Marathi govt jobs   »   Job Notification   »   राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023, शाखाधिकारी व लिपिक पदासाठी अधिसूचना जाहीर

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीने नागपूर शाखेतील रिक्त पदाच्या पदभरतीसाठी राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 जाहीर केली आहे. राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 अंतर्गत शाखाधिकारी आणि लिपिक पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर 20 मे 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. या लेखात राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 बद्दल सविस्तर दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीचा पत्ता या सर्व बाबींचा समावेश आहे.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023: विहंगावलोकन

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 अंतर्गत शाखाधिकारी आणि लिपिक संवर्गातील एकूण 03 पदांची भरती होणार आहे. राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
सोसायटीचे नाव राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी
भरतीचे नाव राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023
पदांची नावे
  • शाखाधिकारी
  • लिपिक
एकूण रिक्त पदे 03
नोकरीचे ठिकाण नागपूर
निवड प्रक्रिया मुलाखत

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी मुलाखतीचे आयोजन 20 मे 2023 रोजी करण्यात आले असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 ची अधिसूचना 17 मे 2023
राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी मुलाखतीची तारीख 20 मे 2023

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 ची अधिसूचना

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 अंतर्गत शाखाधिकारी व लिपिक या संवर्गातील एकूण 03 पदांची भरती होणार आहे. राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 ची अधिसूचना

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीमधील पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
शाखाधिकारी 01
लिपिक 02
एकूण 02

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
शाखाधिकारी
  • पदवीधर
  • 03 वर्षे अनुभव
45 वर्षापर्यंत
लिपिक
  • पदवीधर
  • 01 वर्ष अनुभव
35 वार्ह्स्पर्यंत

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी मुलाखतीचे ठिकाण

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 20 मे 2023 रोजी राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या नागपूर शाखेत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीचा पत्ता खाली प्रदान करण्यात आला आहे.

मुलाखतीचा पत्ता: राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट कॉ–ऑप. सोसायटी लि. यवतमाळ श्रीदेवी रतन कॉम्प्लेक्स, पहिला माळा, आग्याराम देवी चौक, नागपूर.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023: निवड प्रक्रिया

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
मुंबई विद्यापीठ भरती 2023 DFCCIL भरती 2023
IITM पुणे भरती 2023 महाराष्ट्र रोजगार मेळावा 2023
NIO भरती 2023 AMS बँक पुणे भरती 2023
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल भरती 2023 अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन भरती 2023
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
MADC मुंबई भरती 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
महावितरण अहमदनगर भरती 2023 CICR नागपूर भरती 2023
सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक भरती 2023
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 SSC CHSL अधिसूचना 2023
SAMEER मुंबई भरती 2023 RBI ग्रेड B अधिसूचना 2023
पवन हंस लिमिटेड भरती 2023 महाप्रित भरती 2023
शासकीय विज्ञान संस्था मुंबई भरती 2023 मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 राजगुरूनगर सहकारी बँक भरती 2023
FTTI भरती 2023 महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DOT) भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी ECGC PO अधिसूचना 2023
शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2023 जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
NIV पुणे भरती 2023 ESIS रुग्णालय सोलापूर भरती 2023
महावितरण सोलापूर भरती 2023 NMU जळगाव भरती 2023
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई भरती 2023 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस भरती 2023
GMBVM भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
महिला बाल विकास भरती 2023 CGST आणि कस्टम पुणे Bharti 2023
AIIMS नागपूर भरती 2023 सोलापूर सायन्स सेंटर भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 कधी जाहीर झाली?

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 दिनांक 17 मे 2023 रोजी जाहीर झाली.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 अंतर्गत शाखाधिकारी व लिपिक पदाची भरती होणार आहे.

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी मुलाखत कधी होणार आहे?

राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023 साठी मुलाखत दिनांक 20 मे 2023 रोजी होणार आहे.