Marathi govt jobs   »   Job Notification   »   संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती...

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023, लिपिक व इतर पदांसाठी अर्ज करा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथील विविध संवर्गातील एकूण 16 रिक्त पदे भरण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 26 मे 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. आज या लेखात आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023: विहंगावलोकन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 चे विहंगावलोकन खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकतात.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विद्यापीठाचे नाव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
महाविद्यालयाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम
भरतीचे नाव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023
पदांचे नाव
  • अधीक्षक
  • मुख्य लिपीक
  • वरिष्ठ लिपीक
  • कनिष्ठ लिपीक
  • लेखापाल
  • सहायक ग्रंथपाल
  • ग्रंथपाल परिचर
  • शिपाई / चौकीदार,
  • वाहन चालक
एकूण रिक्त पदे 16
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे ठिकाण अकोला
SGBAU चे अधिकृत संकेतस्थळ www.sgbau.ac.in

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना 04 मे 2023
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी  अर्ज सुरु होण्याची तारीख 04 मे 2023
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज करण्यची शेवटची तारीख 26 मे 2023
NMU जळगाव भरती 2023
Marathi Saralsewa Mahapack

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथील रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक 04 मे 2023 रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार आणि वाहन चालक या पदांची भरती होणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची अधिसूचना PDF

FTTI भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत एकूण 16 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

अ. क्र. पदाचे नाव रिक्त पदे
1 अधीक्षक 01
2 मुख्य लिपीक 01
3 वरिष्ठ लिपीक 02
4 कनिष्ठ लिपीक 03
5 लेखापाल 01
6 सहायक ग्रंथपाल 01
7 ग्रंथपाल परिचर 02
8 शिपाई/ चौकीदार 04
9 वाहन चालक 01
एकूण 16

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव
अधीक्षक पदवीधर 03 वर्षांचा
मुख्य लिपीक पदवीधर 03 वर्षांचा
वरिष्ठ लिपीक पदवीधर 03 वर्षांचा
कनिष्ठ लिपीक 12 वी पास
लेखापाल एम. कॉम / बी. कॉम 03 वर्षांचा
सहायक ग्रंथपाल बी. लीफ 03 वर्षांचा
ग्रंथपाल परिचर डी. लीफ
शिपाई/ चौकीदार 08 वी पास
वाहन चालक 04 वी पास

 

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अर्ज प्रक्रिया

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवारांना दिनांक 26 मे 2023 पर्यंत आपला Resume आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह खाली दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, महामार्ग क्र 06, खडकी ता जि अकोला 444005

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 ची निवड प्रक्रिया

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

FTTI भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
FTTI भरती 2023 महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DOT) भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी ECGC PO अधिसूचना 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
NIV पुणे भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
GMBVM भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
वर्धा कोतवाल भरती 2023 TMC भरती 2023
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023 PDKV भरती 2023
NARI पुणे भरती 2023 वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भरती 2023
केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती  2023 राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
ESIS मुंबई भरती 2023 MSACS मुंबई भरती 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
SSC CGL अधिसूचना 2023 HBCSE भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 कधी जाहीर झाली?

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 दिनांक 04 मे 2023 रोजी जाहीर झाली.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार आणि वाहन चालक या पदांची भरती होणार आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.