Marathi govt jobs   »   Job Notification   »   अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस, लिपिक आणि इतर संवर्गातील पदांसाठी अर्ज करा

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी आज म्हणजेच 10 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. श्री. जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित अध्यापक महाविद्यालय पुणे येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 जाहीर झाली होती. अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 पर्यंत खाली दिलेल्या ईमेल ऍड्रेसवर आपला अर्ज पाठवू शकतात. आज आपण या लेखात अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे. 

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023: विहंगावलोकन

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अंतर्गत सहायक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक या संवर्गातील एकूण 11 रिक्त पदांची भरती होणार आहे. खालील तक्त्यात आपण अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विद्यालय अध्यापक महाविद्यालय पुणे
भरतीचे नाव अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023
पदांची नावे
  • सहायक प्राध्यापक
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • लिपिक
एकूण रिक्त पदे 11
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (ईमेल द्वारे)
नोकरीचे ठिकाण पुणे
निवड प्रक्रिया मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ
http://www.sjvpmbed.in

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी महत्वाच्या तारखा

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 ची अधिसूचना 27 जुलै 2023
अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 27 जुलै 2023
अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अधिसूचना

सहायक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक या संवर्गातील एकूण 11 रिक्त पदांच्या भरतीसाठी अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 जाहीर झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 असून अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अधिसूचना

सोलापूर कोतवाल भरती 2023
अड्डा247 मराठी अँप

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अंतर्गत एकूण 11 पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
सहायक प्राध्यापक 09
प्रयोगशाळा सहाय्यक 01
लिपिक 01
एकूण 11

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता 

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक एम.एस्सी, एम. एड, सेट / नेट
प्रयोगशाळा सहाय्यक बी.सी ए. / बी.सी. एस.
लिपिक एम. कॉम, टॅली, एम.एस.सी.आय.टी

 

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अर्ज प्रकिया

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 10 ऑगस्ट 2023 पर्यंत खाली दिलेल्या इमेल ऍड्रेस वर आपला सी.व्ही / रीज्युम पाठवायचा आहे. अध्यापक महाविद्यालयाचा अधिकृत इमेल ऍड्रेस खाली देण्यात आला आहे.

इमेल ऍड्रेस: sjvpmbed@gmail.com / sjvpm1927@gmail.com

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 निवड प्रक्रिया

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे. मुलाखतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून जशी मुलाखतीची तारीख जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू. अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.

नागपूर कोतवाल भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
कोल इंडिया भरती 2023 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2023
नैनिताल बँक भरती 2023 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पोस्ट ऑफिस भरती 2023 BPCL मुंबई भरती 2023
वन वैभव शिक्षण मंडळ गडचिरोली भरती 2023
SSC स्टेनोग्राफर अधिसूचना 2023
IBPS AFO भरती 2023 जवाहर नवोदय विद्यालय बीड भरती 2023
कॉसमॉस बँक भरती 2023 IBPS PO अधिसूचना 2023
सहायक प्राध्यापक भरती 2023 संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर भरती 2023
SSC CPO अधिसूचना 2023 वायुसेना अग्निवीर अधिसूचना 2023
पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2023
अमरावती कोतवाल भरती 2023
हिंगोली कोतवाल भरती 2023 ISP नाशिक भरती 2023
SSC JE अधिसूचना 2023 ASRB भरती 2023
पेंच व्याघ्र प्रकल्प भरती 2023 CCRAS भरती 2023 
लातूर कोतवाल भरती 2023 NIACL AO अधिसूचना 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
सोलापूर कोतवाल भरती 2023 IBPS क्लर्क ऑनलाईन अर्ज 2023 (मुदतवाढ)
जळगाव पोलीस पाटील भरती 2023 EMRS TGT शिक्षक भरती 2023
MES भरती 2023 महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2023
ITBP भरती 2023 शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2023
DES भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023 आर्मी पब्लिक स्कूल पुणे भरती 2023
MGIRI वर्धा भरती 2023 केंद्रीय विद्यालय धुळे भरती 2023
GMC संभाजी नगर भरती 2023 केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती 2023
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 पनवेल महानगरपालिका भरती 2023
रयत शिक्षण संस्था भरती 2023 आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 ची अधिसूचना दिनांक 27 जुलै 2023 रोजी जाहीर झाली.

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 11 रिक्त पदांची भरती होणार आहे.

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अध्यापक महाविद्यालय पुणे भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.