Marathi govt jobs   »   Job Notification   »   सैनिक स्कूल सातारा भरती 2023

सैनिक स्कूल सातारा भरती 2023, शिक्षक व शिक्षकेत्तर पदांसाठी अधिसूचना जाहीर

सैनिक स्कूल सातारा भरती 2023

सैनिक स्कूल सातारा भरती 2023: सैनिक स्कूल सातारा येथील अकाउंटंट, क्वार्टर मास्टर, बँड मास्टर, वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन आणि पदवीधर शिक्षक (TGT) पदांच्या भरतीसाठी सैनिक स्कूल सातारा भरती 2023 जाहीर झाली आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे. या लेखात आपण सैनिक स्कूल सातारा भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023: विहंगावलोकन 

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 12 रिक्त पदांची भरती होणार आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 चे विहंगावलोकन खाली देण्यात आले आहे.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023: विहंगावलोकन 
श्रेणी सरकारी नोकरी
शाळेचे नाव सैनिक स्कूल सातारा
लेखाचे नाव सैनिक स्कूल सातारा भरती 2023
पदांची नावे अकाउंटंट, क्वार्टर मास्टर, बँड मास्टर, वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन आणि शिक्षक
एकूण रिक्त पदे 12
नोकरीचे ठिकाण सातारा, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 शी सबंधित महत्वाच्या तारखा

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अधिसूचना 16 सप्टेंबर 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 16 सप्टेंबर 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 ची अधिसूचना

अकाउंटंट, क्वार्टर मास्टर, बँड मास्टर, वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन आणि पदवीधर शिक्षक (TGT) या संवर्गातील एकूण 12 रिक्त पदांच्या भरतीसाठी सैनिक स्कूल सातारा भरती 2023 जाहीर झाली आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अधिसूचना

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत एकूण 12 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
अकाउंटंट 01
क्वार्टर मास्टर 01
बँड मास्टर 01
वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन 05
पदवीधर शिक्षक (TGT) 04
एकूण 12

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी खुल्या व ओ.बी.सी प्रवर्गातील उमेदवारांना रु. 100 एवढे अर्ज शुल्क लागणार आहे. एस.सी व एस. टी. प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क लागू नाही.

नोट: डिमांड ड्राफ्ट “Principal, Sainik School Satara” या नावाने काढावे.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव
अकाउंटंट बी. कॉम व 10 वर्षे अनुभव
क्वार्टर मास्टर बी. ए, / बी. कॉम व 5 वर्षे अनुभव
बँड मास्टर एईसी ट्रेनिंग कॉलेज आणि सेंटर, पंचमढी येथील बँड मास्टर/बँड मेजर/ड्रम मेजर कोर्स
वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन मॅट्रिक किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावी आणि इंग्रजीमध्ये अस्खलितपणे संभाषण करण्यास सक्षम असावे.
पदवीधर शिक्षक (TGT) संबंधित विषयात पदवीधर आणि बी. एड

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 13 ऑक्टोबर 2023 या कालावधीत खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज पोस्टाने पाठवू शकतात. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना अधिसूचनेत पान क्रमांक 7 वर दिला आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज पाठवायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अर्जाचा नमुना (पान क्र 7)

अर्ज पाठवायचा पत्ता:  Principal, Sainik School Satara, Satara 415001, Maharashtra

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 निवड प्रक्रिया

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे. सैनिक स्कूल सातारा भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • मुलाखत
  • प्रमाणपत्र पडताळणी
नवीनतम नोकरीच्या सूचना
MUCBF भरती 2023 MPKV राहुरी भरती 2023
SBI SCO भरती 2023 पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती 2023
MPSC गट ब मुख्य परीक्षा 2023 पूर्व रेल्वे भरती 2023
कृषी सेवक भरती 2023 IDBI कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक भरती 2023
MGNREGA हिंगोली भरती 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
NSIC AM भरती 2023 PGCIL भरती 2023
CG एपेक्स बँक भरती 2023 MPSC विभागीय PSI अधिसूचना 2023
PGCIL भरती 2023 HPCL भरती 2023
SBI PO अधिसूचना 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
MGNREGA कोल्हापूर भरती 2023 MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023 ONGC अप्रेंटीस भरती 2023
नाबार्ड ग्रेड A अधिसूचना 2023 MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ परीक्षा 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 AICTS पुणे भरती 2023
MES भरती 2023 SBI अप्रेंटिस भरती 2023
CWC भरती 2023 अधिसूचना JK बँक भरती 2023
MIDC भरती 2023 NCS भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 ची अधिसूचना दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 अंतर्गत एकूण 12 पदांची भरती होणार आहे.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे?

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 मध्ये अकाउंटंट, क्वार्टर मास्टर, बँड मास्टर, वॉर्ड बॉय/ मॅट्रॉन आणि पदवीधर शिक्षक (TGT) या संवर्गातील पदांची भरती होणार आहे.

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सैनिक स्कूल सातारा भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.