Marathi govt jobs   »   Job Notification   »   DBATU भरती 2023

DBATU भरती 2023, लिपिक व इतर पदांसाठी अधिसूचना जाहीर

DBATU भरती 2023

DBATU भरती 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथील लिपीक तथा टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी DBATU रायगड भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. DBATU भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार खाली दिलेल्या केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. मुलाखत 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी घेतल्या जाणार आहे. आपण या लेखात DBATU भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीचा पता याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

DBATU भरती 2023: विहंगावलोकन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती 2023 अंतर्गत एकूण 04 पदांची भरती होणार असून DBATU रायगड भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

DBATU भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विद्यापीठाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे, रायगड
भरतीचे नाव DBATU भरती 2023
पदांची नावे

लिपीक तथा टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई

रिक्त पदांची संख्या 04
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे स्थान महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.dbatu.ac.in

DBATU भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

DBATU भरती 2023 साठी मुलाखत 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DBATU भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
DBATU भरती 2023 अधिसूचना 22 ऑगस्ट 2023
DBATU भरती 2023 साठी मुलाखत 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023

DBATU भरती 2023 अधिसूचना

लिपीक तथा टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी DBATU भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या केंद्रांवर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. DBATU भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

DBATU भरती 2023 अधिसूचना

DBATU भरती 2023
अड्डा 247 मराठी अँप

DBATU भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

DBATU भरती 2023 अंतर्गत एकूण 04 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
डेटा एंट्री ऑपरेटर 02
लिपीक तथा टंकलेखक 01
शिपाई 01
एकूण 04

DBATU भरती 2023 साठी लागणारे मुलाखत प्रक्रिया शुल्क

DBATU भरती 2023 साठी प्रवर्गानुसार आवश्यक मुलाखत प्रक्रिया शुल्क खाली देण्यात आले आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 500
  • मागास प्रवर्ग: रु. 250
  • मुलाखतीच्या वेळेस मुलाखत प्रक्रिया शुल्क रोख भरावे लागेल.

DBATU भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

DBATU भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर बी.सी.ए/बी.सी.एस/डिप्लोमा (संगणक/ माहिती तंत्रज्ञान) / सी. एस. ई.
लिपीक तथा टंकलेखक कोणत्याही विद्याशाखेचा पदवी परिक्षा उर्त्तीण तसेच इंग्रजी टायपींग 40 श.प्र.मि व मराठी टायपींग 30 श.प्र.मि. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक. (MSCIT) वाणिज्य शाखेचा पदवी धारकास प्रधान्य तसेच टॅली कोर्स.
शिपाई इयत्ता 10 वी पास, कामाचा अनुभव आवश्यक

DBATU भरती 2023 मुलाखतीची तारीख 

DBATU भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. केंद्रांवर मुलाखतीचे ठिकाण खाली देण्यात आले आहे.

केंद्र दिनांक  मुलाखतीचा पत्ता
पुणे 08 सप्टेंबर 2023 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एम.एच. आर. डी इमारत, पुणे
औरंगाबाद 09 सप्टेंबर 2023 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुर, औरंगाबाद
जळगाव 11 सप्टेंबर 2023 उपकेंद्र, जळगाव गट क्र. 176, इमारत ‘अ’ सदनिका क्र. 102, बांभोरी, ता. धरणगांव. जि. जळगाव
सोलापूर 13 सप्टेंबर 2023 अधिक्षक हाऊस मुलांच्या वसतीगृहाजवळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
नागपूर 16 सप्टेंबर 2023 एल. आय.टी कॅम्पस, भारत नगर गेट, अमरावती रोड, नागपूर

DBATU भरती 2023 निवड प्रक्रिया

DBATU भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच कुठलेही कारण न देता एक किंवा अनेक पदांची जाहिरात रद्दबातल करण्याचा अधिकार विद्यापीठाकडे राखीव आहे.

PGCIL भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
SSC JHT 2023 अधिसूचना  SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023
MECL भरती 2023 महाराष्ट्र पॉलिटेक्निक रत्नागिरी भरती 2023
TMC ठाणे भरती 2023 IBPS AFO भरती 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 MGNREGA भरती 2023
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 MDL भरती 2023
NHM जालना भरती 2023 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023
MIDC भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 कृषी सेवक भरती 2023
कोल इंडिया भरती 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
नैनिताल बँक भरती 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
IBPS AFO भरती 2023 जवाहर नवोदय विद्यालय बीड भरती 2023
कॉसमॉस बँक भरती 2023 IBPS PO अधिसूचना 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

DBATU भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

DBATU भरती 2023 ची अधिसूचना 22 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली.

DBATU भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

DBATU भरती 2023 अंतर्गत लिपीक तथा टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे.

DBATU भरती 2023 साठी मुलाखत कधी घेण्यात येणार आहे?

DBATU भरती 2023 साठी 08, 09, 11, 13 आणि 16 सप्टेंबर 2023 या तारखेला मुलाखत घेण्यात येणार आहे.