Marathi govt jobs   »   Job Notification   »   ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023, विविध पदांसाठी अर्ज करा, सर्व तपशील लेखात पहा

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023

ESIS सोलापूर भरती 2023: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर (ESIS रुग्णालय सोलापूर) ने वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक पदांसाठी ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अधिसूचना त्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अंतर्गत एकूण 12 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. उमेदवारांची अंतिम निवड 8 मे 2023 रोजी होणार्‍या थेट मुलाखतीवर आधारित असेल. ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 बद्दलचे सर्व तपशील जसे की अधिकृत अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, इ. खाली तपासा

ESIS सोलापूर भरती 2023: विहंगावलोकन

ESIS हॉस्पिटल सोलापूर भारती 2023: पात्र उमेदवार ESIS हॉस्पिटल सोलापूर भरती 2023 अंतर्गत जारी केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. कृपया खाली ESIS सोलापूर भरती 2023 चे विहंगावलोकन पहा.

ESIS हॉस्पिटल सोलापूर भारती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर
भरतीचे नाव ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
पदाचे नाव

वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक

एकूण रिक्त पदे 12
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
IGI एव्हिएशन सर्व्हिसेसचे अधिकृत संकेतस्थळ https://www.esic.nic.in/
मराठी सरलसेवा महापॅक
मराठी सरलसेवा महापॅक

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023, महत्त्वाच्या तारखा

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023, महत्त्वाच्या तारखा: ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अंतर्गत पदांसाठी पात्र उमेदवारांना 08 मे 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. ESIS सोलापूर भरती 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा खाली प्रदान करण्यात आले आहेत.

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023, महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अधिसूचना 02 मे 2023
ESIS सोलापूर भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 02 मे 2023
ESIS सोलापूर भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 मे 2023
ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 मुलाखत तारीख 08 मे 2023

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अधिसूचना PDF

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अधिसूचना PDF: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी (सोलापूर) मध्ये वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक पदांची भरती होणार असून उमेदवार ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून download करू शकतात.

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अधिसूचना

Adda247 App
Adda247 App

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 रिक्त पदाचा तपशील

ESIS सोलापूर भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर अधिसूचना ही एकूण 12 रिक्त जागांसाठी जाहीर झाली असून या भरतीद्वारे भरण्यात येणाऱ्या पदाच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

ESIS सोलापूर भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. वैद्यकीय अधिकारी 05
2. फिजिशियन 02
3. जनरल सर्जन 02
4. बालरोगतज्ञ 02
5. ऑर्थोपेडिक 01
  एकूण रिक्त जागा 12

ESIS सोलापूर भरती 2023 पात्रता निकष

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023, पात्रता निकष: ESIS सोलापूर भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष खालील तक्त्यात प्रदान केले आहेत.

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023, पात्रता निकष
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी M.B.B.S/ PG
फिजिशियन MD मेडिसिन/DNB
जनरल सर्जन MS जनरल सर्जन
बालरोगतज्ञ MD
ऑर्थोपेडिक MS

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अर्ज प्रक्रिया

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 अर्ज प्रक्रिया: ESIS सोलापूर भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदाची अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख ही 08 मे 2023 असून मुलाखतीचे ठिकाण खाली दिले आहे.

मुलाखतीचे ठिकाण: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णालय, सोलापूर

ESIS Solapur Official Website

Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 आहे.

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक पदांसाठी प्रसिद्ध झाली आहे.

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 ची मुलाखत तारीख काय आहे

ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023 मुलाखत 8 मे 2023 रोजी होणार आहे