालचा शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्य पुरस्कार मिळाला आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जाहीर केली आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अधिसूचना

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकाच्या रिक्त पदांची संख्या अद्याप जाहीर झालेली नाही. जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक बी. एस. सी. बी. एड / बी. ए. बी. एड
माध्यमिक शिक्षक पदवीधर आणि बी.एड

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अर्ज प्रक्रिया

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 12 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज / रीज्युम पाठवायचा आहे. अर्जासोबत उमेदवारांना आपला फोटो, आवश्यक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता: President, Shirpur Education Society, R.C. Patel Main Building, Opposite Telephone Exchange, Subhash Colony, Shirpur, Dhule – 425405

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 मधील प्राथमिक आणि माध्यमिक पदास मिळणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव वेतन
प्राथमिक शिक्षक रु. 25000
माध्यमिक शिक्षक रु. 35000

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 ची निवड प्रक्रिया

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी उमेदवारांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
NIV पुणे भरती 2023  जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
GMBVM भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 TMC भरती 2023
NARI पुणे भरती 2023 PDKV भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
ESIS मुंबई भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी MSACS मुंबई भरती 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
SSC CGL अधिसूचना 2023 HBCSE भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 कधी जाहीर झाली?

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 दिनांक 03 मे 2023 रोजी जाहीर झाली.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदांची भरती होणार आहे.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.