Marathi govt jobs   »   Job Notification   »   महावितरण सोलापूर भरती 2023

महावितरण सोलापूर भरती 2023 अधिसूचना, पात्रता निकष, रिक्त जागा तपासा

महावितरण सोलापूर भरती 2023

महावितरण सोलापूर भरती 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने सोलापूर मंडळासाठी महावितरण सोलापूर भरती 2023 जाहीर केली आहे. महावितरण भरती 2023 मध्ये सोलापूर विभागासाठी 30 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला महावितरण सोलापूर भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि महावितरण सोलापूर भरती 2023 साठीचे अर्ज शुल्क याबद्दल तपशीलवार माहिती मिळेल.

महावितरण सोलापूर भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड
भरतीचे नाव महावितरण सोलापूर भरती 2023
पदाचे नाव

इलेक्ट्रिशियन

एकूण रिक्त पदे 30
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

महावितरण भरती 2023 अधिसूचना, पात्रता निकष, रिक्त जागा

महावितरण ने सोलापूर मंडळातील अपरेंटिस – (इलेक्ट्रिशियन) या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी महावितरण सोलापूर भरती 2023 जाहीर केली आहे. सोलापूर मंडळातील एकूण 40 रिक्त पदांसाठी महावितरण सोलापूर भरती 2023 जाहीर झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांना Apprenticeship India च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या लेखात आपण महावितरण सोलापूर भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF, महावितरण भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

महावितरण सोलापूर भरती 2023 महत्वाच्या तारखा

महावितरण सोलापूर भरती 2023 महत्वाच्या तारखा: महावितरण भरती 2023 अंतर्गत सोलापूर मंडळातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता महावितरण सोलापूर भरती 2023 राबविण्यात येणार असून या संबंधी सर्व महत्वाच्या तारखा लेखात खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहावेत.

महावितरण सोलापूर भरती 2023 अधिसूचना PDF

महावितरण सोलापूर भरती 2023 अधिसूचना PDF: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) ने 3 मे 2023 रोजी वीजतंत्री (Electrician) पदाच्या भरतीसाठी महावितरण सोलापूर भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सोलापूर येथील महावितरण सोलापूर भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.

महावितरण सोलापूर भरती 2023 अधिसूचना

adda247
Marathi Saralsewa Mahapack

महावितरण सोलापूर भरती 2023 रिक्त पदाचा तपशील

महावितरण सोलापूर भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) ने सोलापूर मंडळासाठी महावितरण भरती 2023 जाहीर केली आहे. सोलापूर वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) च्या 30 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

महावितरण सोलापूर भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 30
  एकूण रिक्त जागा 30
Adda247 App
Adda247 Marathi Application

महावितरण भरती 2023 अर्ज शुल्क

महावितरण सोलापूर भरती 2023 मधील वीजतंत्री या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

महावितरण सोलापूर भरती 2023 पात्रता निकष

महावितरण सोलापूर भरती 2023 च्या वीजतंत्री  भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

  • शैक्षणिक पात्रता 10 वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील 3 शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान 65% व मागासवर्गीयांसाठी 60% गुण आवश्यक
  • कामाचे ठिकाण – सोलापूर जिल्ह्यात कोठेही
  • वयोमर्यादा- वर्षे 18 ते 30 (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथील )
  • कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.

महावितरण सोलापूर भरती 2023 अर्ज प्रक्रिया

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ज्याची थेट लिंक खाली देण्यात आली आहे. सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023 भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023
GMBVM भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 TMC भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 PDKV भरती 2023
NARI पुणे भरती 2023 वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
ESIS मुंबई भरती 2023 MSPHC Mumbai Recruitment 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी MSACS मुंबई भरती 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
SSC CGL अधिसूचना 2023 HBCSE भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

महावितरण सोलापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

महावितरण सोलापूर भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

महावितरण सोलापूर भरती 2023 कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

महावितरण सोलापूर भरती 2023 इलेक्ट्रिशियन पदासाठी प्रसिद्ध झाली आहे.

महावितरण सोलापूर भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार महावितरण सोलापूर भरती 2023 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महावितरण सोलापूर भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

महावितरण सोलापूर भरती 2023 ची अधिसूचना 3 मे रोजी जाहीर झाली.