Marathi govt jobs   »   Job Notification   »   माझगांव डॉक भरती 2023

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023, अर्जासाठी शेवटचा दिवस, 466 ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करा

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023

माझगांव डॉक शिपबिल्डर्स भरती 2023 अंतर्गत पदांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे विविध अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी माझगांव डॉक शिपबिल्डर्स भरती 2023 अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 ही ट्रेड अप्रेंटिस {ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर), इलेक्ट्रिशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार} या पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. या लेखात आपण माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या एकूण 466 रिक्त जागांची घोषणा केली आहे. खालील तक्त्यामध्ये माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्त्वाची माहिती तपासा.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
प्राधिकरणाचे नाव माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड
भरतीचे नाव माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023
पदांची नावे

ट्रेड अप्रेंटिस { ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर), इलेक्ट्रिशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार}

एकूण रिक्त पदे 466
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी
अधिकृत संकेतस्थळ https://mazagondock.in/Index

माझगांव डॉक शिपबिल्डर्स भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 असून माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
माझगांव डॉक शिपबिल्डर्स भरती 2023 अधिसूचना 04 जुलै 2023
माझगांव डॉक भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 04 जुलै 2023
माझगांव डॉक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना

माझगांव डॉक भरती 2023 अंतर्गत विविध ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली असून उमेदवार माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून करू शकतात.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 अधिसूचना

DFCCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

माझगांव डॉक भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 ही विविध ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी जाहीर झाली असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील पाहण्यासाठी उमदेवार वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकतात.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या एकूण 466 ट्रेड अप्रेंटिस साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिले आहेत.

माझगांव डॉक भरती 2023 साठी अर्ज 

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 26 जुलै 2023 आहे. उमदेवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स भरती 2023 अर्ज लिंक

DFCCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023
लातूर कोतवाल भरती 2023 NIACL AO अधिसूचना 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
सोलापूर कोतवाल भरती 2023 IBPS क्लर्क ऑनलाईन अर्ज 2023 (मुदतवाढ)
जळगाव पोलीस पाटील भरती 2023 EMRS TGT शिक्षक भरती 2023
MES भरती 2023 महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2023
ITBP भरती 2023 शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023
प्रसार भारती भरती 2023
WRD Recruitment 2023 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 NCI नागपूर भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 NCCS Pune Recruitment 2023
MUCBF भरती 2023 NHM नागपूर भरती 2023
KVS पुणे भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023
नांदणी सहकारी बँक भरती 2023 CICR नागपूर भरती 2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023 मुंबई उपनगर कोतवाल भरती 2023
HBCSE भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 ची अधिसूचना 04 जुलै 2023 रोजी जाहीर झाली.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023 कोणत्या पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2023, ट्रेड अप्रेंटिस { ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर), इलेक्ट्रिशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार} पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे.