Marathi govt jobs   »   Job Notification   »   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती...

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर, परीक्षेचे वेळापत्रक तपासा

Table of Contents

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विविध संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ची अधिसुचना 19 जुलै 2023 रोजी जाहीर केली होती. त्यातील क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) आणि शिपाई – गट ड या पदांची लेखी परीक्षा दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे व  क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) या पदाची परीक्षा दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या लेखात आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेचे वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: विहंगावलोकन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली असून त्यासंबंधी शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या लेखात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 वेळापत्रकाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
पदांची नावे
  • क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)
  • क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)
  • निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)
  • शिपाई – गट ड
एकूण रिक्त पदे 111
लेखाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख
परीक्षेची तारीख 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://sports.maharashtra.gov.in/

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख व इतर महत्वाच्या तारखा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 2023 दिनांक 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना 19 जुलै 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 22 जुलै 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परीक्षा 2023 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: वेळापत्रक 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 2023 दिनांक 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाली असून सदर परीक्षा तीन सत्रामध्ये होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 चे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: वेळापत्रक 
पदाचे नाव  तारीख सत्र  उपस्थितीची वेळ 
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) 21 ऑक्टोबर 2023 प्रथम सकाळी 7.30 वा.
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित) 14 ऑक्टोबर 2023 प्रथम सकाळी 7.30 वा.
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) 14 ऑक्टोबर 2023 द्वितीय सकाळी 11.30 वा.
शिपाई – गट ड 14 ऑक्टोबर 2023 तृतीय दुपारी 3.30 वा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत  क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित), क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) आणि शिपाई – गट ड या संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांची भरती होणार असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना

शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2023
अड्डा247 अँप

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख: अधिकृत प्रसिद्धीपत्रक 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली असून त्यासंबंधी शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण अधिकृत प्रसिद्धीपत्रक पाहू शकता .

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख प्रसिद्धीपत्रक

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांची भरती होणार आहे.  पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) 59
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित) 50
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) 01
शिपाई – गट ड 01
एकूण 111

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)
  • सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवीसह, मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
  • नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
  • शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा
  • एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)
  • सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवीसह, मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा
  • नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा
  • शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा
  • एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)
  • माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  • 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
शिपाई – गट ड
  • माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक वयोमर्यादा प्रवर्गानुसार खाली देण्यात आली आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरती भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागास प्रवर्ग: रु. 900
  • उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable)आहे

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, ऑनलाईन अर्ज करायच्या स्टेप्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 2023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023: वेतन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या सर्व पदांची वेतनश्रेणी जाहीर करण्यात आली असून पदानुसार वेतनश्रेणी खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित) एस. 14: रु. 38,600 ते 1,22,800
क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित) एस. 14: रु. 38,600 ते 1,22,800
निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) एस. 14: रु. 38,600 ते 1,22,800
शिपाई – गट ड एस. 1: 15,000 ते 47,600

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
  • लेखी परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
भारतीय विद्या भवन पुणे भरती 2023 महापारेषण भरती 2023
धुळे पोलीस पाटील भरती 2023 धुळे कोतवाल भरती 2023
GRSE भरती 2023 AIASL भरती 2023
ESIC महाराष्ट्र भरती 2023 GP पारसिक सहकारी बँक भरती 2023
BEML भरती 2023 रत्नागिरी कोतवाल भरती 2023
जळगाव महानगरपालिका भरती 2023 नाशिक पोलीस पाटील भरती 2023
नाशिक कोतवाल भरती 2023 SBI PO अधिसूचना 2023
ICG भरती 2023 MSRLM भरती 2023
महापारेषण पुणे भरती 2023 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2023
SSC GD अधिसूचना 2023-24 CPCB भरती 2023
रेल्वे क्रीडा कोटा भरती 2023 NFC भरती 2023
IRCTC मुंबई भरती 2023 IHBL भरती 2023
MPSC प्राध्यापक भरती 2023 जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023
हेड क्वार्टर सदर्न कमांड भरती 2023
MUCBF भरती 2023 MPKV राहुरी भरती 2023
SBI SCO भरती 2023 पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती 2023
MPSC गट ब मुख्य परीक्षा 2023 पूर्व रेल्वे भरती 2023
कृषी सेवक भरती 2023 IDBI कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक भरती 2023
MGNREGA हिंगोली भरती 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
NSIC AM भरती 2023 PGCIL भरती 2023
CG एपेक्स बँक भरती 2023 MPSC विभागीय PSI अधिसूचना 2023
PGCIL भरती 2023 HPCL भरती 2023
SBI PO अधिसूचना 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
MGNREGA कोल्हापूर भरती 2023 MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023 ONGC अप्रेंटीस भरती 2023
नाबार्ड ग्रेड A अधिसूचना 2023 MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ परीक्षा 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 AICTS पुणे भरती 2023
MIDC भरती 2023 NCS भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षा कधी होणार आहे?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 परीक्षा दिनांक 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 111 पदांची भरती होणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कधी पासून सुरु झाले?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 22 जुलै 2023 पासून सुरु झाले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.