Marathi govt jobs   »   Job Notification   »   नाशिक पोलीस पाटील भरती 2023

नाशिक पोलीस पाटील भरती 2023, 666 पोलीस पाटील पदासाठी अधिसूचना जाहीर

नाशिक पोलीस पाटील भरती 2023

नाशिक पोलीस पाटील भरती 2023: नाशिक जिल्हाधिकरी कार्यालयाने एकूण 666 पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी नाशिक पोलीस पाटील भरती 2023 जाहीर केली होती. नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे. या लेखात नाशिक पोलीस पाटील भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

नाशिक पोलीस पाटील भरती 2023: विहंगावलोकन

निफाड, चांदवड, बागलाण, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला आणि कळवण या उपविभागातील एकूण 666 पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी नाशिक पोलीस पाटील भरती 2023 जाहीर झाली असून नाशिक पोलीस पाटील भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती या लेखात देण्यात आली आहे.

नाशिक पोलीस पाटील भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
भरतीचे नाव नाशिक पोलीस पाटी भरती 2023
पदाचे नाव पोलीस पाटील
एकूण रिक्त पदे 666
अर्ज सुरु होण्याची तारीख 27 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याचा शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा
नोकरीचे ठिकाण नाशिक
अधिकृत संकेतस्थळ www.nashik.gov.in

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 असून इतर महात्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

नाशिक पोलीस पाटील भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
नाशिक पोलीस पाटील भरती 2023 ची अधिसूचना 26 सप्टेंबर 2023
नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 सप्टेंबर 2023
नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत निफाड, चांदवड, बागलाण, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला आणि कळवण या उपविभागातील एकूण 666 पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. उपविभागानुसार नाशिक पोलीस पाटील भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना
तालुका अधिसूचना PDF
नाशिक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
निफाड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
चांदवड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
बागलाण डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मालेगाव डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
दिंडोरी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
येवला डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कळवण डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नाशिक पोलीस पाटील भरती 2023, 666 पोलीस पाटील पदासाठी अधिसूचना जाहीर_40.1
अड्डा247 अँप

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील

नाशिक पोलीस पाटील भरती अंतर्गत अंतर्गत एकूण 666 पोलीस पाटील पदांची भरती होणार असून तालुक्यानुसार रिक्त पदाची माहिती खाली देण्यात आली आहे.

नाशिक पोलीस पाटील रिक्त पदे 2023
तालुका रिक्त पदे
नाशिक 22
निफाड 69
चांदवड 59
बागलाण 57
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर 100
मालेगाव 63
दिंडोरी 116
येवला 61
कळवण 119
एकूण 666

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 मधील पोलीस पाटील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणीक पात्रता व इतर निकष वयोमर्यादा

(18 जुलै 2023)

पोलीस पाटील
  • अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा
  • अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा.
  • अर्जदार शारीरिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.
25 वर्षे ते 45 वर्षे

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी प्रवर्गानुसार आवश्यक अर्ज शुल्क खाली देण्यात आले आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 600
  • मागास प्रवर्ग: रु. 500

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. नाशिक पोलीस पाटील भरती 2023 ची ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 निकष

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.

  • लेखी परीक्षा (80 गुण)
  • तोंडी परीक्षा (20 गुण)
नाशिक पोलीस पाटील भरती 2023, 666 पोलीस पाटील पदासाठी अधिसूचना जाहीर_50.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
नाशिक कोतवाल भरती 2023 SBI PO अधिसूचना 2023
ICG भरती 2023 MSRLM भरती 2023
महापारेषण पुणे भरती 2023 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती 2023
SSC GD अधिसूचना 2023-24 CPCB भरती 2023
रेल्वे क्रीडा कोटा भरती 2023 NFC भरती 2023
IRCTC मुंबई भरती 2023 IHBL भरती 2023
MPSC प्राध्यापक भरती 2023 जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2023
सैनिक स्कूल सातारा भरती 2023
हेड क्वार्टर सदर्न कमांड भरती 2023
MUCBF भरती 2023 MPKV राहुरी भरती 2023
SBI SCO भरती 2023 पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती 2023
MPSC गट ब मुख्य परीक्षा 2023 पूर्व रेल्वे भरती 2023
कृषी सेवक भरती 2023 IDBI कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक भरती 2023
MGNREGA हिंगोली भरती 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
NSIC AM भरती 2023 PGCIL भरती 2023
CG एपेक्स बँक भरती 2023 MPSC विभागीय PSI अधिसूचना 2023
PGCIL भरती 2023 HPCL भरती 2023
SBI PO अधिसूचना 2023 RBI सहाय्यक अधिसूचना 2023
MGNREGA कोल्हापूर भरती 2023 MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा भरती 2023
BPCL मुंबई भरती 2023 ONGC अप्रेंटीस भरती 2023
नाबार्ड ग्रेड A अधिसूचना 2023 MPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ परीक्षा 2023
तंत्रशिक्षण संचालनालय भरती 2023 AICTS पुणे भरती 2023
MIDC भरती 2023 NCS भरती 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

नाशिक पोलीस पाटील भरती 2023, 666 पोलीस पाटील पदासाठी अधिसूचना जाहीर_60.1
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 कधी जाहीर झाली?

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत एकूण 666 पदांची भरती होणार आहे.

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

नाशिक पोलीस पाटील भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे.

Download your free content now!

Congratulations!

नाशिक पोलीस पाटील भरती 2023, 666 पोलीस पाटील पदासाठी अधिसूचना जाहीर_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

नाशिक पोलीस पाटील भरती 2023, 666 पोलीस पाटील पदासाठी अधिसूचना जाहीर_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.