Marathi govt jobs   »   Job Notification   »   ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023, एकूण 33 शिक्षक आणि लिपिक पदासाठी अधिसूचना जाहीर

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती अंतर्गत येणाऱ्या CBSE शाळेतील विविध पदांचा भरतीसाठी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार आपला अर्ज दिनांक 31 मे 2023 पर्यंत खाली लेखात दिलेल्या ई-मेल वर पाठवू शकतात. आज या लेखात आपण ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023: विहंगावलोकन

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 अंतर्गत एकूण 33 शिक्षक आणि लिपिक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती
भरतीचे नाव ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023
पदांची नावे
  • शिक्षक
  • लिपिक
एकूण रिक्त पदे 33
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (ई-मेल द्वारे)
निवड प्रक्रिया मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ www.agridevelopmenttrustbaramati.org

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 ची अधिसूचना 23 मे 2023
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 23 मे 2023
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 ची अधिसूचना

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 अंतर्गत शारदानगर, बारामती येथील CBSE शाळेतील शिक्षक आणि लिपिक संवर्गाच्या एकूण 33 जागा भरण्याकरिता ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 जाहीर झाली आहे. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 ची अधिसूचना PDF

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 अंतर्गत एकूण 33 रिक्त पदांची भरती होणार आहे. यात शिक्षकाच्या 31 तर लिपिकाच्या 02 जागा आहेत. विषय शिक्षकानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

विषय शिक्षक / पदाचे नाव रिक्त पदे
भौतिकशास्त्र 03
रसायनशास्त्र 03
गणित 03
जीवशास्त्र 03
इंग्रजी 03
एस.एस.टी. 03
कॉम्पुटर अप्लिकेशन 02
पूर्व प्राथमिक 04
प्राथमिक 06
ई.व्ही.एस 01
लिपिक 02
एकूण 33

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली देण्यात आली आहे.
विषय शिक्षक / पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
भौतिकशास्त्र बी.एस्सी. बी.एड / एम. एस्सी बी. एड आणि CTET पास किंवा समतुल्य अहर्ता
रसायनशास्त्र बी.एस्सी. बी.एड / एम. एस्सी बी. एड आणि CTET पास किंवा समतुल्य अहर्ता
गणित बी.एस्सी. बी.एड / एम. एस्सी बी. एड आणि CTET पास किंवा समतुल्य अहर्ता
जीवशास्त्र बी.एस्सी. बी.एड / एम. एस्सी बी. एड आणि CTET पास किंवा समतुल्य अहर्ता
इंग्रजी बी.एस्सी. बी.एड / एम. एस्सी बी. एड आणि CTET पास किंवा समतुल्य अहर्ता
एस.एस.टी. बी.ए. बी.एड / एम. ए बी. एड
कॉम्पुटर अप्लिकेशन बी.ई. / बी.टेक / एम.सी.ए. / एम.सी.एस.
पूर्व प्राथमिक एच.एस.सी. डी.एड.
प्राथमिक बी.ए. / बी.एस्सी. / बी.सी.ए. आणि डी.एड / बी.एड   आणि CTET पास
ई.व्ही.एस बी.ए. बी.एड / एम. ए बी. एड  आणि CTET पास
लिपिक बी.कॉम / एम. कॉम. / एम.सी.ए

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 अर्ज प्रक्रिया

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 31 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर आपला अर्ज / रिज्युम / सी.व्ही. पाठवू शकतात.

ई-मेल ऍड्रेस: adt@adtbaramati.com किंवा applications@adtbaramati.com

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023: निवड प्रक्रिया

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी आलेल्या अर्जाची छाननी केल्यावर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
PEDA भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023 
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 NHM रत्नागिरी भरती 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 NTPC भरती 2023
PCMC शिक्षक भरती 2023 रयत शिक्षण संस्था भरती 2023 
पुरवठा निरीक्षक भरती 2023 DRDO पुणे भरती 2023
मुंबई विद्यापीठ भरती 2023 राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती 2023
IITM पुणे भरती 2023 DFCCIL भरती 2023
NIO भरती 2023 महाराष्ट्र रोजगार मेळावा 2023
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल भरती 2023 AMS बँक पुणे भरती 2023
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023 अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन भरती 2023
SSC CHSL अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
SAMEER मुंबई भरती 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 CICR नागपूर भरती 2023
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023 श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी FTTI भरती 2023 
महावितरण सोलापूर भरती 2023 ECGC PO अधिसूचना 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247 Prime
महाराष्ट्र प्राईम टेस्ट पॅक

Sharing is caring!

FAQs

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 कधी जाहीर झाली?

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 दिनांक 2३ मे 2023 रोजी जाहीर झाली.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 अंतर्गत कोणत्या रिक्त पदांची भरती होणार आहे?

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 अंतर्गत शिक्षक आणि लिपिक या पदांची भरती होणार आहे.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मी कुठे पाहू शकतो?

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार या लेखात देण्यात आली आहे.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.