Marathi govt jobs   »   Job Notification   »   सहायक प्राध्यापक भरती 2023

सहायक प्राध्यापक भरती 2023, लवकरच 2088 पदांसाठी अधिसूचना जाहीर होणार

सहायक प्राध्यापक भरती 2023

सहायक प्राध्यापक भरती 2023: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 2000 सहायक प्राध्यापक पदांची भरती करण्याची मान्यता दिली आहे. लवकरच सहायक प्राध्यापक भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर होणार आहे. प्राप्त माहितीनुसार सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील उच्च स्तरीय  सचिव समितीने मंजूर केल्याल्या 3580 पदांपैकी भरलेली 1492 पदे वजा करून उर्वरित 2088 पदांच्या पदभरतीस मान्यता मिळाली आहे. आज या लेखात आपण याच सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सोलापूर कोतवाल भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

सहायक प्राध्यापक भरती 2023: विहंगावलोकन

सहायक प्राध्यापक भरती 2023 लवकरच जाहीर होणार असून सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

सहायक प्राध्यापक भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग
भरतीचे नाव सहायक प्राध्यापक भरती 2023
पदाचे नाव

सहायक प्राध्यापक

एकूण रिक्त पदे 2088 (अपेक्षित)
सहायक प्राध्यापक भरती 2023 अधिसूचना लवकरच जाहीर होईल
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ
https://techedu.maharashtra.gov.in/

सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल अद्ययावत माहिती

सहायक प्राध्यापक भरती 2023: शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक व धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे अभ्यासक्रमात रचनात्मक बदल होत अंमलबजावणीसाठी कौशल्येपूर्ण प्राध्यापकांची गरज आहे. त्यासाठी सहायक प्राध्यापक संवर्गातील 2088 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाने याबाबत 24 जुलै 2023 रोजी शासन निर्णय काढला आहे.

उच्च शिक्षण संचालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार 2088  पदांपैकी उर्वरित पदे स्वायत्त महाविद्यालयांना वाटप करायची असल्याने प्रत्येक महाविद्यालयास 71.20 टक्के भरता येतील. तसेच अकृषी विद्यापीठाशी संलग्न अशासकीय अनुदानित 66 स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची 451 पदे भरली जाणार आहेत. वृत्तपत्रातील सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहायक प्राध्यापक भरती 2023
सहायक प्राध्यापक भरती 2023 बातमी

सहायक प्राध्यापक भरती 2023 ची बातमी (29 जुलै 2023)

सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय

सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय: महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 24 जुलै 2023 रोजी सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

  • संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार 2088 पदांपैकी उर्वरित पदे स्वायत्त महाविद्यालयांना वाटप करावयाचे असल्यास प्रत्येक महाविद्यालयास 71.20% भरता येतील. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयात स्वायत्त दर्जा प्राप्त असणारी एकूण 84 महाविद्यालये आहेत.
  • सदर महाविद्यालयांपैकी 18 महाविद्यालयांमध्ये 71.20% पदे भरलेली आहेत. उर्वरित 66 महाविद्यालयांना दि. 01 ऑक्टोबर 2017 रोजीच्या विद्यार्थी संख्येवर आधारीत अनुज्ञेय पदांच्या मर्यादेत 2088 पैकी शिल्लक असलेल्या पदांचे वाटप समप्रमाणात म्हणजे प्रत्येक महाविद्यालयातील 71.20% भरले जातील.
  • प्रथमतः अतिरिक्त ठरलेल्या सहायक प्राध्यापक यांचे रिक्त पदांवर तातडीने समायोजित करण्यात यावे. संबंधीत विषयाकरीता सहायक प्राध्यापक पद अतिरिक्त नसल्याचे विभागीय सहसंचालकांनी प्रमाणित केल्यानंतरच संबंधीतांना पदभरतीची जाहिरात देता येईल.
  • शासनाने मंजूर केलेल्या पदसंख्येच्या मर्यादेत पदभरती केली जावी. मात्र, मान्य असलेल्या रिक्त पदांपैकी कोणते विषयाची पदे प्रथम भरावी हा निर्णय संबंधीत महाविद्यालयाचा असेल. त्या व्यतिरिक्त पदांवरील पदभरती केल्यास अशा उमेदवारांच्या वेतनाची जबाबदारी ही संबंधीत संस्थेची असेल.
  • राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदांचा आकृतिबंध निश्चित करण्याच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीने काही बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिलेले असल्याने, अद्याप आकृतिबंध निश्चित झालेला नाही. त्यामुळे पदभरतीवरील निर्बंध शिथील करुन उपरोक्त प्रमाणे पद भरतीस मान्यता देतांना दिनांक 01 ऑक्टोबर 2017 च्या विद्यार्थी संख्येवर अनुज्ञेय होणारी रिक्त पदे ही आधारभूत मानून अनुज्ञेय करण्यात आलेली आहेत. तथापि, आकृतिबंध अंतिम झालेला नसल्याने, आकृतिबंधास वित्त विभागाची अंतिम मंजुरी मिळेपर्यंत सदरची पदे अंतिम समजण्यात येऊ नयेत.
  • अकृषि विद्यापीठ संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील अनुज्ञेय पदभरती करताना विद्यापीठ अधिनियमातील विहीत तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच विहीत प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावेत.

24 जुलै 2023 रोजी जाहीर झालेला सहायक प्राध्यापक भरती 2023 चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सहायक प्राध्यापक भरती 2023 शासन निर्णय (24 जुलै 2023)

नागपूर कोतवाल भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
अमरावती कोतवाल भरती 2023
वायुसेना अग्निवीर अधिसूचना 2023 अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023
SSC JE अधिसूचना 2023 हिंगोली कोतवाल भरती 2023
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 ISP नाशिक भरती 2023
लातूर कोतवाल भरती 2023 ASRB भरती 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
CCRAS भरती 2023 
सोलापूर कोतवाल भरती 2023 NIACL AO अधिसूचना 2023
जळगाव पोलीस पाटील भरती 2023 वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
MES भरती 2023 EMRS TGT शिक्षक भरती 2023
ITBP भरती 2023 महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
WRD Recruitment 2023 प्रसार भारती भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी भंडारा भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 NCI नागपूर भरती 2023
MUCBF भरती 2023 NCCS Pune Recruitment 2023
HBCSE भरती 2023 सहकार आयुक्तालय भरती 2023
PGCIL भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

सहायक प्राध्यापक भरती 2023 कधी जाहीर होणार आहे?

सहायक प्राध्यापक भरती 2023 लवकरच जाहीर होणार आहे.

सहायक प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

सहायक प्राध्यापक भरती 2023 अंतर्गत एकूण 2088 सहाय्यक प्रधापक पदांची भरती होणार आहे.

सहायक प्राध्यापक भरती 2023 संबंधित शासन निर्णय कधी जाहीर झाला?

सहायक प्राध्यापक भरती 2023 संबंधित शासन निर्णय 24 जुलै 2023 रोजी जाहीर झाला.

सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल अद्ययावत माहिती मला कोठे पाहायला मिळेल?

सहायक प्राध्यापक भरती 2023 बद्दल अद्ययावत माहिती आपणास वेळोवेळी या लेखात मिळणार आहे.