Marathi govt jobs   »   Job Notification   »   NHM रत्नागिरी भरती 2023

NHM रत्नागिरी भरती 2023 अधिसूचना जाहीर, रिक्त जागा आणि इतर तपशील पहा

NHM रत्नागिरी भरती 2023

NHM रत्नागिरी भरती 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी ने NHM रत्नागिरी भरती 2023 जाहीर केली आहे. NHM रत्नागिरी भरती 2023 ही विविध संवर्गातील पदांसाठी जाहीर झाली आहे. NHM रत्नागिरी भरती 2023 मध्ये एकूण 73 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला NHM रत्नागिरी भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

NHM रत्नागिरी भरती 2023: विहंगावलोकन

NHM रत्नागिरी भरती 2023 मध्ये विविध पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2023 आहे. NHM रत्नागिरी भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

NHM रत्नागिरी भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी
भरतीचे नाव NHM रत्नागिरी भरती 2023
पदाचे नाव
  • विशेषज्ञ (बालरोगतज्ञ).
  • विशेषज्ञ (अनेस्थेटिस्ट).
  • सर्जन.
  • रेडिओलॉजिस्ट.
  • चिकित्सक.
  • ऑर्थोपेडिक्स.
  • मानसोपचारतज्ज्ञ.
  • तज्ञ OBGY / स्त्रीरोग तज्ञ.
  • वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस.
  • वैद्यकीय अधिकारी आयुष (PG).
  • वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष).
  • वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला).
  • हॉस्पिटल मॅनेजर.
  • जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट.
  • जिल्हा कार्यक्रम समन्वयक-RNTCP.
  • जिल्हा सल्लागार- NTCP.
  • CPHC सल्लागार.
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक-आयुष.
  • ऑडिओलॉजिस्ट.
  • श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक.
  • सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस
  • (अंमलबजावणी अभियंता).
  • पोषणतज्ञ / आहार निदर्शक.
  • फिजिओथेरपिस्ट.
  • स्टाफ नर्स.
  • डेटा एंट्री ऑपरेटर- आयुष.
  • केस नोंदणी सहाय्यक.
  • लेखापाल सह DEO/कार्यक्रम सहाय्यक-IDW.
  • डेटा एंट्री ऑपरेटर.
  • रक्तपेढी तंत्रज्ञ (रक्त साठवण)
एकूण रिक्त पदे 73
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी
नोकरी स्थान रत्नागिरी
अधिकृत संकेतस्थळ https://ratnagiri.gov.in/.

NHM रत्नागिरी भरती 2023 अधिसूचना

NHM रत्नागिरी भरती 2023 अंतर्गत 73 रिक्त पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत आहे. NHM रत्नागिरी भरती 2023 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला खाली दिलेल्या लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात NHM रत्नागिरी भरती 2023 सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

NHM रत्नागिरी भरती 2023 अधिसूचना PDF

NHM रत्नागिरी भरती 2023 – महत्वाच्या तारखा

NHM रत्नागिरी भरती 2023 महत्वाच्या तारखा: NHM रत्नागिरी भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.

NHM रत्नागिरी भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
NHM रत्नागिरी भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख
05 डिसेंबर 2023
NHM रत्नागिरी भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 05 डिसेंबर 2023
NHM रत्नागिरी भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023

NHM रत्नागिरी भरती 2023- रिक्त जागांचा तपशील 

NHM रत्नागिरी भरती 2023 अंतर्गत पदभरतीत विविध संवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. रिक्त पदांच संवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

NHM रत्नागिरी भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1. विशेषज्ञ (बालरोगतज्ञ). 02
2. विशेषज्ञ (अनेस्थेटिस्ट). 08
3. सर्जन. 01
4. रेडिओलॉजिस्ट. 01
5. चिकित्सक. 05
6. ऑर्थोपेडिक्स. 01
7. मानसोपचारतज्ज्ञ. 02
8. तज्ञ OBGY / स्त्रीरोग तज्ञ. 02
9. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस. 19
10. वैद्यकीय अधिकारी आयुष (PG). 01
11. वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष). 02
12. वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला). 03
13. हॉस्पिटल मॅनेजर. 01
14. जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट. 01
15. जिल्हा कार्यक्रम समन्वयक-RNTCP. 01
16. जिल्हा सल्लागार- NTCP. 01
17. CPHC सल्लागार. 01
18. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक-आयुष. 01
19. ऑडिओलॉजिस्ट. 01
20. श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक. 01
21. सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस (अंमलबजावणी अभियंता). 02
22. पोषणतज्ञ / आहार निदर्शक. 01
23. फिजिओथेरपिस्ट. 01
24. स्टाफ नर्स. 06
25. डेटा एंट्री ऑपरेटर- आयुष. 01
26. केस नोंदणी सहाय्यक. 01
27. लेखापाल सह DEO/कार्यक्रम सहाय्यक-IDW. 01
28. डेटा एंट्री ऑपरेटर. 04
29. रक्तपेढी तंत्रज्ञ (रक्त साठवण) 01
  एकूण रिक्त जागा 73

NHM रत्नागिरी भरती 2023- पात्रता निकष

NHM रत्नागिरी भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 73 पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकता.

NHM रत्नागिरी भरती 2023- अर्ज शुल्क

NHM रत्नागिरी भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • खुला प्रवर्ग: रु. 150
  • मागास प्रवर्ग: रु.100

NHM रत्नागिरी भरती 2023- अर्ज प्रक्रिया

अर्ज शुल्क हे ऑनलाईन पध्दतीने (फोन पे / जीपे / युपीआय/इंटरनेट बँकिंग/मोबाईल बँकिंग) ने खाते क्रमांक 11149266074 स्टेट बैंक ऑफ इंडिया District Integrated Health and Family Welfare Society Ratnagiri आयएफएससी कोड SBIN0000467 मध्ये भरणा करुन त्याचा UTI / UTR Transaction No. अर्जामध्ये स्पष्ट नमुद करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्यक्ष अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रक्कमेची पावती जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज अपात्र करण्यात येईल. 

उमेदवारांनी दि. 14/12/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

NHM रत्नागिरी भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

NHM रत्नागिरी भरती 2023 ची अधिसूचना 05 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

NHM रत्नागिरी भरती 2023 किती पदासाठी प्रसिद्ध झाली आहे?

NHM रत्नागिरी भरती 2023, एकूण 73 पदासाठी प्रसिद्ध झाली आहे.

NHM रत्नागिरी भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

NHM रत्नागिरी भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2023 आहे.

NHM रत्नागिरी भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

पात्र उमेदवार NHM रत्नागिरी भरती 2023 साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.