Marathi govt jobs   »   Job Notification   »   बारामती नगर परिषद भरती 2023

बारामती नगर परिषद भरती 2023, शिक्षक आणि दाई पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

बारामती नगर परिषद भरती 2023

बारामती नगर परिषद भरती 2023: नगर परिषद बारामती येथील शिक्षक आणि दाई पदांच्या भरतीसाठी बारामती नगर परिषद भरती 2023 जाहीर झाली आहे. बारामती नगर परिषद भरती 2023 अंतर्गत एकूण 26 रिक्त पदांची भरती होणार आहे. बारामती नगर परिषद भरती 2023 साठी 20 जून 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. या लेखात बारामती नगर परिषद भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि मुलाखतीचे ठिकाण याबद्दल माहिती पाहणार आहे. 

बारामती नगर परिषद भरती 2023: विहंगावलोकन

बारामती नगर परिषद भरती 2023 अंतर्गत शिक्षक आणि दाई या संवर्गातील पदांची भरती होणार आहे. बारामती नगर परिषद भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खाली देण्यात आली आहे.

बारामती नगर परिषद भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
नगर परिषद बारामती नगर परिषद
भरतीचे नाव बारामती नगर परिषद भरती 2023
पदांची नावे
  • शिक्षक
  • दाई
एकूण रिक्त पदे 26
नोकरीचे ठिकाण बारामती
निवड प्रक्रिया मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ
http://baramatimunicipalcouncil.in/

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी मुलाखत दिनांक 20 जून 2023 रोजी घेण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

बारामती नगर परिषद भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
बारामती नगर परिषद भरती 2023 ची अधिसूचना 13 जून 2023
बारामती नगर परिषद भरती 2023 मुलाखत 20 जून 2023

बारामती नगर परिषद भरती 2023 अधिसूचना

बारामती नगर परिषद येथील 2023-24 या शैक्षणिक वर्षात 11 महिन्याच्या कराराच्या तत्वावर शिक्षक आणि दाई पदाच्या भरतीसाठी बारामती नगर परिषद भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. बारामती नगर परिषद भरती 2023 साठी मुलाखत 20 जून 2023 रोजी घेण्यात येणार आहे. बारामती नगर परिषद भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

बारामती नगर परिषद भरती 2023 अधिसूचना PDF

बारामती नगर परिषद भरती 2023
Adda247 Marathi Application

बारामती नगर परिषद भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

बारामती नगर परिषद भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
शिक्षक 18
दाई 08
एकूण 26

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक मॉंटेसरी कोर्स / एच. एस. सी. डी.एड / बी.पी एड.
दाई 07 वी पास

 

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी मुलाखतीचे ठिकाण 

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी उमेदवारांना दिनांक 20 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण खाली प्रदान करण्यात आले आहे.

मुलाखतीचे ठिकाण: बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक 7

बारामती नगर परिषद भरती 2023 निवड प्रक्रिया

बारामती नगर परिषद भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

बारामती नगर परिषद भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
NHM अकोला भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
नागपूर कोतवाल भरती 2023 CCRAS भरती 2023
IGM मुंबई भरती 2023 वनरक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 पशुसंवर्धन विभाग भरती 2023
DIAT पुणे भरती 2023 BARC मुंबई भरती 2023
वन विभाग भरती 2023 पुणे महानगरपालिका भरती 2023
NHM नागपूर भरती 2023 टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 SECR नागपूर भरती 2023 
तलाठी मेगा भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023 
नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023 IB JIO भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 NIRRH भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IIT बॉम्बे भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 IB JIO भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

बारामती नगर परिषद भरती 2023 कधी जाहीर झाली?

बारामती नगर परिषद भरती 2023 दिनांक 13 जून 2023 रोजी जाहीर झाली.

बारामती नगर परिषद भरती 2023 मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे?

बारामती नगर परिषद भरती 2023 मध्ये शिक्षक आणि दाई या संवर्गातील पदांची भारती होणार आहे.

बारामती नगर परिषद भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

बारामती नगर परिषद भरती 2023 अंतर्गत एकूण 26 रिक्त पदांची भरती होणार आहे.

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी मुलाखत कधी घेण्यात येणार आहे?

बारामती नगर परिषद भरती 2023 साठी मुलाखत 20 जून 2023 रोजी घेण्यात येणार आहे.