Marathi govt jobs   »   Job Notification   »   भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023

भारती विद्यापीठ पुणे 2023 अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नवीन पदभरती

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023: पुण्याच्या भारती विद्यापीठात होणार पदभरती; लगेच करा APPLY

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023:

भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट प्रोफेसर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, टेक्निकल मॅनेजर, टेक्निकल असोसिएट्स, टेक्निकल असिस्टंट, टेली कॉलर्स कम कौन्सिलर, ग्राफिक डिझायनर पदांच्या २९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२३ आहे. आज या लेखात आपण भारती विद्यापीठ, पुणे 2023 जाहिरात बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती दिली आहे. 

भारती विद्यापीठ, पुणे पदभरती 2023 : विहंगावलोकन

एकूण 29 पदांची शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीसाठी भारती विद्यापीठ, पुणे 2023 पदभरती जाहीर झाली असून खालील तक्त्यात भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 बद्दल संक्षिप्त स्वरुपात माहिती देण्यात आली आहे.

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
प्रकल्पाचे नाव भारती विद्यापीठ, पुणे
भरतीचे नाव भारती विद्यापीठ, पुणे 2023
पदाचे नाव

असिस्टंट प्रोफेसर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, टेक्निकल मॅनेजर, टेक्निकल असोसिएट्स, टेक्निकल असिस्टंट, टेली कॉलर्स कम कौन्सिलर, ग्राफिक डिझायनर

एकूण रिक्त पदे 29
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण पुणे
अधिकृत संकेतस्थळ

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर  2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 ची अधिसूचना 26 सप्टेंबर 2023
भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 26 सप्टेंबर 2023
भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 अधिसूचना

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, टेक्निकल मॅनेजर, टेक्निकल असोसिएट्स, टेक्निकल असिस्टंट, टेली कॉलर्स कम कौन्सिलर, ग्राफिक डिझायनर पदांच्या एकूण 29 जागा भरण्यात येणार आहे. भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

भारती विद्यापीठ, पुणे 2023 अधिसूचना

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2023
अड्डा247 अँप

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 अंतर्गत एकूण 29 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

क्र. पदाचे नाव रिक्त पदे 
शिक्षक कर्मचारी 
1 असिस्टंट प्रोफेसर इन मॅनेजमेंट 08
2 असिस्टंट प्रोफेसर इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन 04
3 ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर 01
शिक्षकेतर कर्मचारी 
1 टेक्निकल मॅनेजर (प्रॉडक्शन) 01
2 टेक्निकल असोसिएट  (ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड एडिटिंग ) 01
3 टेक्निकल असिस्टंट (ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग) 01
4 टेक्निकल असिस्टंट (एलएमएस अँड डेटा मॅनेजमेंट) 01
5 टेक्निकल मॅनेजर (अ‍ॅडमिशन, परीक्षा आणि निकाल) 01
6 टेली कॉलर कम कौन्सिलर 10
7 ग्राफिक डिझायनर 01
एकूण 29

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसर पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी मध्ये प्रथम श्रेणी. व्यवसाय प्रशासन किंवा समतुल्य मध्ये. दोन वर्षांचा संबंधित अनुभव इष्ट आहे
असिस्टंट प्रोफेसर कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणी आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) / राज्य पात्रता परीक्षा (SET) प्रवेश पातळीत येण्यासाठी पास असणे अनिवार्य आहे
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर संबंधित क्षेत्रातील पीएच.डी.आणि एकतर प्रथम श्रेणी किंवा समतुल्य
संबंधित शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि आवशयक कौशल्य
टेक्निकल मॅनेजर (प्रॉडक्शन) एम.टेक. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान आणि आवशयक कौशल्य
टेक्निकल असोसिएट  (ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड एडिटिंग ) बी.टेक. / एम. टेक. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक / MCA आणि आवशयक कौशल्य
टेक्निकल असिस्टंट (ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग) बी.टेक. / एम. टेक. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक / MCA आणि आवशयक कौशल्य
टेक्निकल असिस्टंट (एलएमएस अँड डेटा मॅनेजमेंट) बी.टेक. / एम. टेक. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक / MCA आणि आवशयक कौशल्य
टेक्निकल मॅनेजर (अ‍ॅडमिशन, परीक्षा आणि निकाल) कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी आणि आवशयक कौशल्य
टेली कॉलर कम कौन्सिलर कोणत्याही शाखेत पदवीधर आणि आवशयक कौशल्य
ग्राफिक डिझायनर कोणत्याही शाखेत पदवीधर आणि  डिप्लोमा इन ग्राफिक्स डिझाईन आणि आवशयक कौशल्य

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 अर्ज प्रक्रिया

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपला ऑनलाइन  अर्ज bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers या भारती विद्यापीठाच्या अधिकृत संकेत स्थळावर पाठवू शकता.

ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी आणि सर्वांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रती
प्रमाणपत्रे सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, येथे पाठवावीत.
भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे ४११ ०३० फक्त पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवावे.

अर्ज पाठवायची लिंक : bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
महापारेषण पुणे भरती 2023 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2023
SSC GD अधिसूचना 2023-24 CPCB भरती 2023
रेल्वे क्रीडा कोटा भरती 2023 NFC भरती 2023
IRCTC मुंबई भरती 2023 IHBL भरती 2023
MPSC प्राध्यापक भरती 2023 जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023
हेड क्वार्टर सदर्न कमांड भरती 2023
MUCBF भरती 2023 MPKV राहुरी भरती 2023
SBI SCO भरती 2023 पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती 2023
MPSC गट ब मुख्य परीक्षा 2023 पूर्व रेल्वे भरती 2023
कृषी सेवक भरती 2023 IDBI कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक भरती 2023
MGNREGA हिंगोली भरती 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
NSIC AM भरती 2023 PGCIL भरती 2023
CG एपेक्स बँक भरती 2023 MPSC विभागीय PSI अधिसूचना 2023
PGCIL भरती 2023 HPCL भरती 2023
SBI PO अधिसूचना 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
MGNREGA कोल्हापूर भरती 2023 MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023 ONGC अप्रेंटीस भरती 2023
नाबार्ड ग्रेड A अधिसूचना 2023 MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ परीक्षा 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 AICTS पुणे भरती 2023
MIDC भरती 2023 NCS भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 जाहिरात केव्हा प्रकाशित झाली ?

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 जाहिरात 25 सप्टेंबर 2023 रोजी प्रकाशित झाली.

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 अंतर्गत किती पदांची भारती होणार आहे?

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 अंतर्गत 29 पदांची भारती होणार आहे

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी अर्ज करायची शेवठची तारीख काय आहे ?

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी अर्ज करायची शेवठची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 अर्ज पध्दत काय आहे?

भारती विद्यापीठ, पुणे भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करायचे आहे