Marathi govt jobs   »   Job Notification   »   PCMC शिक्षक भरती 2023

PCMC शिक्षक भरती 2023, PCMC मध्ये शिक्षक पदाच्या भरतीसाठी आज मुलाखतीचे आयोजन

PCMC शिक्षक भरती 2023

PCMC शिक्षक भरती 2023 साठी आज दिनांक 01 मे 2023 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) एकूण 209 शिक्षक पदाच्या भरतीसाठी PCMC शिक्षक भरती 2023 जाहीर केली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षासाठी सदर भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या लेखात PCMC शिक्षक भरती 2023 बद्दल सविस्तर दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीचा पत्ता या सर्व बाबींचा समावेश आहे.

PCMC शिक्षक भरती 2023: विहंगावलोकन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माध्यमिक शिक्षकाच्या एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी PCMC शिक्षक भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. PCMC शिक्षक भरती 2023 चा संक्षिप्त आढावा या लेखात प्रदान करण्यात आला आहे.

PCMC शिक्षक भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महानगरपालिकेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरतीचे नाव PCMC शिक्षक भरती 2023
पदाचे नाव

माध्यमिक शिक्षक

एकूण रिक्त पदे 209
नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in

PCMC शिक्षक भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखतीचे आयोजन 01 जून 2023 रोजी करण्यात आले असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

PCMC शिक्षक भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना 18 मे 2023
PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखतीची तारीख 01 जून 2023

PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत एकूण 209 माध्यमिक शिक्षांची भरती होणार आहे. सदर पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक शाळेतील शिक्षकांची पदभरती PCMC शिक्षक भरती 2023 द्वारे केल्या जाणार आहे. PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

PCMC शिक्षक भरती 2023 ची अधिसूचना

PCMC शिक्षक भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

PCMC शिक्षक भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या शिक्षकभरती मधील माध्यमानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

माध्यम रिक्त पदे
शिक्षक (मराठी मध्यम) 184
शिक्षक (उर्दू मध्यम) 25
एकूण 209

PCMC शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

PCMC शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता विषयानुसार खालीलप्रमाणे आहे.
विषय  शैक्षणिक पात्रता
विज्ञान बी. एस्सी. बी. एड.
गणित बी. एस्सी. बी. एड.
मराठी बी. ए. बी. एड.
हिंदी बी. ए. बी. एड.
इतिहास बी. ए. बी. एड.
भुगोल बी. ए. बी. एड.
क्रीडा शिक्षक बी. पी. एड.
उर्दू बी. ए. बी. एड.

PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखतीचे ठिकाण

PCMC शिक्षक भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 01 जून 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन सकाळी 09 ते सायंकाळी 05 पर्यंत उपस्थित राहायचे आहे. PCMC शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना व मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.

PCMC शिक्षक भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना

मुलाखतीचा पत्ता: दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-18

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत मिळणारे वेतन

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारास रु. 27500 एवढे एकत्रित मानधन मिळणार आहे.

पदाचे नाव वेतन
शिक्षक रु. 27500

PCMC शिक्षक भरती 2023: निवड प्रक्रिया

PCMC शिक्षक भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

PCMC शिक्षक भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
IBPS RRB अधिसूचना 2023
मुल चंद्रपूर पोलीस पाटील भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 IB JIO भरती 2023
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 NHM नांदेड भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 NHM पुणे भरती 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक भरती 2023
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 ITBP भरती 2023
NNSB भरती 2023 IDBI बँक भरती 2023
PDKV भरती 2023 CCRAS भरती 2023
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023
PEDA भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 NHM रत्नागिरी भरती 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 NTPC भरती 2023
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल भरती 2023 AMS बँक पुणे भरती 2023
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी ECGC PO अधिसूचना 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

PCMC शिक्षक भरती 2023 कधी जाहीर झाली?

PCMC शिक्षक भरती 2023 दिनांक 18 मे 2023 रोजी जाहीर झाली.

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत शिक्षक पदांची भरती होणार आहे.

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

PCMC शिक्षक भरती 2023 अंतर्गत 209 पदांची भरती होणार आहे.

PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखत कधी होणार आहे?

PCMC शिक्षक भरती 2023 साठी मुलाखत दिनांक 01 जून 2023 रोजी होणार आहे.