Marathi govt jobs   »   Job Notification   »   पशुसंवर्धन विभाग भरती 2023

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा शेवटचा दिवस

पशुसंवर्धन विभाग भरती 2023

पशुसंवर्धन विभाग भरती 2023: पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा आजचा म्हणजेच 16 जून 2023 शेवटचा दिवस आहे. पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत एकूण 446 पदांच्या भरतीसाठी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी उमेदवार ऑनलाईन अर्ज 27 मे 2023 ते 11 जून 2023 16 जून 2023 या कालावधीत करू शकतात. या लेखात पशुसंवर्धन विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि ऑनलाईन अर्ज लिंक या सर्व बाबींचा समावेश आहे.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023: विहंगावलोकन

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी आणि बाष्पक परिचर या संवर्गातील एकूण 446 रिक्त पदांची भरती होणार आहे. पशुसंवर्धन विभाग भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव पशुसंवर्धन विभाग भरती 2023
पदांचे नाव
 • पशुधन पर्यवेक्षक
 • वरिष्ठ लिपीक
 • लघुलेखक (उच्चश्रेणी)
 • लघुलेखक (निम्नश्रेणी)
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • तारतंत्री
 • यांत्रिकी
 • बाष्पक परिचर
एकूण रिक्त पदे 446
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करायची शेवटची तारीख 11 जून 2023

16 जून 2023

निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 16 जून 2023 असून पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची अधिसूचना 26 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023

16 जून 2023

पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेची तारीख 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_30.1
Marathi Saralsewa Mahapack

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची अधिसूचना

पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिनांक 26 मे 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग भरती 2023 बाबत अधिसूचना जाहीर केली होती. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी आणि बाष्पक परिचर या सर्व संवर्गातील रिक्त पदांची भरती पशुसंवर्धन विभाग भरती 2023 द्वारे केल्या जाणार असून पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अधिसूचना

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_40.1
अड्डा 247 मराठी अँप

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील 

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
पशुधन पर्यवेक्षक 376
वरिष्ठ लिपीक 44
लघुलेखक (उच्चश्रेणी) 02
लघुलेखक (निम्नश्रेणी) 13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
तारतंत्री 03
यांत्रिकी 02
बाष्पक परिचर 02

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार खालील तक्त्यात दिली आहे.

शैक्षणिक पात्रता

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 मधील सर्व पदांची शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पशुधन पर्यवेक्षक
 • पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे. (i) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा (इयत्ता 10 वी) (एस.एस.सी) उत्तीर्ण झालेला असादा आणि (ii) पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
 • महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
 • महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
 • महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही.एस.सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी
वरिष्ठ लिपीक
 • कोणत्याही शाखेतील पदवीधर
लघुलेखक (उच्चश्रेणी)
 • एसएससी/समतुल्य परीक्षा आणि
 • शॉर्ट हँड स्पीड 120 डब्ल्यूपीएम आवश्यक आणि
 • इंग्रजी टायपिंग -40 डब्ल्यूपीएम किंवा मराठी – 30 डब्ल्यूपीएम
लघुलेखक (निम्नश्रेणी)
 • SSC/समतुल्य परीक्षा आणि
 • शॉर्ट हँड स्पीड 100 डब्ल्यूपीएम आवश्यक आहे आणि
 • इंग्रजी टायपिंग – 40 डब्ल्यूपीएम किंवा मराठी – 30 डब्ल्यूपीएम
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc.in किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजीसह बॅचलर ऑफ सायन्स आणि प्रयोगशाळेतील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
 • महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल कायद्यानुसार वैध नोंदणी
तारतंत्री
 • औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र
 • विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा 1 वर्षाचा अनुभव
यांत्रिकी
 • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
 • कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र
 • यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव.
बाष्पक परिचर
 • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
 • महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक
 • बाष्पक परिचर नियम, 2011 च्या नियम 41 अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा
 • उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे

वयोमर्यादा

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी आवश्यक वयोमर्यादा प्रवर्गानुसार खाली देण्यात आली आहे..

 • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
 • मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खालील प्रदान करण्यात आले आहे.

 • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
 • मागास प्रवर्ग: रु. 900

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 27 मे 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 16 जून 2023 आहे. पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_50.1
पशुसंवर्धन विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील स्टेप्सचे अनुसरण करावे.

 • सर्वप्रथम पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @ahd.maharashtra.gov.in ला भेट द्या.
 • त्यानंतर पशुसंवर्धन विभाग भरती 2023 वर क्लिक करा.
 • आता नवीन पेज ओपन होईल तिथे New Register च्या समोर असलेल्या Click Here वर क्लिक करा
 • आता आपली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा
 • अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून घ्या.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023: निवड प्रक्रिया

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. वैपशुसंवर्धन विभाग भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.

 • ऑनलाईन परीक्षा
 • प्रमाणपत्र पडताळणी
 • वैद्यकीय चाचणी
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_60.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
MPSC ASO विभागीय भरती 2023 GGMCJJH भरती 2023
NIO भरती 2023 BAMU भरती 2023
SAIL चंद्रपूर भरती 2023
NHM नाशिक भरती 2023
MUCBF भरती 2023 अमरावती महानगरपालिका भरती 2023
बारामती नगर परिषद भरती 2023 पुणे विद्यार्थी गृह भरती 2023
NHM अकोला भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
IGM मुंबई भरती 2023 वनरक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
वन विभाग भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 SECR नागपूर भरती 2023 
तलाठी मेगा भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023 
नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023 IB JIO भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 NIRRH भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IIT बॉम्बे भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस_70.1
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 दिनांक 26 मे 2023 रोजी जाहीर झाली.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक कधी सक्रिय झाली??

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 27 मे 2023 रोजी सक्रीय झाली.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 446 रिक्त पदांची भरती होणार आहे.

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज शुल्क किती आहे?

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. 1000 एवढे अर्ज शुल्क आहे.