Marathi govt jobs   »   Job Notification   »   HPCL भरती 2023

HPCL भरती 2023 जाहीर, 276 रिक्त जागांसाठी अधिसूचना जाहीर

HPCL भरती 2023

HPCL भरती 2023: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी, CA, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी आणि माहिती प्रणाली (IS) अधिकारी अश्या विविध पदांच्या एकूण 276 पदांच्या भरतीसाठी HPCL भरती 2023 भरती जाहीर केली आहे. HPCL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. या लेखात HPCL भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

HPCL भरती 2023: विहंगावलोकन

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदांची भरती होणार असून HPCL भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात दिला आहे.

HPCL भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कॉर्पोरेशनचे नाव हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)
भरतीचे नाव HPCL भरती 2023
पदाचे नाव

अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी, CA, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी आणि माहिती प्रणाली (IS) अधिकारी

रिक्त पदांची संख्या 276
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://www.hindustanpetroleum.com/

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

HPCL भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

HPCL भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
HPCL भरती 2023 अधिसूचना 18 ऑगस्ट 2023
HPCL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 18 ऑगस्ट 2023
HPCL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023

HPCL भरती 2023 अधिसूचना

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने एकूण 276 पदांच्या भरतीसाठी HPCL भरती 2023 जाहीर झाली आहे. HPCL भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

HPCL भरती 2023 अधिसूचना

IIT बॉम्बे भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

HPCL भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

HPCL भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

पद क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1 मेकॅनिकल इंजिनिअर 57
2 इलेक्ट्रिकल इंजिनिअर 16
3 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 36
4 सिव्हिल इंजिनिअर 18
5 केमिकल इंजिनिअर 43
6 सिनियर ऑफिसर (CGD) 10
7 सिनियर ऑफिसर (LNG बिजनेस) 02
8 सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (बायोफ्यूल प्लांट ऑपरेशन्स) 01
9 सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (CBG  प्लांट ऑपरेशन्स) 01
10 सिनियर ऑफिसर-सेल्स 30
11 सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्यूल बिजनेस) 04
12 सिनियर ऑफिसर- EV चार्जिंग स्टेशन बिजनेस 02
13 फायर & सेफ्टी ऑफिसर -मुंबई 02
14 फायर & सेफ्टी ऑफिसर -विशाख 06
15 क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर 09
16 चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 16
17 लॉ ऑफिसर 05
18 लॉ ऑफिसर-HR 02
19 मेडिकल ऑफिसर 04
20 जनरल मॅनेजर 01
21 वेलफेयर ऑफिसर 01
22 इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑफिसर 10
एकूण 276

HPCL भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

HPCL भरती 2023 मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेकॅनिकल इंजिनिअर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
इलेक्ट्रिकल इंजिनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी
सिव्हिल इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
केमिकल इंजिनिअर केमिकल इंजिनिअरिंग पदवी
सिनियर ऑफिसर (CGD) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
सिनियर ऑफिसर (LNG बिजनेस)  मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी
सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (बायोफ्यूल प्लांट ऑपरेशन्स) केमिकल इंजिनिअरिंग पदवी
सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (CBG  प्लांट ऑपरेशन्स) केमिकल इंजिनिअरिंग पदवी
सिनियर ऑफिसर-सेल्स MBA/PGDM, मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी
सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्यूल बिजनेस) MBA/PGDM, मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी
सिनियर ऑफिसर- EV चार्जिंग स्टेशन बिजनेस MBA/PGDM, मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी
फायर & सेफ्टी ऑफिसर -मुंबई B.E/B.Tech (फायर आणि सेफ्टी)
फायर & सेफ्टी ऑफिसर -विशाख B.E/B.Tech (फायर आणि सेफ्टी)
क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर M.Sc. (केमिस्ट्री)
चार्टर्ड अकाउंटेंट (CA) CA
लॉ ऑफिसर विधी पदवी
लॉ ऑफिसर-HR विधी पदवी
मेडिकल ऑफिसर MBBS
जनरल मॅनेजर कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी/फेलो सदस्यत्व
वेलफेयर ऑफिसर सामाजिक शास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+सामाजिक शास्त्रात डिप्लोमा
इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑफिसर B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA

HPCL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

HPCL भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 18 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. HPCL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

HPCL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

HPCL भरती 2023 निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये विविध शॉर्टलिस्टिंग आणि निवड साधनांचा समावेश असेल जसे की संगणक आधारित चाचणी, GD, वैयक्तिक मुलाखत, मूट कोर्ट (केवळ कायदा अधिकारी आणि कायदा अधिकारी- एचआर) इ. जे पदाच्या आवश्यकतेनुसार प्रशासित केले जाईल.

PGCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
PGCIL भरती 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
SBI PO अधिसूचना 2023 MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा भरती 2023
MGNREGA कोल्हापूर भरती 2023 ONGC अप्रेंटीस भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023 MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ परीक्षा 2023
नाबार्ड ग्रेड A अधिसूचना 2023 AICTS पुणे भरती 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 SBI अप्रेंटिस भरती 2023
MES भरती 2023 JK बँक भरती 2023
CWC भरती 2023 अधिसूचना NCS भरती 2023
MSRLM भरती 2023 महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ भरती 2023
AAI भरती 2023 MRVC भरती 2023
UIIC भरती 2023 DBATU भरती 2023
SSC JHT 2023 अधिसूचना  SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023
MECL भरती 2023 महाराष्ट्र पॉलिटेक्निक रत्नागिरी भरती 2023
TMC ठाणे भरती 2023 IBPS AFO भरती 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 MGNREGA भरती 2023
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 MDL भरती 2023
NHM जालना भरती 2023 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023
MIDC भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 कृषी सेवक भरती 2023
कोल इंडिया भरती 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
नैनिताल बँक भरती 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

HPCL भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

HPCL भरती 2023 अंतर्गत एकूण 276 पदांची भरती होणार आहे.

HPCL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

HPCL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.