Marathi govt jobs   »   Job Notification   »   तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023, वरिष्ठ लिपिक व इतर पदासाठी अधिसूचना जाहीर

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023: तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या विभागीय कार्यालयामार्फत 31 ऑगस्ट 2023 रोजी तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अंतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) पदांची भरती होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 31 ऑगस्ट 2023 ते 22 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. आज आपण या लेखात तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन 

निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) या संवर्गातील एकूण 42 पदांच्या भरतीसाठी तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 जाहीर झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खाली लेखात देण्यात आला आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023: विहंगावलोकन 
श्रेणी सरकारी नोकरी
संचालनालयाचे नाव तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई
लेखाचे नाव तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023
पदांची नावे
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • वरिष्ठ लिपिक
  • निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक)
एकूण रिक्त पदे 42
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.jdteromumbai.org.in

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 शी सबंधित महत्वाच्या तारखा

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 31 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अधिसूचना 31 ऑगस्ट  2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अंतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) या संवर्गातील एकूण 42 पदांची भरती करण्यात येणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ची परीक्षा IBPS घेणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटाची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अधिसूचना

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अंतर्गत एकूण 42 पदांची भरती होनर असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
निम्नश्रेणी लघुलेखक 06
वरिष्ठ लिपिक 29
निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) 07
एकूण 42

 

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी पात्रता निकष

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष खाली देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निम्नश्रेणी लघुलेखक
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • मराठी लघुलेखनाचा वेग किंमान 100 शब्द प्रति मिनीट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक
  • कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कायदा या कोणत्याही मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणुन घोषीत केलेली अन्य कोणतीही अर्हता.
  • संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखनात किमान 30 शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे आणि इंग्रजी टंकलेखनात किमान 40 शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.
  • किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर कोणत्याही उद्योगात किंवा औद्योगिक उपक्रम किंवा व्यावसायिक संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा महामंडळे किंवा शासनाने स्थापन केलेल्या मंडळामध्ये प्रशासन किंवा लेखा विषयक कामाचा किंमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव
निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक)
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेली महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व संचरण अभियांत्रिकी किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा रसायन अभियांत्रिकी किंवा रसायन तंत्रज्ञान किंवा उपकरणीकरण अभियांत्रिकी किंवा औद्योगिक अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा स्वयंमचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका परीक्षा उत्तीर्ण.
  • शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी, संस्था किंवा आस्थापना किंवा शासन अंगीकृत, महामंडळामधील प्रयोगशाळा सहाय्यक किंवा साईट सुपरवायजर पदावर किंवा त्याने धारण केलेल्या पदविकेच्या विद्याशाखेशी संबंधीत मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसींग किंवा मेंटेनन्स किंवा सीएनसी मशीन हाताळण्याचा रोजंदारी किंवा कार्यव्ययी किंवा करार पध्दतीवर किंवा मानधन इत्यादी स्वरुपात पूर्णवेळ कामाचा 1 वर्षाचा अनुभव

तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागास प्रवर्ग: रु. 900

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 31 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

तंत्रशिक्षण विभाग भरती 2023: निवड प्रक्रिया

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
नवीनतम नोकरीच्या सूचना
MES भरती 2023 JK बँक भरती 2023
CWC भरती 2023 अधिसूचना NCS भरती 2023
MSRLM भरती 2023 महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ भरती 2023
AAI भरती 2023 MRVC भरती 2023
UIIC भरती 2023 DBATU भरती 2023
SSC JHT 2023 अधिसूचना  SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2023
MECL भरती 2023 महाराष्ट्र पॉलिटेक्निक रत्नागिरी भरती 2023
TMC ठाणे भरती 2023 IBPS AFO भरती 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 MGNREGA भरती 2023
MUCBF दि जालना पिपल्स को-ऑप. बँक भरती 2023 MDL भरती 2023
NHM जालना भरती 2023 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023
MIDC भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 कृषी सेवक भरती 2023
कोल इंडिया भरती 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
नैनिताल बँक भरती 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 कधी जाहीर झाली?

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची लिंक कधी सक्रीय झाली?

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 31 ऑगस्ट 2023 रोजी सक्रीय झाली.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 अंतर्गत एकूण 42 पदांची भरती होणार आहे.