Marathi govt jobs   »   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन...   »   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन...

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023, ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आज म्हणजेच 10 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकूण 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 जाहीर केली होती. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 दिनांक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय करण्यात आली. आज या लेखात आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अर्ज करायच्या स्टेप्स आणि अर्ज करतेवेळी कोणकोणती प्रमाणपत्रे आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)
  • क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)
  • निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)
  • शिपाई – गट ड
एकूण रिक्त पदे 111
नोकरीचेठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय
अर्ज सुरु होण्याची तारीख 22 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ https://sports.maharashtra.gov.in/

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत  क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित), क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित) आणि शिपाई – गट ड या संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

तलाठी भरती ऑनलाईन अर्जाशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना 22 जुलै 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 22 जुलै 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परीक्षा 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा247 मराठी अँप

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 22 जुलै 2023 रोजी सक्रीय झाली. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 10 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • उमेदवाराने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @sports.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
  • त्यानंतर भरती या सेक्शन मध्ये “ऑनलाईन अर्ज” यावर क्लीक करावे.
  • एक नवीन पेज ओपन होईल. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरतीचा फॉर्म ओपन होईल
  • त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
  • आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावे.
  • त्यानंतर प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क भरावे.
  • शेवटी अर्जाची प्रिंट घ्यावी.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
  • मागासप्रवर्ग: रु. 900
  • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे
तलाठी भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
कोल इंडिया भरती 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
नैनिताल बँक भरती 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
IBPS AFO भरती 2023 जवाहर नवोदय विद्यालय बीड भरती 2023
कॉसमॉस बँक भरती 2023 IBPS PO अधिसूचना 2023
सहायक प्राध्यापक भरती 2023 संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर भरती 2023
SSC CPO अधिसूचना 2023 वायुसेना अग्निवीर अधिसूचना 2023
पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023
अमरावती कोतवाल भरती 2023
हिंगोली कोतवाल भरती 2023 ISP नाशिक भरती 2023
SSC JE अधिसूचना 2023 ASRB भरती 2023
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 CCRAS भरती 2023 
लातूर कोतवाल भरती 2023 NIACL AO अधिसूचना 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
सोलापूर कोतवाल भरती 2023 IBPS क्लर्क ऑनलाईन अर्ज 2023 (मुदतवाढ)
जळगाव पोलीस पाटील भरती 2023 EMRS TGT शिक्षक भरती 2023
MES भरती 2023 महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2023
ITBP भरती 2023 शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेटआर्मी पब्लिक स्कूल पुणे

Sharing is caring!

FAQs

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे?

होय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ऑनलाईन अर्ज लिंक सक्रीय झाली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कधी पासून सुरु झाले?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 22 जुलै 2023 पासून सुरु झाले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख काय आहे?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.